Skip to main content

होळीच्या शुभेच्छा

स्पर्धा का इतर?

वृन्दा Thu, 05/03/2015 - 19:38

दिसा-दिसा पगली-सी झूमै
घड़ी-घड़ी मस्तानी
दीप सिखा-सी काया झूमै
मन झूमै लासानी
झूमै सभ संसार छनाछन होरी है ।
फागुन का त्योहार छनाछन होरी है ।।

अतिशहाणा Thu, 05/03/2015 - 20:00

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=ZDEHy

‘होळी हा रंगांची उधळण करणारा सण आहे. देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यामुळे पिचकारी, रंग पावडरीला मोठी मागणी असते,‘ असेही मोदी म्हणाले.

गुजराती दुकानदाराचा मोदींचा स्वभाव पंतप्रधानपदी गेल्यानंतरही बदललेला दिसत नाही.