सायफाय
पृथ्वीच्या स्थितीगतीत बदल केल्यास
पृथ्वीच एखाद्या मोठ्या ग्रहाचे उपग्रह असल्यास....
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about पृथ्वीच्या स्थितीगतीत बदल केल्यास
- 5 comments
- Log in or register to post comments
- 1282 views
पृथ्वीभोवती एका चंद्राऐवजी दोन चंद्र फिरत असते तर....
मागच्या शतकातील प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक, एच. जी. वेल्सची The Man Who Could Work Miracles या नावाची एक अद्भुत कथा आहे. त्या कथेतील जॉर्ज फॉदरिंगे (Fotheringay.) या व्यक्तीकडे अतींद्रिय शक्ती असल्यामुळे तो गंमतीशीर चमत्कार करून लोकांचे मनोरंजन करत असतो. परंतु त्याची ही शक्ती फक्त रात्रीच्या काळातच जागृत होत असते. तरीसुद्धा त्याला आपल्या या अतींद्रिय शक्तीपासून गावाचे भले करावे, गाव सुधारावे असे वाटू लागते. त्याच गावातील पाद्रीच्या मदतीने तो रातोरात गावातील पडकी घरं दुरुस्त करतो. गावातील दारूच्या गुत्त्यातील व्हिस्की, रम यांचे दुधात रूपांतर करून दारुड्यांच्यात सुधारणा घडवतो.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about पृथ्वीभोवती एका चंद्राऐवजी दोन चंद्र फिरत असते तर....
- 10 comments
- Log in or register to post comments
- 1998 views
संस्थळाबाबत आकडेमोड - २
१०० जोर्दार लेखक.
ऐसीवरच्या एकूण ७ हजार लेखांपैकी कोण आहेत टॉप लेखक?
हे घ्या. काही नावं अनपेक्षित असतील तर काही अपेक्षित. बघा तुम्हीच.
(शुचीमामींचे सगळे आयडी ह्यात कुठेकुठे असतील, ते एकत्र करणं माझ्या अवाक्यातलं काम नाही, सॉरी!)
राकु - ह्यांनी तुफान लेखन केलंय तेही इवल्याश्या काळात. ते अधिक काळ राहिले असते तर .. लोल.
गब्बर सिंगांचं लेखन बहुतेक "ही बातमी समजली का" मुळे असावा असा सौशय आहे.
मिलिंदभौंच्या कविता आणि काही एकोळी धागे असले तरी नो सरप्राईज.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about संस्थळाबाबत आकडेमोड - २
- 11 comments
- Log in or register to post comments
- 7475 views