राँग नंबर
.
- Read more about राँग नंबर
- 18 comments
- Log in or register to post comments
- 12607 views
माझे पहिले चित्रपट परिक्षण-- खामोश पानी
नमस्कार मंडळी,
माझ्यासारख्या अत्यंत रूक्ष आणि अरसिक माणसाचा चित्रपट परिक्षणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.तेव्हा परिक्षण विस्कळीत वाटल्यास ते समजून घ्यावे ही विनंती.
- Read more about माझे पहिले चित्रपट परिक्षण-- खामोश पानी
- 11 comments
- Log in or register to post comments
- 4586 views
सभ्यतेच्या मुखवट्यावरील ओरखडे- एक चावट संध्याकाळ
'एक चावट संध्याकाळ' हा दीर्घांक बर्याच कारणांनी सध्या चर्चेत आहे. आजच्याच 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये 'सार्वजनिक असभ्यपणा कोणाचा?' हे या दीर्घांकाचे लेखक-दिग्दर्शक-कलाकार अशोक पाटोळे यांचे या प्रयोगाचे समर्थन करणारे (आणि या प्रयोगावर टीका करणार्या आणि सेन्सॉर बोर्डाचा सदस्य असलेल्या जयंत पवार यांच्या या प्रयोगावरील टीकेचा समाचार घेणारे) स्फुट आहे. त्यावर प्रतिवाद करणारे जयंत पवार यांचेही एक पत्र आहे. 'मान खाली घालायला लावणारे नाटक', 'असहनीय (? पण 'महाराष्ट्र टाईम्स' असल्यामुळे क्षम्य!) प्रकार' अशा शीर्षकांची पत्रेही आजच्याच 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये आहेत.
- Read more about सभ्यतेच्या मुखवट्यावरील ओरखडे- एक चावट संध्याकाळ
- 26 comments
- Log in or register to post comments
- 33748 views
घरचं जेवण
.
आत्ता जालवरती एक इडलीवरचा धागा पाहून काहीतरी आठवलं. जे फार दिवसापासून मिळालेलं नाही त्याची जाणीव झाली.
तुम्ही रुढार्थानं म्हणता तशी माझी आई खूप कर्तबगार स्त्री वगैरेच्या व्याख्येत येत नाही. सज्जन, सालस, पापभीरु आणि वत्सलता म्हणजे काय हे पहायचं तर आमच्या मातोश्रींकडे पहावं.
परवा हापिसात गप्पा मारताना कुणीतरी स्वयंपाकाचा विषय काढला. काहीतरी खटकलं.
एरव्ही कधीही काव्य विभाग आणि पाकृ ह्यांच्या वाटेला न जाणारा मी काहीतरी हुडकण्यसाठी म्हणून, काही कानोसा घेण्यासाठी म्हणून पाकृ विभागात डोकावलो. खात्री झाली.
.
- Read more about घरचं जेवण
- 30 comments
- Log in or register to post comments
- 20112 views
‘योग उद्योगा'तील पैशाचे नियमन हवे
योगगुरू रामदेव बाबा यांच्या संस्थांनी धर्मादाय कार्याच्या नावाखाली केलेली कोट्यवधी रुपयांची करचुकवेगिरी समोर आली आहे. कुठल्याही धर्मादाय संस्थेला पैसा साठवून ठेवता येत नाही. एकूण उत्पन्नाच्या ८५ टक्के रक्कम त्या त्या वर्षी खर्च करणे आवश्यक असते. रामदेव बाबांच्या टड्ढस्टमध्ये या नियमाची सर्रास पायलमल्ली होत असल्याचे आरोप होत होते. गेल्या १० वर्षांत रामदेव बाबांच्या संस्थांनी किमान ११ हजार कोटींची (११० अब्ज रुपये) माया गोळा केली आहे, असे बोलले जाते. हा आकडा कमीच आहे, असे बाबांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
- Read more about ‘योग उद्योगा'तील पैशाचे नियमन हवे
- 8 comments
- Log in or register to post comments
- 8800 views
द ईनसायडर
"Where’s the Beef” सरकारच्या पुराव्याकडे बोट दाखवत अॅडवोकेट गॅरी नफ्तालीसने प्रश्न केला
मात्र सरकारी वकील रीड ब्रोस्कीयाला आपण सादर केलेले पुरावे आरोपीला गजाआड करण्यास समर्थ आहेत असा ठाम विश्वास होता.
शेवटी १५ जून २०१२च्या ज्यूरीच्या निर्णयाने तो विश्वास सार्थ ठरवला.
गोल्डमन सॅचचे संचालक रजत गुप्ताना गॅलन हेज फंडचे मॅनेजर राजरत्नमना कंपनीची अंतर्गत गुपितांची माहिती पुरवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं.
*****************************************************************
- Read more about द ईनसायडर
- 9 comments
- Log in or register to post comments
- 12367 views
कस्सा राव थांबू...
मूळ गीतः- काय बाई सांगू,कस्सं गं सांगू!
कस्सा राव थांबू,कित्ती मी थांबू
आतून प्रेशर येतय आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
मधेच घुसुनी दांडी गुल
बाहेर माला प्रेशर फुल्ल
टुरटुरण्याचा अन् डबड्याचा
मंजुळ आतुन येइ अवाज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
जरी थांबलो 'दाबुन' नीट
आतल्या आत,तरी पडते पीठ
पिळ-वटलेली अतडी अशी ही
लवकर ये रे...कित्ती हा माज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
''जाऊ दिलं...'', नी फसलो मी
तू आत मेल्या शिगरेटी पी...!
पेपर वाचायची एकच जागा
कशी विसरू मी शिकलो आज
ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
- Read more about कस्सा राव थांबू...
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3142 views
सादगीभरा धर्मेंद्र..
ही हकिगत असेल काहीतरी १४-१५ वर्षांपूर्वीची..
अजय विश्वकर्मा हा माझा एक भैय्या मित्र. लहानपणापासूनच अत्यंत हुशार.. दहावींनंतर व्हिज्युअल इफेक्ट्स, ऍनिमेशन, एडिटिंग वगैरे विषयात प्रावीण्य मिळवलंन आणि नंतर तो चित्रपट व्यवसायाशी जोडला गेला. तिथे काही वर्ष उमेदवारी करून पुढे त्याने अंधेरीला स्वत:चा एक छोटेखानी स्टुडियो सुरू केला. एक छोटीशी पूजा ठेवली आणि त्या पूजेचं त्याने मलाही निमंत्रण दिलं..
"तात्या, बस थोडेही मेहेमान लोग आनेवाले है.. तुझे आना ही है.. बाद मे तुझे खाना खाकेही जाना होगा."
- Read more about सादगीभरा धर्मेंद्र..
- 7 comments
- Log in or register to post comments
- 9376 views
चिल्लर पार्टी
Taxonomy upgrade extras
पुण्यात मुंढवा रोडवरील ' हॉटेल रिव्हर व्ह्यू ' मध्ये झालेल्या चिल्लर पार्टीच्या सविस्तर बातम्या दोन दिवस न्यूज चॅनेल्सवर झळकत होत्या. त्यानुसार ७०० च्या वर ९ वी ते १२ वी च्या मुलामुलींचा यात समावेश होता. ह्यातली बहुतेक मुले मुली दारू पिऊन स्विमिंग पूल आणि आजूबाजूला डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात धिंगाणा घालत होती. काही मुलेमुली तर पोलिसांनी धाड टाकली तेंव्हा बोलण्या चालण्याच्या शुद्धीत नव्हती.
फेसबुक , ब्लॅकबेरी मेसेंजर, तसेच माऊथ टू माऊथ पब्लिसिटीमुळे ही पार्टी इतकी रंगली म्हणे.
मला पडलेले काही प्रश्न –
- Read more about चिल्लर पार्टी
- 25 comments
- Log in or register to post comments
- 14785 views
समाजाची उत्क्रांती
नगरीनिरंजन यांच्या जुलूस या लेखातल्या प्रतिसादाला प्रतिक्रिया लिहायला घेतली आणि वाहावलो. मूळ लेखापेक्षाही मोठा प्रतिसाद होत असेल तर काहीतरी बरोबर नाही असं मला आपलं वाटतं. म्हणून हा लेख म्हणूनच प्रसिद्ध करतो आहे.
हाच परिच्छेद नुकतेच जंगलभागातून किंवा आडगावातून शहरात विस्थापित झालेल्या माणसाला क्रूर वाटेल.
- Read more about समाजाची उत्क्रांती
- 14 comments
- Log in or register to post comments
- 7506 views