इतर
‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स' - चित्रं आणि शब्द आणि चित्रकार-लेखक प्रभाकर बरवे
कलांच्या सहवासाने मनाची श्रीमंती वाढते, मन अधिक समृद्ध होते ह्याचा अनुभव नुकताच घेतला. मुंबईतील NGMA येथे भरवलेले ‘इनसाइड द एम्प्टी बॉक्स - प्रभाकर बरवे यांच्या मूळ चित्रांचे प्रदर्शन’ बघितले आणि वाचलेदेखील. काही व्यक्ती ह्या निव्वळ कलावंत असतात तर काही त्यांच्यातील माणसासह कलावंत असतात. प्रभाकर बरवे यांचं दुसर्या प्रकारात सामावलेलं ह्या रुपाची त्यांच्या चित्रांतून-डायर्यांतून भेट झाली.
स्पर्धा का इतर?
रेट्रो स्ट्रीट : अर्थात जुन्या गाण्यांच्या गप्पा
तर असं झालं , मालक अदिती यांनी खोडी काढली बेस गिटारसंबंधी. ते काय असतंय वगैरे. आणि मग बराच कुटाणा झाल्यावर त्या म्हणाल्या कि मला ( नेहमीप्रमाणे ) हे सगळं माहितेय वगैरे. पण असो . तर खरडफळ्यावर गप्पा वाढत गेल्या. गविशेठ , शुचि मामी , भटोबा , नील लोमस , चौदावा धूमकेतू आणि मालक अदिती , कधीकधी चक्क थत्ते वगैरे . चालकमालक जंतू कावणार असं गृहीत धरून खरडफळ्यावरून चर्चा धाग्यावर आणायचं ठरवलं ( पण जंतू कावलेच नाहीत , )गवि शेठनी नाव सुचवलं म्हणून देऊन टाकलं रेट्रो स्ट्रीट.
स्पर्धा का इतर?
- Read more about रेट्रो स्ट्रीट : अर्थात जुन्या गाण्यांच्या गप्पा
- 189 comments
- Log in or register to post comments
- 66 views
विश्व एक अवलोकन
मेरु पर्वताच्या रचनेबद्दल मी अल बरुनीत वाचले. त्याची उंची ही पुराणकथात वाचली होती पण योजन म्हणजे नक्की किती हे तेव्हा माहित नव्हते. अल बरुनीने मात्र त्याच्या उंचीबद्दल अाणि त्यामुळे होणाऱ्या प्रश्नाबद्दल सविस्तर लिहिले अाहे. मेरु ची ऊंची ८४००० योजन तर पृथ्वीचा व्यास ६०० योजन असे ते उल्लेख होते. अलबिरुनि म्हणतो की एवढा भव्य पर्वत हा शक्य नाही. नंतर वाचले की हा पर्वत मोठ्या प्रमाणात पृथ्वीखाली आहे असे जैन ग्रंथात लिहिले आहे. असेही वाचले की मेरू पर्वताभोवती सूर्य चंद्र अाणि इतर ग्रहतारे फिरतात.
स्पर्धा का इतर?
- Read more about विश्व एक अवलोकन
- 4 comments
- Log in or register to post comments
- 1 view
इ.स. 1900 मधील इ.स. 2000सालची कल्पना
“फ्रान्स 2000 साली…” या नावाने पॅरिस येथे आयोजित केलेल्या एका चित्रप्रदर्शनामध्ये 1899,1900, 1901 व 1910 साली काढलेल्या चित्रकारांच्या कृतीमध्ये “2000 साल कसे असेल?” हा विषय घेतला होता. (त्याकाळी त्यातील काही पेंटिंग्सचे पोस्ट कार्ड आकारामध्ये मुद्रित करून सिगारेट्सच्या बॉक्समधून विक्रीस ठेवलेले होते.)
स्पर्धा का इतर?
- Read more about इ.स. 1900 मधील इ.स. 2000सालची कल्पना
- 9 comments
- Log in or register to post comments
अंतू बर्वा , हरि तात्या , नारायण आणि लिटरेचर ऍज अ बॅकग्राऊंड म्युजिक -किंवा - साहित्य :एक पार्श्वसंगीत आणि म्हैस वगैरे !
अंतू बर्वा , हरि तात्या , नारायण आणि लिटरेचर ऍज अ बॅकग्राऊंड म्युजिक -किंवा - साहित्य :एक पार्श्वसंगीत आणि म्हैस वगैरे !
स्पर्धा का इतर?
आदिवासींचे काही फोटो
सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमुळे दिनकर मनवरांची एक कविता, एक ठरावीक ओळ, कवीवर गुन्हा दाखल करणं, त्यावरून फेसबुकवर नेहमीची धुळवड वगैरे गोष्टी वाचल्या. तक्रार दाखल केल्याची बातमी वाचली. तक्रार दाखल करणारे सगळे पुरुष आहेत. उगाच आपला विद्रटपणा.
स्पर्धा का इतर?
- Read more about आदिवासींचे काही फोटो
- 30 comments
- Log in or register to post comments
- 4 views
सामान्य माणसाची असामान्य कथा!
एका ख-या नायकाच्या कथेवर आधारित असलेला चित्रपट म्हणजे ‘सूरमा’. एकेकाळचा हॉकीच्या मैदानावरचा चकाकता तारा म्हणजेच, हॉकीचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट.
जान्हवी सामंत
स्पर्धा का इतर?
- Read more about सामान्य माणसाची असामान्य कथा!
- Log in or register to post comments
- 1 view
पुलंचं काय करायचं :
पुलंचं काय करायचं :
आजचं युग हे .. ब ब .. अबब युग आहे! आज मनुष्य एकाच वेळी अनेक टाइम झोन्स मध्ये जगू शकतो. माझं आजचं वाचन म्हणजे सकाळी जनरल काही पेपर चाळणे, नंतर काही जर्मन कविता ( एकदम जुन्या ) , मग बायकोसाठी एका पोलिश सुपरमार्केटच्या प्रॉडक्ट मॅगझीनचं वाचन, मग बाहेरची काही कामं करून आल्यावर चक्क श्रीदा पानवलकर यांची "साय" कथा, नंतर घरातली काही कामे करून नेटवर काही मराठी वाचन वगैरे... कालमहिमा हाच असावा !
स्पर्धा का इतर?
- Read more about पुलंचं काय करायचं :
- Log in or register to post comments
- 11 views
तीन पैशांचा तमाशा, माझ्या पिढीचं नाटक
(छायाचित्र स्रोत : चंद्रकांत काळे - फेसबुक)
स्पर्धा का इतर?
- Read more about तीन पैशांचा तमाशा, माझ्या पिढीचं नाटक
- 10 comments
- Log in or register to post comments
- 1 view
आमची मराठी वेब सिरीज
नमस्कार,
- आजच्या धावपळीच्या जगात लोकांमधला खरा संवाद हरवत चाललाय असं तुम्हाला वाटतं का?
- घरात, बाहेर सगळीकडे सर्वजण आपापल्या मोबाईल-कॉम्पुटर मध्ये डोकं खुपसून बसलेत असं तुम्हाला वाटतं का?
- पुढच्या पिढीचे गॅजेट ऍडिक्शन मुळे वांधे होणार आहेत अशी तुम्हाला सतत चिंता वाटते का? या चिंतेमुळे तुम्ही एक-दिवसाआड उसासे सोडत आपलं ब्लडप्रेशर वाढवत आहात का?
- घरोघरी सतत चालू असणारे टिव्ही., त्यावरच्या अमृत-प्राशन केलेल्या मालिका - यात रमणार्या कुटूंबातील प्रत्येकाचं घरातल्या माणसांशी नातं आणि संवाद दोन्ही तुटत चाललंय, असं तुम्हाला वाटतं का?
स्पर्धा का इतर?
- Read more about आमची मराठी वेब सिरीज
- 8 comments
- Log in or register to post comments
- 1 view
