anant_yaatree Wed, 19/05/2021 - 19:37 अमूर्ताचा अंतर्नाद अक्षरांच्या कपारीत शब्दाशब्दाच्या घळीत ओळीओळीत गुंजतो अमूर्ताचा पायरव हलकेच जाणवता अनाहत तरंगांनी रिक्त डोह खळ्बळतो अमूर्ताचा पोत कसा? अमूर्ताचा पैस किती? अमूर्ताचा ठाव कुठे? उत्तरांच्या निबिडात अस्तित्वाचा अणुरेणू अहर्निश भटकतो Like Dislike शेवटचे कडवे आवडले. सामो Thu, 20/05/2021 - 01:47 शेवटचे कडवे आवडले. Log in or register to post comments Log in or register to post comments
शेवटचे कडवे आवडले. सामो Thu, 20/05/2021 - 01:47 शेवटचे कडवे आवडले. Log in or register to post comments
शेवटचे कडवे आवडले.
शेवटचे कडवे आवडले.