Planet Mon, 03/02/2020 - 20:47 पाउस वारा , टपटप गारा सुगंध सारा , मोर पिसारा... पाणीच पाणी , मधुर वाणी गोड गाणी , कानो-कानी... ओली माती ,हिरवी शेती टपोरे मोती ,गोऱ्या हाती... ओली पान , ओल मन करी बेचैन ,तुझी आठवण ... Like Dislike वा... कासव Thu, 06/02/2020 - 15:19 वारा-गारा, सारा-पिसारा, पाणी-वाणी, गाणी-कानी, माती-शेती, मोती-हाती, पान-मन, बेचैन-आठवण - मस्त. Log in or register to post comments Like Dislike Log in or register to post comments2008 views
वा... कासव Thu, 06/02/2020 - 15:19 वारा-गारा, सारा-पिसारा, पाणी-वाणी, गाणी-कानी, माती-शेती, मोती-हाती, पान-मन, बेचैन-आठवण - मस्त. Log in or register to post comments Like Dislike
वा...
वारा-गारा, सारा-पिसारा, पाणी-वाणी, गाणी-कानी, माती-शेती, मोती-हाती, पान-मन, बेचैन-आठवण - मस्त.