.

.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

श्री. सरोदे म्हंजे देवमाणूस दिसतोय एकदम!! अस्तात असे लोक क्वचित का होईना.

बाकी त्यांचा नंबर इथे शेअर करण्यामागे काही खास कारण नसेल तर तो इन द ईंटरेस्ट ऑफ प्रायव्हसी डिलीट करावा अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान
पुर्वी आपण अनुचित वर्तन करणार्‍या पोलिसाविरुद्ध तक्रार करुन असाच पाठपुरावा केला होता ते आठवले. त्याच बरोबर चांगल्या आलेल्या अनुभवाचे कौतुक देखील आपण केले. ही गोष्ट देखील पोलिस महासंचालकांना जरुर कळवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

फक्त पोलिस नव्हे तर कंपनीमधील गैरव्यवहाराबद्दलही त्यांनी बराच पाठपुरावा केलेला दिसतो. कर्मकठीण कामाबद्दल कौतुक आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+2

गुगळे यांच्या चिकाटीचे मनापासून कौतुक वाटते

शुभेच्छा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

+३

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान, आशादायक प्रसंग
अनेक प्रसंगात विधायक मार्गांनी + चिकाटिने तुम्ही प्रश्नाच्या मुळापर्यंत जाता, इतकेच नव्हे तर काहि प्रसंगी अती न ताणता योग्य तिथे सोडून देता, याचे अनेकदा कौतूक वाटत आले आहे.

बाकी, जर श्री सरोदे यांनी नंबर जाहिर करण्याची अनुमती दिली नसेल तर / किंवा तशी मागितली नसेल तर, स्वयंसंपादन करून श्री सरोदे यांचा वैयक्तीक मोबाईल नंबर धाग्यातून काढून टाकावा असे सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिक्रिया देणार्‍या सर्व सभासदांचे आणि तसेच मूकवाचकांचेही आभार. विशेषत: माझ्या पूर्वीच्या प्रयत्नांचीही वाचकांना आजही आठवण असणे ही जाणीव समाधानकारक आहे.

श्री. अंबादास सरोदे यांनी ते स्वत: सामाजिक विषयांवर वृत्तपत्रांत लिखाण करतात व त्यांना जनतेशी संवाद साधण्यात रस असल्याचे सांगितल्यामुळेच त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक इथे नमूद केला आहे. अर्थातच ते पोलिस अधिकारी असल्याने त्यांच्या भ्रमणध्वनीवर कुणी संपर्क करून त्यांस त्रास देईल अशी शक्यता वाटत नाही. इतर कुणाचा (विशेषत: महिलांचा) संपर्क क्रमांक उघड करू नये हे मलादेखील पटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

कौतुकास्पद... तुमचा आणि श्री. सरोदे या दोघांचाही अ‍ॅटिट्यूड कौतुकास्पद आहे. एरवी "जाऊ दे ना.. काय जे कालापव्ययाचं कारण असेल ते मिटवा आणि आपल्या वाटेला चालू पडा"..अशा पद्धतीने विचार करणार्‍या बहुसंख्य (स्वतःला धरुन) लोकांना हा किस्सा आवडेल.

आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच म्ह्णतो. कौतुकास्पद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आपल्या प्रश्नाच्या पाठपुराव्याकडे लक्ष देण्याच्या सवयीबद्दल अभिनंदन.
आता आपण थेट मारूती च्या उत्पादकांचा या प्रश्नाबाबत पाठपूरावा करू शकतात व असलेल्या सगळ्या गाड्यांचे पट्टे बदलवायला लावू शकतात.

आणखी एक सुचना करावीशी वाटते.
पावसाळ्यात बर्‍याचशा नविन बनावटीच्या वेगवान मोटरसायकल्स मागच्या चाकाने चिखल किंवा पावसाचे पाणी लांबपर्यंत उडवत चालतात. ते पाणी त्या मोसा च्या मागील येणार्‍या वाहनांवर उडते. ते उडणारे पाणी टाळण्याच्या क्रियेत मागील मोसास्वाराला अपघात होवू शकते. तसे नाही झाले तरीही त्या वाहनचालकाचे कपडे खराब होतात.
हे सर्व मोटरसायकलच्या उत्पादकांनी मागील चाकाला चुकीचे मडगार्ड तयार केल्याने होते हे नक्की.

आरटीओचा नियम मागील वाहनांवर पावसाचे पाणी न उडण्याबाबतही आहे असे मला ऐके ठिकाणी वाचल्याचे स्मरते आहे.
या प्रकरणाचा पाठपूरावा तूम्ही (किंवा इतर कोणीही) संबंधीत उत्पादक, आरटीओ, वाहन रचना विभागाकडे करू शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

गुगळे यांच्याकडून बरेच शिकण्यासारखे आहे.

मारुती सुझुकीच्या सर्व गाड्यांमधे ही समस्या आहे की विशिष्ट मॉडेल मधे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाठपुराव्याच्या बद्दल गुगळेंचं कौतुक वाटतं, पण मुळात ती पट्ट्याची समस्या मला नीट कळली नाहीये. प्रत्यक्ष ते वाहन चालवूनच कळू शकेल. श्री. गुगळे यांनी वर्णन केलेली फीचर्स (उंचसखल, अस्थिर जागी पट्टा घट्ट होणे इ.) हे सर्वच कार्समधे होतं असं मला वाटतं. आणि त्यामुळे उलट पट्ट्याचा मूळ हेतू (ड्रायव्हर / पॅसेंजर अस्थिर अवस्थेत गाडी असताना दूर फेकला जाऊ नये, सीटशी आवळलेला असावा) साध्य होतो. जेव्हा गाडी समतल असते तेव्हा हा पट्टा काहीसा शिथिल राहतो, असंच असणं अपेक्षित आहे असं वाटतं.

तरीही प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय जाणणं अवघड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0