महाराष्ट्र - विश्वासदर्शक ठराव
Taxonomy upgrade extras
You are here
स्वगृह » महाराष्ट्र - विश्वासदर्शक ठराव
महाराष्ट्र - विश्वासदर्शक ठराव
प्रेषक, धर्मराजमुटके, Wed, 12/11/2014 - 18:07
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं विधानसभेत ‘आवाजी शक्ती’ दाखवून देत ‘विश्वास’ जिंकण्याची किमया साधली आहे. मात्र शिवसेना आणि कॉंग्रेसने हा प्रकार नियमबाह्य असल्याचे म्हटले असून शिवसेनेने मतदान पुन्हा घ्यावे तर काँग्रेसने अल्पमतातलं हे सरकार घटनाविरोधी असून या सरकारच्या बरखास्तीच्या मागणीसाठी राज्यपालांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे असे विविध बातम्या वाचून कळते.
१. आवाजी मतदान काय आहे ?
२. मतविभागणी कशी मोजतात ?
- Read more about महाराष्ट्र - विश्वासदर्शक ठराव
- 23 comments
- Log in or register to post comments
- 10670 views
आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ४
Taxonomy upgrade extras
चौथा डाव सुरू व्हायला केवळ दहा मिनिटं शिल्लक आहेत. कालच्या विजयानंतर आनंद आणि कार्लसेन या दोघांचंही पारडं समसमान झालेलं आहे. दुसऱ्या डावातली आनंदची एक चूक सोडली तर आत्तापर्यंत दोघांचाही खेळ चमकदार आणि विश्वविजेतेपदाच्या मॅचसाठी साजेसा झालेला आहे. आज काय होतं ते पाहू.
- Read more about आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ४
- 14 comments
- Log in or register to post comments
- 16446 views
बॉक्सिंग या खेळप्रकारावर बंदी घातली पाहिजे!
प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटीने काम केलेल्या मेरी कोम हा चित्रपट खोर्यांने पैसे कमवत असताना किंवा सरितादेवी या
महिला बॉक्सिंगपटूच्या अगम्य वागणुकीमुळे माध्यमांना चघळण्यासाठी भरपूर काही मिळत असताना बॉक्सिंग हा खेळच नको अशी भाषा करणार्याला वेड्यात काढण्याची शक्यता जास्त आहे.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about बॉक्सिंग या खेळप्रकारावर बंदी घातली पाहिजे!
- 33 comments
- Log in or register to post comments
- 33989 views
आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ३
Taxonomy upgrade extras
- Read more about आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ३
- 9 comments
- Log in or register to post comments
- 14024 views
ही बातमी समजली का? - ४५
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढण्यात येईल.
=====
- Read more about ही बातमी समजली का? - ४५
- 92 comments
- Log in or register to post comments
- 48710 views
ती हिंगाची ज्यादा चिमूट - २
Taxonomy upgrade extras
व्यवस्थापकः
अगदी प्रचलित पदार्थच, पण एखाद्या व्यक्तीच्या हातून इतरांपेक्षा अत्यंत जास्त चांगले बनतात. तेव्हा अशा काही खास क्लृप्त्या - टिप्स- इथे देण्याकरता या धागा आहे. या विषयावर अधिक अंगाने + पदार्थांवर चर्चा व्हावी, विविध पाककृती करताना वापरल्या जाणार्या गोष्टी (जणू खांसाहेबांच्या चिजा) या चर्चेतील प्रतिसादातून खुल्या व्हाव्यात या उद्देशाने तसेच भविष्यात शोधायला सोपे जावे म्हणून हा धागा सुरू केला होता. पहिल्या धाग्यात बरेच प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहोत.
=========
- Read more about ती हिंगाची ज्यादा चिमूट - २
- 132 comments
- Log in or register to post comments
- 93965 views
पुस्तक परिचय - अंधारछाया कादंबरी
पुस्तक परिचय - अंधार छाया
प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या छायेत अंधार लपलेला असतो. त्याचा शोध घेणारी आत्मनिवेदनात्मक, सत्य घटनेवर आधारित कादंबरी... कै ती दादांना व कै आईस सादर समर्पित...
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about पुस्तक परिचय - अंधारछाया कादंबरी
- 10 comments
- Log in or register to post comments
- 12094 views
रहिमन धागा प्रेम का... ( प्रेमाचा धागा...)
टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय l
- Read more about रहिमन धागा प्रेम का... ( प्रेमाचा धागा...)
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4452 views
डॉ. नरेंद्र दाभोळकांच्या कार्याचा पाकिस्तानच्या वर्तमान पत्रात गौरवपुर्ण उल्लेख
पोलिटिंगल भाग ३ : काला पैसा काट खायेगा!
- Read more about पोलिटिंगल भाग ३ : काला पैसा काट खायेगा!
- 6 comments
- Log in or register to post comments
- 7736 views