निबंध
प्रमाणभाषा व माझे पूर्वग्रह
लहानपणी माझे तीन-चार वेगवेगळ्या शहरांमध्ये शालेय शिक्षण झाले. कोल्हापूर, सातारा ,पुणे ,मुंबई इ भौगोलिकरित्या एकमेकांजवळ असणाऱ्या ठिकाणांत वावरताना , प्रत्येक जागेच्या बोलीभाषेत कमालीची तफावत आहे हे दिसले. परंतु सर्व शाळांमधील क्रमिक पाठ्यपुस्तकांत मात्र एकाच प्रकारचे मराठी वापरले आहे हे लहानपणीच कळाले. पुढे नाशिक, नागपूर, लातूर, सोलापूर इ ठिकाणचेही मित्र-मैत्रिणी होत गेले.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about प्रमाणभाषा व माझे पूर्वग्रह
- 17 comments
- Log in or register to post comments
- 9755 views
'पुरुष', 'खरा मर्द' वगैरे उतरंडीपलीकडून
लैंगिकदृष्ट्या मानवी नराचा देह धारण करून जन्माला आल्यावर, सध्याच्या काळातल्या भारतीय समाजाने 'पुरुष' म्हणून आधीच ठरवून ठेवलेले जगण्याचे निकष शिकवण्यासाठी माझ्या आयुष्यात लहानपणी कोणीही नव्हते, हे माझं सुदैवच ! चालण्या-उठण्या-बसण्या-बोलण्याबाबत, विचार-कृती करण्याबाबत, आवडी-निवडी असण्याबाबत समाजाने पुरुष म्हणन ज्या अपेक्षा लादल्या असतात, व आजूबाजूचे सर्व मनुष्यनर त्या अभिमानाने बाळगत-पार पाडत असतात; त्या अपेक्षांचं अस्तित्वच मला बराच काळ कळलं नाही.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about 'पुरुष', 'खरा मर्द' वगैरे उतरंडीपलीकडून
- 8 comments
- Log in or register to post comments
- 4861 views
नास्तिक म्हणजे काय ?कुणी नास्तिक असू शकते का?
नास्तिक म्हणजे काय ?कुणी नास्तिक असू शकते का?
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about नास्तिक म्हणजे काय ?कुणी नास्तिक असू शकते का?
- 9 comments
- Log in or register to post comments
- 6044 views
सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..
सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..
प्रसंग पहिला.
एका तरूण मुलीच्या मागे चार ते पाच जण शाळेची बस घेऊन लागतात. ती मुलगी दुचाकी वरून कॉलेज मधून घरी येत असताना, तिचा पाठलाग करतात आणि बस आडवी घालून तिच्या दुचाकीचा अपघात घडवून आणतात. ती मुलगी जखमी होते . अगदी चित्रपटात घडते तसे दृश्य ...पण इथे खरे घडणारे ….त्या मुलीच्या जीवाचे काही बरे वाईट झाले नाही हे तिचे भाग्य. पण झाले असते तर ?
प्रसंग दुसरा.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..
- 35 comments
- Log in or register to post comments
- 14813 views
स्तनांच्या कर्करोगाचा बाजार - Welcome to Cancerland
'ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस' या नावाखाली फेसबुकवर चाललेला बावळटपणा तुमच्या परिचयाचा आहे का? (नसेल तर तुम्ही पुरुष आहात; किंवा बावळट लोक तुमच्या फेसबुक लिस्टीत नाहीत.)
फायरफॉक्स हा ब्राउजर म्हणून किती लोकांना आवडतो, याची मला कल्पना नाही. मला क्रोम टाळायचा होता, म्हणून मी फायरफॉक्स वापरते. त्यात हल्ली नवीन, रिकामी टॅब उघडली की वाचण्यासाठी लेख सुचवले जातात. त्यात एक लेख मिळाला. मूळ लेख वाचायचा बाकी आहे, जरा जड आहे; पण त्यातून एक उत्तम लेखाचा दुवा मिळाला. Welcome to Cancerland
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about स्तनांच्या कर्करोगाचा बाजार - Welcome to Cancerland
- 16 comments
- Log in or register to post comments
- 7906 views
सलमानचे चेटूक आणि आपली अविवेकी मानसिकता.
फेब्रुवारी १९९८ मधील काळवीट मारल्याची घटना . ५ एप्रिल २०१८ मध्ये जोधपुर कोर्टाचा निकाल. सलमान एका खटल्यामध्ये दोषी ठरला. आता परत अपील .. हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट.अजून २० वर्षे सहज जाणार. २० वर्षे गेलेलीच आहेत !
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about सलमानचे चेटूक आणि आपली अविवेकी मानसिकता.
- 53 comments
- Log in or register to post comments
- 14568 views
.
निबंध : भारतीय करव्यवस्थेचे पाणीपुरीच्या संदर्भात आकलन
मी एक पुरूष आहेय आणिक अर्थशास्त्रात पिएचडी केलेली आहेय. माझ्या बायकोला पाणीपुरी खुप आवडते. मला पाणीपुरी आवडत नाही. अजिबात आवडत नाही. पाणीपुरीवर सरकारने अव्वाच्या सव्वा टॅक्स बसवायला पाहिजे असे मला मनोमन वाटते.
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about निबंध : भारतीय करव्यवस्थेचे पाणीपुरीच्या संदर्भात आकलन
- 12 comments
- Log in or register to post comments
- 5678 views
निबद्ध : माही मालकीन
निबद्ध : माही मालकीन
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about निबद्ध : माही मालकीन
- 9 comments
- Log in or register to post comments
- 4275 views
उदासगाणी
चार महिने या खोलीत मी राहतो आहे, तितक्या रात्री मी इथे जागवल्या आहेत. आज उद्याची शेवटची रात्र असणार आहे. काहीही धड हाती न लागता इथून मी निघणार आहे, तरी पण, हा ‘पण’ जमा केलेल्या इथल्या आठवणींना माझ्या मनात उभा करतो आहे. मला माझं गवसण्याच्या अडनिड्या प्रयत्नात ही खोली आता एक भाग झाली आहे. कित्येक गाणी इथे मी ऐकली असतील, ठराविक गाण्यांच्या रिंगणात रात्री गेल्या खऱ्या, त्यातून मला उदास गाण्यांचेच वेड लागले आणि मग त्या जोडीला पैसे कमवायला काही कामे मिळवता येतात का, त्यासाठी कित्येक गोष्टींना नेटवर जोखून पाहिले असेल. सप्टेंबरच्या परीक्षेचा पास निकाल इथेच पाहिला.
- Read more about उदासगाणी
- 7 comments
- Log in or register to post comments
- 2473 views