टाइमपास
बुद्धी, विचार, वैज्ञानिक दृष्टी, विवेक यांची हकालपट्टी!
प्रभाकर नानावटी
![]()
खासगी वितरणासाठी असलेली एक पुस्तिका अलिकडेच माझ्या वाचनात आली. त्यातील उतारे वाचताना आपण कुठल्या 'अंधार''युगात वावरत आहोत असे वाटू लागले. त्यातील काही मासलेवाइक उताऱ्यावरून बुद्धी, विचार, वैज्ञानिक दृष्टी, विवेक यांना रजा दिल्यासारखे वाटते. क्षणिक मनोरंजनासाठी व गंमत म्हणून वाचायला हरकत नसावी!
(डिस्क्लेमरः यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. चुकून दुखावल्यास अगोदरच क्षमा मागत आहे.)
Taxonomy upgrade extras
- Read more about बुद्धी, विचार, वैज्ञानिक दृष्टी, विवेक यांची हकालपट्टी!
- 14 comments
- Log in or register to post comments
- 4961 views