तंत्रज्ञान
‘झिप’ची अजब कहाणी
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ‘झिप’ची अजब कहाणी
- 8 comments
- Log in or register to post comments
व्हेन्टिलेटर्स – त्यामागील विज्ञान आणि गैरसमज
व्हेन्टिलेटर्स या जीव वाचविणाऱ्या यंत्रांबद्दल असलेले अनेक गैरसमज दूर करून, सत्यपरिस्थिती काय आहे हे लोकांसमोर आणणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी हा प्रपंच...
मूळ इंग्रजी लेख डॉ. प्राची साठे (एम.डी., एफ.आर.सी.पी., एफ.सी.सी.सी.एम.) यांच्या ब्लॉगवर ५ एप्रिल २०२० रोजी पोस्ट केला गेला आहे. डॉ. साठे या पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये अतिदक्षता विभागाच्या (आय.सी.यू.) संचालिका आहेत.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं! …..8
पेटंट स्पेसिफिकेशन फॉर आर्कराइटस् स्पिन्निंग (1769)
- रिचर्ड आर्कराइट (1733-1792)
खरे पाहता उद्योजकाच्या पेटंट हक्कासाठी, यंत्राचा तपशील लिहिलेल्या तीन पानी अहवालाला पुस्तक म्हणावे की नाही याबद्दल अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असेल. परंतु चार ओळीची (चारोळया!) कविता असू शकते व चारशे ओळींची पण कविता असू शकते. कवितेला ओळींचे बंधन नाही. त्याच प्रमाणे पुस्तकांना पानांच्या संख्येचे बंधन नसावे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
बिझनेस वाढवण्यासाठी ऑनलाईन मार्केटिंगची खरंच एखादी वेगळी युक्ती असू शकते का?
आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सगळेचजण काहीनाकाही युक्ती शक्कल लावत असतात, प्रयत्न करत असतात, कोणी सफल होतो कोणी झटत असतो,
पण खरंच अश्या काही नावीन्यपूर्ण आयडिया असू शकतात का?
होय नक्कीच अश्या काही युक्त्या आहेत !
मी माझ्या परीने नवनवीन संकल्पना आण्याचा प्रयत्न करत असतो ज्यातून बऱ्याच लोकांना व्यवसाय वाढवण्यासाठी उपयोग झाला आहे, होत आहे,
माझा दृष्टिकोन असा आहे कि व्यावहारिकरित्या (practically) उपयोग झाला पाहिजे,
धन्यवाद,
जितेंद्र देशपांडे, पुणे
9822289072
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
कागद अभियांत्रिकी
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about कागद अभियांत्रिकी
- 3 comments
- Log in or register to post comments
डिझायनर्स बेबी’चे (दुः)स्वप्न
.jpg)
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about डिझायनर्स बेबी’चे (दुः)स्वप्न
- Log in or register to post comments
फोटो शेअरिंग
फोटो शेअरिंग
साइटवर फोटो शेअरिंगसाठी
१)postimage dot com
२)tinypic dot com
३) facebook dot com
४)photobucket dot com
५) flickr dot com
६) instagram
७)twitter
८) cloudfront dot net
९)google dot com ( photos)
या साइट्स वापरता येतात. काळाप्रमाणे यांचे फिचर्स आणि फ्री असणे/नसणे बदलत आहे. शिवाय साइट्स बंदही पडतात.
शेवटच्या photos dot google dot com या साइटवरून फोटो शेअरिंग करण्याबद्दल काही ट्रायल एररमधून त्याचा उपयोग करण्यासाठी काय करावे लागते, फोटो लिंकस का चालत नाहीत याबद्दल थोडक्यात -
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about फोटो शेअरिंग
- 5 comments
- Log in or register to post comments
मुलांकरीता लेखन / डिजिटल साहित्यासाठी आवाहन
सद्य:स्थितीत बालसाहित्य हे मराठी साहित्यातील सावत्र बाळांपैकी एक. मराठी बालसाहित्याकडे बघितलं तर सध्या काय दिसतं? एका टोकाला इसापनीती, पंचतंत्र, रामायण, महाभारत आणि शूर वीर वगैरे राजे/नेते/सैनिक वगैरेंबद्दल गोड-मधाळ किंवा हिंसात्मक लेखन या काठ्यांवर उभारलेला व्यावसायिक डोलारा, तर दुसरीकडे माधुरी पुरंदरे, स्वप्नाली मठकर वगैरे स्वबळावर टिकून राहिलेल्या चित्रकार-लेखकांची व काही प्रकाशनांची ओअॅसिससदृश एकांडी बेटं. अशी बेटं वाढताहेत हे कबूल पण ते प्रमाण पुरेसं आहे का? ते पुरेसं प्रातिनिधिक आणि आत्ताच्या मुलांच्या विश्वाला पुरेसं कवेत घेणारं आहे का? तर माझ्या मते नाही.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about मुलांकरीता लेखन / डिजिटल साहित्यासाठी आवाहन
- 29 comments
- Log in or register to post comments
ऐसीअक्षरे संस्थळ चालवायला खर्च किती येतो?
धाग्याचे शीर्षक जरी लक्षवेधी (प्रोवोकेटीव्ह) असले तरी विषय तांत्रिक आहे. वेब होस्टिंग बद्दल चर्चा व्हावी म्हणून हा धागा सुरू केला आहे.
हा प्रश्न ऍडमिनना व्यनितुन विचारता आला असता पण भविष्यात कोणाला हाच प्रश्न पडला तर उत्तर शोधायला सोपे जावे म्हणून हा प्रपंच!
याचबरोबर एखादी वेबसाईट सुरू करण्यासाठी काय काय करावं लागतं यासाठी जाणकारांकडून माहितीच्या प्रतीक्षेत. थोडं फार मी ऑनलाईन वाचलं आहे, पण डिटेल माहिती नाही.
धन्यवाद!
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about ऐसीअक्षरे संस्थळ चालवायला खर्च किती येतो?
- 21 comments
- Log in or register to post comments
कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी?
कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी?
एटीएम स्वीच काय असते? आपला नेहमीचा पण आडव्हान्स नेटवर्क स्विच की एन्क्रीप्शन डिव्हाईस? की ती एक सिस्टीम असते ज्यात पेमेंट हे एटीएम मशीन मधून अथोराईज करण्यापासून ते पैसे हातात येण्यापर्यंत त्याची सर्व प्रोसेस केली जाते?
की हॅकर्सनी डमी पेमेंट गेटवे स्थापन केला होता?
की हॅकर्सनी वीसा कार्डाला समांतर व्यवस्था स्थापन केली होती?
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी?
- Log in or register to post comments