दिवाळी २०२४
वसुधैव कुटुंबकम् – नव्हे, नवी वसाहत!
तंत्रज्ञान कंपन्यांना कायद्यानं वेसण घालण्याची गरज आणि अपेक्षित संदर्भचौकटींबद्दल लिहिलेल्या दोन पुस्तकांचा परिचय
विशेषांक प्रकार
- Read more about वसुधैव कुटुंबकम् – नव्हे, नवी वसाहत!
- 5 comments
- Log in or register to post comments
- 1150 views
सोशल मिडीयावरील माझा मैत्र परिवार
फेसबुक, इन्स्टा वगैरे लोकप्रिय होण्याआधीच लोक ऑनलाईन मैत्र्या करायचे का?
विशेषांक प्रकार
- Read more about सोशल मिडीयावरील माझा मैत्र परिवार
- 12 comments
- Log in or register to post comments
- 1954 views
चेतागुंजन
आपल्या प्रयोगांसाठी लोक कुठून आणि कसा डेटा गोळा करू शकतात? ललित असलं तरी हे कल्पनातीत नाही.
विशेषांक प्रकार
- Read more about चेतागुंजन
- 5 comments
- Log in or register to post comments
- 909 views
ठिपके
जुन्या मित्रांना ऑनलाईन शोधताय? पोरी जरा जपून फ्रेंड रिक्वेस्ट पाठव!
विशेषांक प्रकार
- Read more about ठिपके
- 6 comments
- Log in or register to post comments
- 1106 views
शाळेतल्या काही आठवणी
तुम्ही शाळेत असताना काय गमती केल्या होत्या? किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींनी केल्या होत्या?
विशेषांक प्रकार
- Read more about शाळेतल्या काही आठवणी
- Log in or register to post comments
- 909 views
समाजमाध्यमं आणि मानसिक आरोग्य
फोनच्या अतिवापराचं व्यसन कसं लागतं, आणि ते कसं सोडवतात याचा सायकॉलॉजिस्टनं घेतलेला आढावा.
विशेषांक प्रकार
- Read more about समाजमाध्यमं आणि मानसिक आरोग्य
- Log in or register to post comments
- 913 views
गडान्स्क : इतिहासाची समृद्ध आवर्तने
गडान्स्क या शहराला विलक्षण आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे. तो आता का महत्त्वाचा वाटतो?
विशेषांक प्रकार
- Read more about गडान्स्क : इतिहासाची समृद्ध आवर्तने
- 3 comments
- Log in or register to post comments
- 909 views
शुन्स्कॅ सातॉ: योहान बाख सोलो व्हायोलिन सफेद५ पट्टी, कोमलगांधारी स्वनिता – प्रतिक्रिया
शुन्स्कॅ सातॉ: योहान बाख सोलो व्हायोलिन सफेद५ पट्टी, कोमलगांधारी स्वनिता – प्रतिक्रिया
विशेषांक प्रकार
शास्त्रीय नृत्याचं 'रील'करण
बहामात राहणारा कार्लिनो भरतनाट्यम कसा शिकला? समाजमाध्यमांमुळे. एकलव्यासारखा! आता तो रीतसर ओडिसी नृत्य शिकतो.
विशेषांक प्रकार
- Read more about शास्त्रीय नृत्याचं 'रील'करण
- Log in or register to post comments
- 909 views
द अँक्शियस जनरेशन: बदलती माध्यमं आणि मनःस्वास्थ्य |
मुलांचा स्मार्टफोन वापर हा उपद्रव समजायचा का रोग? का ते फक्त एक लक्षण आहे?
विशेषांक प्रकार
- Read more about द अँक्शियस जनरेशन: बदलती माध्यमं आणि मनःस्वास्थ्य |
- Log in or register to post comments
- 909 views
आमचं 'ग्लोबल' स्वयंपाकघर – मुंबई स्वयंपाकघर
स्वयंपाक आणि पाककृतींची देवाणघेवाण ही सांस्कृतिक देवाणघेवाण असते. अशा एका उदारमतवादी फेसबुक ग्रूपमध्ये लोकांचा भरभरून सहभाग आहे. त्याबद्दल
विशेषांक प्रकार
- Read more about आमचं 'ग्लोबल' स्वयंपाकघर – मुंबई स्वयंपाकघर
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1378 views
यावेळी मात्र, आपणच लघुग्रह आहोत!
चिक्कार पैसे मिळवले म्हणजे जगातले सगळे प्रश्न आपल्यालाच समजतात आणि सोडवता येतात असं नाही. मात्र सिलिकॉन व्हॅलीतल्या तंत्रगब्बरांना हे समजत नाही.
विशेषांक प्रकार
- Read more about यावेळी मात्र, आपणच लघुग्रह आहोत!
- 10 comments
- Log in or register to post comments
- 1382 views
चीनमधलं इंटरनेट व सोशल मिडिया
चीनमध्ये समाजमाध्यमं कशी वापरली जातात. सरकार लोकांना काय वाचू देतं?
विशेषांक प्रकार
- Read more about चीनमधलं इंटरनेट व सोशल मिडिया
- 7 comments
- Log in or register to post comments
- 1234 views