मदत हवी आहे : फार्मा कंपनी साठी नावे सुचवा ...
माझा मित्र फार्मा कंपनी सुरु करीत आहे तरी कृपया नावे सुचवा...
त्यास "A" पासून सुरु होणारे नाव सांगा ....
त्याचे पहिले product सलाईन आहे नंतर विविध औषधे आणणार आहे ...
माझा मित्र फार्मा कंपनी सुरु करीत आहे तरी कृपया नावे सुचवा...
त्यास "A" पासून सुरु होणारे नाव सांगा ....
त्याचे पहिले product सलाईन आहे नंतर विविध औषधे आणणार आहे ...
मला Aceso नाव सुचले आहे हे
मला Aceso नाव सुचले आहे हे नाव ग्रीक देवीचे आहे .. Greek Godess of Healing
Aceso नाव अर्थपूर्ण आहे...पण
Aceso नाव अर्थपूर्ण आहे...पण उच्चारायचं कसं?
मला नावं सुचत नाहीयेत काही खास...काही असंच मनात आलं- 'आयुष्यमान', 'अक्षय','aid', 'assist','amico'
अश्विनी(कुमार) - हिंदु
अश्विनी(कुमार) - हिंदु पुराणातले
All is Well कसे वाटत आहे ?
All is Well कसे वाटत आहे ?
'अमृत'
सलाईन पासून सुरुवात करत आहेत, यावरुन सुचले: 'अमृत'
अॅक्वाफार्म
अॅक्वाफार्म नावाची एक कंपनी आहे, पण ती औषधांच्या उत्पादनात नाही. त्यामुळे हेही नाव मला बरे वाटते.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
कंपनी काढताना हवं असलेलं नाव
कंपनी काढताना हवं असलेलं नाव मिळेलच याची खात्री नाही. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज कडे एक विदागार आहे. आपण आपल्याला पाहिजे असलेलं नाव दिलं की ते विदागार तपासतात. काही फिल्टर्स लावून ते नाव योग्य आहे का नाही याची खात्री करतात. (त्यात एक फिल्टर असा आहे - "अस्तित्वात असलेल्या कंपनीच्या नावाशी साधर्म्य नको. (मग ती कंपनी दुसर्या व्यवसायात असली तरी बेहेत्तर.)"
Emblems and names (Prevention of Improper Use) Act, 1950 या कायद्याची पूर्तता होते आहे ना हेही पहावं. (विशेषतः परिशिष्ट १ ची.)
माझा सल्ला:
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अलाईन
सलाईन पहिला प्रॉडक्ट आहे म्हणून 'अलाईन फार्मा' असे नांव ठेवा. या नांवाने कंपनी चांगली चालेल.
हो आमची २ दिवसापासुन
हो आमची २ दिवसापासुन mca.gov.in वर शोध मोहीम चालू आहे ...
मित्रास Global नाव हवे आहे
मित्रास Global नाव हवे आहे म्हणजे शक्यतो भारतीय नको म्हणे ....
काय ठरलं मग नाव?
काय ठरलं मग नाव?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
Foreign परकीय
Aftercare आफ्टरकेअर
Agony Killer ऍग्निकिलर
Ageless एज्लेस
Ailment Killer एल्मेंट किलर
Amaranth ऍम्रॅन्थ
Alterative अल्टरेटिव्ह
Amen आSमेन
Amigo ऍमिगो
Ampule ऍम्पूल
Analgesic ऍनल्जेसिक
Anemone अनेमनि
Anew अन्यू
Angel एन्जेल
Animate ऍनिमेट
Anchor ऍन्कर
Aorta एइऑर्ट
Apothecary अपॉथिकरि
Aplomb अप्लॉम
Apex अपेक्स
Apace अपेस
Atlas ऍटलस
Artificer आर्टिफिसर
Artisan आर्टिसन
Ark आर्क
Apropos ऍप्रपो
August ऑगस्ट
Asserter / Assertor असर्टर
Asseveration ऍसेव्हरेशन
Avenger ऍव्हेन्जर
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
एतद्देशीय
अग्रगण्य
अगाध
अग्रेसर
अजब
अजित
अंजली
अतुल
अत्युत्तम
अद्वैत
अनवट
अनिवार्य
अफाट
अनिल
अनुकूल
अनुपम
अनुभव
अकृत्रिम
अन्योन्य
असरदार
अनुज्ञा
अपेक्षित
अभंग
अखंड
आजीवन
अबोध
अभिनंदन
अभिनंदनीय
अभिमान
अभिज्ञ
अमृता
अमृतसिद्धी
अर्पण
अपर्णा
अर्पणा
अवतार
अविनाश
अनय
अनंत
अविश्रांत
अस्सल
असाधारण
असामान्य
अहाहा
अंतर्बाह्य
अंतर्यामी
अंशुमान
अंदाज
अंतस्थ
अंश
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com