देवयानी खोब्रागडे प्रकरण
अमेरिकेतील भारताच्या उपमहावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडे यांना अटक करण्यात आल्याचा विषय केंद्र सरकारने अतिशय गांभीर्याने घेतला आहे. भारतामधील अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱयांना देण्यात आलेली ओळखपत्रे तातडीने परत करावीत, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. (बातमी)
- Read more about देवयानी खोब्रागडे प्रकरण
- 143 comments
- Log in or register to post comments
- 74820 views
अनुप ढेरेंचा प्रश्न आणि ऐसीकरांचं मत/समजूत
Taxonomy upgrade extras
समाजात नक्की काय काय चालावं ह्याबद्दल ऐसीकरांची मतं जाणून घ्यायला आवडेल.
निमित्त झालं अनुप धेरे ह्यांच्या http://www.aisiakshare.com/node/2345 ह्या धाग्यावरील प्रतिसादाचं.
अश्लीलता वगैरे संदर्भात किंवा अगदि सेन्सॉर वगैरेबद्दल सुद्धा "जे सध्या चाललय ते चालू द्या.जे काही सामाजिक संकेत आहेत, कायदे आहेत ते ठीकठाक आहेत."
असं काही भारतीय मेनस्ट्रीममधली किंवा भारतातली कित्येक स्थितीवादी मंडळी म्हणतात.
ऐसीवर (टोकाच्या?) व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांचा , लिबर्टिअन वगैरे म्हणवून घेणार्यांचा वावर दिसतो.
काही तसे म्हणवून घेत नाहित, पण त्याच धर्तीवरची भूमिका वारंवार घेतात.
- Read more about अनुप ढेरेंचा प्रश्न आणि ऐसीकरांचं मत/समजूत
- 60 comments
- Log in or register to post comments
- 19787 views
लेखकु
कविता माझी वाच, कथा माझी वाच
लेख नक्की वाच, लेखकु म्हणे
आपुली जी रिक्षा, दुसर्याची ती भिक्षा
जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी
ध्यान असता सुंदर, लेखनास मान निरंतर
टीका वाटे जंतरमंतर, लेखकासि
आव पिडीताचा, सात्विक संतापाचा
वळवी ओघ सहानुभूतीचा, लेखकु तो
वाढुनी ठेवता ताट, स्तुती करतो भाट
इतरांची लावू वाट, दिसता क्षणी
ओलावले डोळे, भारावले मन
शब्द की ग्लिसरीन, वाचकु म्हणे
दर तेरावा प्रतिसाद, देई धन्यवाद
वर आणण्याचा नाद, लेखनाला
इकडेतिकडे देतो कान, पाहुनी इतरांचा सन्मान
काढी फेसबुकी पान, स्वत:चे
- Read more about लेखकु
- 13 comments
- Log in or register to post comments
- 6415 views
सासू-सूनेचे नाते
Taxonomy upgrade extras
आज आईंना (सासूबाईंना) पत्र लिहीले. सकाळी खूप वाईट वाटत होते, रडू येत होते. सासू-सूनेचे नाते सर्वांकडेच असे कटु-गोड असते का? माझ्यासारखी नणदेची जेलसी सर्वांना वाटते का? बराच वैयक्तिक विषय व अनुभव आहे. ज्यांना या विषयावर काही विचार मांडावयाचे आहेत त्यांनी जरुर मांडावेत. स्वागत आहे. या चर्चेतून काही "टेक अवे" मला घेता आला तर हवा आहे. संपादकांना हा लेख/ ही चर्चा फुटकळ वाटला तर जरुर उडवावा. लेखात नावे बदलली आहेत.
प्रिय आई,
- Read more about सासू-सूनेचे नाते
- 77 comments
- Log in or register to post comments
- 76532 views
आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ?( दुसरा व अंतिम भाग )
Taxonomy upgrade extras
६- आचरणे व सोहळे (Rituals & Events) यांचा एक कायमस्वरुपी मजबुत कार्यक्रम.
अशा CULT मध्ये शिष्यांना कायम दोन पातळींवर एक कार्यक्रम दीलेला असतो आणि तो काटेकोरपणे अमलात आणणे यातच कशी अवघ्या जीवनाची सार्थकता आहे हे सतत हॅमरींग केले जाते.
यात वैयक्तीक पातळीवर आचरणाची असंख्य नियम व कामे (Rituals) नेमुन दीली जातात.यातील बहुसंख्य ही सोपी परंतु निर्बुद्ध आणि प्रचंड repetitive अशी असतात. यात काय खावे काय नाही, कुठल्या दीवशी ,कपडे इ. संबधी चे असंख्य नियम, अमुक इतके तास दररोज अमुक एक क्रिया करणे. इ, याची अनेक उदाहरणे आहेत पण जागा पुरणार नाही,
- Read more about आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ?( दुसरा व अंतिम भाग )
- 24 comments
- Log in or register to post comments
- 13680 views
आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ?
Taxonomy upgrade extras
मित्रांनो!
एक विनंती
आपण अशा कोणत्या संघटने चे सभासद बनला आहात का की जी प्रत्यक्षात एक cult आहे? आपण ज्या ही संघटनेत (धार्मीक वा तत्सम) असाल त्या संघटने च्या कार्यप्रणाली चे संचालकांचे एकदा तरी कठोर परीक्षण करुन बघा जर त्यात खालील प्रकारच्या गोष्टी आढळत असतील तर वेळीच सावध व्हा आणि आपला अमुल्य वेळ,पैसा आणि क्षमता वाया जाण्या पासुन स्वतःला वाचवा ही कळकळीची नम्र विनंती !
CULT म्हणजे नेमके काय ? तिची वैशिष्ट्ये कोणती ?
- Read more about आपण नकळत कोणा CULT च्या जाळ्यात अडकला आहात का ?
- 8 comments
- Log in or register to post comments
- 11154 views
डॉ. आंबेडकर, बुद्ध आणि मार्क्स
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या अखेरीला “बुद्ध कि मार्क्स” नावाचा निबंध लिहुन मार्क्सवादाबद्दलचे स्वतःचे विचार नि:संदिग्धपणे स्पष्ट केले. त्यामुळे काहिंची कुचंबणा झाली. विषेशतः दलित मार्क्सवाद्यांची अवस्था कायमस्वरुपी दयनिय झाली. खरंतर तसं होण्याची गरज नाही. ज्या कुठल्या तत्वज्ञानाने तुम्ही भारुन गेला आहात त्यात जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत या भ्रमात नसलं, त्यातील उणीवांचं भान असलं, त्या मान्य करण्याइतपत प्रामाणिकपणा तुमच्यात असला तर कसलेही प्रश्न उद्भवण्याची गरज नाही. पण नेमकी समस्या येथे आहे. एका पोथीत सारे काही आहे. संपुर्ण जग बदलण्याची कुवत आहे.
- Read more about डॉ. आंबेडकर, बुद्ध आणि मार्क्स
- 30 comments
- Log in or register to post comments
- 14469 views
नाही चाखली चव 'लाडू'ची- (विडंबन)
( चाल : नाही खर्चली कवडी दमडी...)
नाही चाखली चव 'लाडू'ची, नाही घेतला ठाव
उगिच घातला घाव, हाताने उगिच घातला घाव |धृ |
कुणी आपटे 'तो' फरशीवर
कुणा वाटते फुटे भिंतीवर
फुटण्याचे ना घेतो इतुके फोडियले तरी नाव .. |१|
'काळ' मम मुखी लाडू घरचा
जबडा न कळा सहतो वरचा
हात दुखोनी तुटेल भीती दाताचा न टिकाव .. |२|
जितुके लाडू तितुकी नावे
हृदये चिडुनी शिव्यासी द्यावे
मनीं न आवडे पत्नीपुढे मी दीन-अनाथ-'अ'भाव .. |३|
.
- Read more about नाही चाखली चव 'लाडू'ची- (विडंबन)
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1989 views
गणितज्ञांच्या अद्भुत कथा -3 : शून्यातून विश्व
क्रि. श 10 व्या शतकापर्यंत शून्य ही एक संख्या असू शकते याचा विचारही कुणी केला नव्हता. ग्रीक तज्ञांनी नाही; अरिस्टॉटल, युक्लिड, अर्किमिडिस, पायथागोरस यांच्यापैकी कुणीही नाही. रोमन्सनासुद्धा हा विचार शिवला नव्हता. भारतीयांच्याही हे लक्षात आले नव्हते. या सर्वांना गणिताचा परिचय होता. परंतु संख्यांच्या स्वरूपाविषयी ते अनभिज्ञ होते. त्याकाळी कदाचित रोजच्या व्यवहारात गणिताला स्थान नसेल. ग्रीक व रोमन्स यांच्या मते ऋण (negative) संख्या असूच शकत नाही. रिक्तपणाच्या खाली काही असू शकत नाही याची पुरेपूर खात्री त्यांना होती.
- Read more about गणितज्ञांच्या अद्भुत कथा -3 : शून्यातून विश्व
- 54 comments
- Log in or register to post comments
- 47103 views
समर्पण -एक प्रेमकथा
मी एक आगळी वेगळी अनोखी प्रेमकहाणी आपल्यासमोर सादर करीत आहे. ही कथा एका विशिष्ट विकृतीवर बेतलेली आहे.
कुणाला ही कथा व कथाविषय आवडेल तर कुणाला आवडणार नाही. आपल्या सविस्तर प्रतिक्रियेचे स्वागत आहे.
कथा बरीच मोठी असल्याने इथे ब्लॉगची लिंक देत आहे. तसेच सर्वच वाचकांच्या (म्हणजे ऐसीअक्षरे वरील व ऐसीअक्षरेवर नसणा-या) प्रतिक्रिया एकाच ठिकाणी जमा असल्यात तर जास्त चांगले हा सुध्दा विचार करुन मी लिंक देत आहे.
कथेची लिंक : http://samarpanekpremkatha.wordpress.com
- Read more about समर्पण -एक प्रेमकथा
- 8 comments
- Log in or register to post comments
- 9897 views