इतर
नॉर्मन मॅक्लेरिनचे 'नेबर्स' व 'पा दे द्यू'
'नेबर्स' (Neighbours)
Canada/1952/8 min/Dir:Norman McLaren
'पा दे द्यू' (Pas de duex)
Canada/1958/13 min/Dir:Norman McLaren
स्पर्धा का इतर?
- Read more about नॉर्मन मॅक्लेरिनचे 'नेबर्स' व 'पा दे द्यू'
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1165 views
अॅन अकरन्स अॅट औल क्रीक ब्रिज
स्पर्धा का इतर?
- Read more about अॅन अकरन्स अॅट औल क्रीक ब्रिज
- 4 comments
- Log in or register to post comments
- 1312 views
बिग् सिटी ब्ल्यूज
लघु चित्रपट म्हणजे नेमके काय असा प्रश्न विचारल्यास चित्रपटाची लांबी वा चित्रपटाची कालावधी वा थोडक्यात सांगितलेली सिनेकथा असे सामान्यपणे सांगितले जात असते. चित्रपट निर्मिती व वितरण यांचे डिजिटायजेशन होण्यापूर्वी 10-12 रीळ असलेल्या चित्रपटांना ढोबळपणे लघु चित्रपट असे म्हटले जात होते; व आता सुमारे 40 मिनिटापेक्षा कमी कालावधी असलेल्या चित्रपटांना लघु चित्रपट म्हटले जाते. परंतु लघु चित्रपट व पूर्ण लांबीचा चित्रपट यांची तुलना अनुक्रमे कथा व कादंबरी असे करता येईल. वाचकांची उत्कंठा वाढविणाऱ्या मोजक्याच प्रसंगाभोवती कथा विणली जाते; तर, कादंबरीचा पट भरपूर मोठा असतो.
स्पर्धा का इतर?
- Read more about बिग् सिटी ब्ल्यूज
- Log in or register to post comments
- 660 views
चार्ली चॅप्लिन दिग्दर्शित 'मॉडर्न टाइम्स'
Britain/Silent/B&W/35 mm/70 min/Dir: Charlie Chaplin

स्पर्धा का इतर?
- Read more about चार्ली चॅप्लिन दिग्दर्शित 'मॉडर्न टाइम्स'
- Log in or register to post comments
- 623 views
श्वानप्रेमी ‘ऐसी’करांसाठी
ऐसीच्या संस्थळावर किती श्वानप्रेमी असतील याची कल्पना नाही. परंतु या डॉगशोचे फोटोग्राफ्स कदाचित सर्वांना आवडतील म्हणून हे कलादालन.
वेस्टमिनिस्टर डॉगशो २०२२चे काही फोटोग्राफ्सची ही फोटोमालिका..
146व्या केनेल क्लब डॉग शोच्यासाठी सुमारे दोनशे वेगवेगळ्या जाती-प्रजातीच्या तीन हजार कुत्र्यांनी भाग घेतला होता म्हणे. त्यात ब्लडहौंड जातीच्या ट्रम्पेट या कुत्र्यानी प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेतील काही फोटोग्राफ्सची धावती झलक.
स्पर्धा का इतर?
- Read more about श्वानप्रेमी ‘ऐसी’करांसाठी
- 2 comments
- Log in or register to post comments
- 983 views
शिव-हरी जोडीद्वारे व्हायोलिनचा वापर
टीपः मी संगीततज्ज्ञ नाही. प्रश्न सामान्य रसिकाचा आहे.
स्पर्धा का इतर?
- Read more about शिव-हरी जोडीद्वारे व्हायोलिनचा वापर
- Log in or register to post comments
- 837 views
ब्लूज संगीत अल्प परिचय
ब्लूज संगीत अल्प परिचय
पाश्चात्य जगात समाजमान्य/रूढ, परंतु भारतात ज्या संगीतप्रकाराबद्दल फारशी माहिती नाही,अशा ब्लूज संगीताबद्दल सामान्य माहिती / तोंडओळख करून देण्यासाठी हे टिपण. या टिपणात क्लिष्ट सांगीतिक माहिती न देता, या संगीतप्रकाराचा उगम, कारणे, प्रसार व प्रभाव यावर थोडी माहिती देत आहे.
गेली किमान शंभर दीडशे वर्ष अस्तित्वात असणारा आणि गेल्या शतकभर पाश्चिमात्य संगीतातील अनेक संगीतप्रकारांवर प्रभाव टाकणारा संगीतप्रकार म्हणजे ब्लूज संगीत.
स्पर्धा का इतर?
- Read more about ब्लूज संगीत अल्प परिचय
- 20 comments
- Log in or register to post comments
- 4444 views
झुंड ची प्रतिकात्मकता
मी चित्रपट समीक्षक नाही. चित्रपटाचा रसास्वाद कसा घ्यावा याचा कोणताही अभ्यासक्रम कधीही मला अभ्यासाला नव्हता. भारतियांचे चित्रपटाचे वेड आणि त्यातून प्रत्येकाचे असणारे आकलन असाच माझाही प्रवास झालेला आहे. अन्य समाजमाध्यमात झुंड कसा दिसला याबद्दल लिहीले आहे. तेच इथे डकवतो आहे.
नागराज सिनेमा कसा बनवतो ?
स्पर्धा का इतर?
- Read more about झुंड ची प्रतिकात्मकता
- 10 comments
- Log in or register to post comments
- 2986 views
ही माझी लता!
ही माझी आत्ताची आवडती लताची अकरा गाणी. - सांगताहेत हेमंत कर्णिक.
स्पर्धा का इतर?
- Read more about ही माझी लता!
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1814 views
वाकड्या अंगणात नाचली जाई पण तिला कुणी पाहिलं नाई....
लहानपणी "मला एक उत्तम नर्तिका बनाचेय" पासून, प्रौढपणी "आता स्वतःचे अंग सांडत आणि लवंडत फक्त नाचायचंय" या माझ्या छोट्याश्या नाच-प्रवासाचा आढावा.
स्पर्धा का इतर?
- Read more about वाकड्या अंगणात नाचली जाई पण तिला कुणी पाहिलं नाई....
- 12 comments
- Log in or register to post comments
- 3986 views