बेसुमार -

.
उद्या आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन !

रोज आपण मारे बेंबीच्या देठापासून ओरडत आहोत..

भ्रष्टाचार - - बेसुमार
महागाई -- बेसुमार
भाववाढ - - बेसुमार
वाहने -- बेसुमार
लोकसंख्या - - बेसुमार
अनाधिकृत बांधकामे -- बेसुमार
घुसखोर -- -बेसुमार
रोगी, व्यसनी, कुपोषित -- बेसुमार
रस्त्यात खड्डे .. ! ! !

आता आपल्या देशाला स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटली ..
"बेसुमार" म्हणून ओरडणारे..
मतदानाच्यावेळीच आपला "अबाधित मतदानाचा हक्क" विसरून -
घरातच का बरे गप्प बसून रहातात - ?

बेसुमारीला बराचसा आळा घालणे,
आपल्या बोटाच्या शाईवर अवलंबून आहे -
असे मला तरी वाटते .

तुम्हाला ? ? ?
.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

लोकशाहीत जनतेच्या लायकीइतके सरकार जनतेला मिळते.

बाकी, मतदानाच्या दिवशी माझ्या मतदारसंघात पोचणे (पैसा + वेळ + अंतर या दृष्टीकोनातुन) सहजशक्य असेल तर मी आवर्जून मतदान करतो, अधिकाधिक लोकांनी मतदान करावे असेही माझे मत आहे. ते अधिकाधिक लोकांना करणे शक्य व्हावे यासाठी तांत्रिक बदल करण्यास माझा पाठिंबा आहे.

मात्र मतदान अनिवार्य असावे असे माझे मत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मनोबा असले काँग्रेस च्या वेळचे धागे काढून नवीन, ताज्या दमाच्या, १८ तास काम करणाऱ्या ,स्वच्छ , पारदर्शक , सेवाभावी , देशभक्तीपूर्ण ,
भ्रष्टाचार,महागाई ,भाववाढ,वाहने ,लोकसंख्या ,अनाधिकृत बांधकामे,घुसखोर ,रोगी, व्यसनी, कुपोषित ,रस्त्यात खड्डे या सगळ्या सगळ्यातून मुक्त
होतकरू सरकारला दूषणे देऊ नकोस .
उगाच भडकउ नकोस
( मंडळी हळू घ्या )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0