फोर बाय सिक्स सोलकढी
देवदत्त
"वेटर, फोर बाय सिक्स सोलकढी!"
(कालांतराने)
"हे काय?"
"सोलकढी."
"एवढीच?"
"हे बघा मिस्टर, एकतर दोन तृतीयांश असं नीट सांगण्याऐवजी तुम्ही चार षष्ठांश सांगितलंत. बरं तुमचा विभाजकांचा अभ्यास कच्चा असेल म्हणून मी काही बोललो नाही. पण दोनशे मिलीलीटरच्या सोलकढीचे दोन तृतीयांश म्हणजे आवर्ती अपूर्णांक येतो. शेवटी मला मोजायची प्रक्रिया थांबवावी लागली. तर ही आहे एकशेतेहत्तीस पूर्णांक चौतीस शतांश मिलीलीटर सोलकढी."
"क्काय?"
"बाॅन अपेतीत!"
'सिलंडरेला'पेक्षा बेटर पण ...
'सिलंडरेला'पेक्षा बेटर पण ...
पुन्हा एनलार्ज्ड अपेक्षा वगैरे.