अनुप ढेरेंचा प्रश्न आणि ऐसीकरांचं मत/समजूत

समाजात नक्की काय काय चालावं ह्याबद्दल ऐसीकरांची मतं जाणून घ्यायला आवडेल.
निमित्त झालं अनुप धेरे ह्यांच्या http://www.aisiakshare.com/node/2345 ह्या धाग्यावरील प्रतिसादाचं.
अश्लीलता वगैरे संदर्भात किंवा अगदि सेन्सॉर वगैरेबद्दल सुद्धा "जे सध्या चाललय ते चालू द्या.जे काही सामाजिक संकेत आहेत, कायदे आहेत ते ठीकठाक आहेत."
असं काही भारतीय मेनस्ट्रीममधली किंवा भारतातली कित्येक स्थितीवादी मंडळी म्हणतात.
ऐसीवर (टोकाच्या?) व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांचा , लिबर्टिअन वगैरे म्हणवून घेणार्‍यांचा वावर दिसतो.
काही तसे म्हणवून घेत नाहित, पण त्याच धर्तीवरची भूमिका वारंवार घेतात.
मागे मी एकदा विचारलेल्या एका प्रश्नाला http://www.aisiakshare.com/node/1624 ह्या धाग्यावर माझ्या प्रश्नातील उपचर्चेने काही ऐसीकरांचं उत्तर मिळालं.
"विचित्र्,चूक असं काही नाहीच.शिवाय वाईट वगैरे तर अजिबातच नाही. ज्याला जे पाहिजे ते त्यानं करावं.
अगदि incest सुद्धा करण्यास मज्जाव नसावा." असा मंडळींचा सूर होता.
.
.
आता http://www.aisiakshare.com/node/2345 अनुप ढेरे ह्यांनी मूळ बेसिक्सवरच अजून काही प्रश्न विचारलेत; ऐसीकराम्चे त्यावरील प्रतिसाद वाचायला आवडतील.
मी चर्चा कॉपी पेस्ट करतोय.

*****************************************प्रतिसाद शृंखला उद्धरण सुरु**************************************************

मुक्तसुनीत : ....

अनुप ढेरे

सार्वजनिक ठिकाणी केलेला लैंगिक व्यवहार

हे का गैर असावं?
.
.

मुक्तसुनीत : माझ्यामते सार्वजनिक ठिकाणी केलेला लैंगिक व्यवहार अश्लीलतेच्या कलमामधे यावा.
.
अनुप ढेरे अश्लीलतेच्या कलमात काय काय येतं? आणि अश्लीलतेत वाईट किंवा हानिकारक काय असतं की ज्यामुळे त्यावर बंदी यावी?
.
.
मुक्तसुनीत :

>> अश्लीलतेच्या कलमात काय काय येतं? <<<

कल्पना नाही. पण सार्वजनिक लैंगिक व्यवहार आणि शरीर प्रदर्शन येत असावं असा अंदाज आहे. आणि ते येणं योग्य आहे असं माझं मत आहे.

>> आणि अश्लीलतेत वाईट किंवा हानिकारक काय असतं की ज्यामुळे त्यावर बंदी यावी? <<<
हे थोडंसं ध्वनीप्रदूषणासारखं आहे. सार्वजनिक स्पेसमधे प्रत्येकाने हेडफोन्स लावावेत आणि हवा तितका व्हॉल्युम ठेवावा. मात्र लाऊडस्पीकर लावून लोकांवर नको तो अत्याचार करणं यावर बंदी आहे (असं मला वाटतं.) आणि ही बंदी योग्य आहे (असं मला वाटतं)
तद्वतच सार्वजनिक ठिकाणच्या अश्लीलतेबद्दलचं आहे. इतरेजन जेथे वावरतात त्यांना नको असलेली नग्नता आणि लैंगिक व्यवहार यावर बंदी आहे (असं मला वाटतं.) आणि ही बंदी योग्य आहे (असं मला वाटतं).

अवांतर :
अश्लीलतेबद्दल वेगळा धागा सुरू करा. इतरही धागे सुचू शकतात :
"हिंसेत, खुनात, बलात्कारात, शोषणात वाईट किंवा हानिकारक काय असतं की ज्यामुळे त्यावर बंदी यावी?"
"बंदी यावी असं खरोखरच देशात/समाजात/जगात काही असू शकतं का ?" Wink
.
.
मनोबा :
ढेरेंच्या प्रश्नास बगल दिली गेल्याचे जाणवते.
त्यांची शंका मला समजली तशी मांडतो. जमल्यास उत्तर देणे.
"हिंसेत, खुनात, बलात्कारात, शोषणात वाईट किंवा हानिकारक काय असतं की ज्यामुळे त्यावर बंदी यावी?"
"बंदी यावी असं खरोखरच देशात/समाजात/जगात काही असू शकतं का ?"
ह्यात इतरांना इजा होत आहे. समजा क्ष य झ ह्या तीन व्यक्ती आहेत. क्ष आणि य ह्यांच्या जाहीर लैंगिक व्यवहारातून झ ला इजा होत नाही.
तरीही झ ह्या व्यक्तीला क्ष आणि य ह्यांच्या लैंगिक कृत्यांबद्दल आक्षेप का असावा?
त्याला अश्लीलता वगैरे गोष्टी चूक वाटतात म्हणून इतरांना कपडे घालण्याची जबरदस्ती का असावी?
जाहीर ठिकाणी हेडफोन्स असावेत हे ठीक. पण जाहीर ठिकाणी दोन व्यक्तींनी आपसात बोलूच नये असा कायदा नाही.
तस्मात दोन व्यक्ती लैंगिक व्यवहार सार्वजनिक ठिकाणी करतो म्हटले तर नक्की चूक काय आहे?
उद्याने, रिकामे फूटपाथ किंवा इतरत्र कुठेही त्यांनी ती कृती करणे ह्यात नेमके वावगे काय?
शेकहँड करणे आणि संभोगक्रिया करणे ह्यात उदारमतवादी आणि प्रोग्रेसिव्ह लोक भेद करतात का?
का करतात?
शेकहँड मध्येही दोन अवयव जवळ येतात. त्यात आणि इतर काही अवयव एकमेकांजवळ येणे ह्यात नक्की फरक काय आहे?
शिवाय अजून एक मुद्दा :-
माकडांनी कपडे घातले नाही तर चालतं. खरं तर कपडे न घालणं हेच "नैसर्गिक" आहे.
वस्त्रांकित असण्याचा किमान मापदंड असणे ही जबरदस्तीच नव्हे का?
मानवांनी का निर्माण केला? का पाळतात?
.
.
इतरेजन जेथे वावरतात त्यांना नको असलेली नग्नता आणि लैंगिक व्यवहार यावर बंदी आहे (असं मला वाटतं.) आणि ही बंदी योग्य आहे (असं मला वाटतं).

इतरांची हानी होत नसेल, इजा होत नसेल तर एखादी कृती करण्याचं एखाद्या व्यक्तीचं स्वातंत्र्य का हिरावून घेतलं जातय?
तुम्हाला ते योग्य का वाटतय? अरे, आज कपडे घालण्याची सक्ती करत आहात.
उद्या काळ्या रंगाचेच कप्डे घाला अशी सक्ती कराल. तुमच्या किबोर्डाला काही हाड?
.
.
ऋषिकेश

कोणते नियम पाळायचे हे आधी अनेकदा म्हटल्याप्रमाणे स्थळ-का़ळ-व्यक्ती सापेक्ष आहे. उदा. द्यायचं तर सध्याच्या काळात भारतात बहुतांश समाजांत कपडे घालणं हे सामाजिक संकेतांना धरून आहे. भारतातच (जारवांसारखे) कित्येक अल्पसंख्य समाज आहे जे सदर संकेत मानत नाहीत म्हणून ते काही 'क्रिमिनल गुन्हा' करताहेत असे मानावे का? माझ्या मते नाही.
कपडे न घालणे हा भारतात क्रिमिनल गुन्हा नसावा (नाही हे योग्यच आहे). अन्यथा सर्व दिगंबर साधु, न्युड बीचेस वर सूर्यस्नान घेणारे पर्यटक व इतर अनेक व्यक्ती जेलात असत्या.
सध्या भारतात बहुतांश समाजात उघड्यावर संभोग करणे केवळ संकेतबाह्य नसून समाजसंमतही नाही. त्यामुळे सध्या भारतात त्याविरोधी कायदा आहे. इतर काही देशांत जाहिर चुंबन घेणे वगैरे समाजसंमत नसल्याने तसे करण्यावर बंधने सैल आहेत. (भारतातच असाही काळ होता जेव्हा पुष्करिणीत रतक्रीडेत रममाण झालेल्या मदिराक्षींची वर्णने वाचता येतात. अश्वमेध यज्ञही जाहिरच व्हायचे ). विकीपान युकेमध्ये "सेक्स ऑन प्रीमायसेस वेन्यु" मध्ये वाढ झाल्याचे सांगते आहेच
.
.

मनोबा :

सध्या भारतात बहुतांश समाजात उघड्यावर संभोग करणे केवळ संकेतबाह्य नसून समाजसंमतही नाही. त्यामुळे सध्या भारतात त्याविरोधी कायदा आहे.
सध्या भारतात बहुतांश समाजात गे संबंध ठेवणे केवळ संकेतबाह्य नसून समाजसंमतही नाही. त्यामुळे सध्या भारतात त्याविरोधी कायदा आहे.
.
.
हे अनुपजींना हे असं म्हणायचं असावं.
.
.
.
*****************************************प्रतिसाद शृंखला उद्धरण समाप्त**************************************************
ह्यानंतरचे एक दोन प्रतिसाद मी माझ्या सोयीसाथी सोडून देत आहे.
ऐसीकरांची ह्या विशिष्ट मुद्द्यांबद्दल काय भूमिका आहे?
उघडे न फिरण्याचे बंधन मानवजातीवर हापिसात वगैरे लादले जातेय असे तुम्हास वाटते का?
त्याबद्दल लढा वगैरे उभारावा का?

--मनोबा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

नक्की मुद्दा काय आहे हे एक-दोन वाक्यांत पून्हा सांगाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कपडे घालण्याचा सामाजिक संकेत का रुढ आहे?
शिवाय एक जाहीर हस्तांदोलन करणे योग्य असेल तर
प्रत्यक्ष लैंगिक कृती करणे वाईट/चूक्/दंडनीय का आहे?
एखादे जोडपे जाहिर ठिकाणीच तो कार्यक्रम करतो म्हटले तर त्यांना का अडवायचे?
तसेही कुणीही काहीही राजीखुशीने चालेल हेच म्हणणे आहे ना इथे सगळ्यांचे?
.
.
@ऋषिकेश :- हो, तुम्ही तिथे प्रतिसाद दिलाय. इतरांचंही लक्ष वेधून घेण्यासाठी हा धागा आहे.
(शिवाय ह्या निमित्ताने पुन्हा अरुणना वाद घालायला एखादं नवं कुरण मिळालं दीड्-दोन हजार प्रतिसाद काही फार नाहित!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पुन्हा विचारतो -
तथाकथित प्रगत आणि विचारवंत मानवी समाजाच्या एकूण मूर्खपणांची लांबलचक यादी बनवायची आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एकदाच काय ती यादी देऊन टाका. तीही क्रमांकासह
म्हंजे त्यानंतर कोणत्याही प्रश्नावर मत म्हणून फक्त त्या यादीतील संदर्भ संख्या दिलीत की काम संपेल Wink
तुमचेही नी आमचेही! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला नक्की चर्चा विषयच समजलेला नाही. स्वारी!

आधीच्या चर्चेत मी सहभागी होतो व तिथे माझी भुमिका पुरेशी मांडलेली आहे. अधिक कोणत्या मुद्द्यावर स्पष्टीकरण अपेक्षित आहे?

बाकी उर्वरीत प्रश्नांबद्दलः

उघडे न फिरण्याचे बंधन मानवजातीवर हापिसात वगैरे लादले जातेय असे तुम्हास वाटते का?

नाही. हाफिसात जाणारे तेथील नियमांशी ते बांधिल असल्याचे मान्य करून जातात. किंबहुना त्यांनी आचारस्वातंत्र्य आणि आर्थिक फायदा यात दुसर्‍यास अधिक प्राधान्य दिले असते. तेव्हा ते लादले जातेय म्हणता येणार नाही. उलट ऑफीसमधील जन्तेने ते स्वीकारले आहे असे म्हणावे लागेल.

त्याबद्दल लढा वगैरे उभारावा का?

अर्थातच नाही. कारण स्वयंस्पष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चर्चा करण्याचे उत्तरदायित्व कोण स्विकारत आहे? तुम्ही की ढेरे?

>>"सार्वजनिक ठिकाणी केलेला लैंगिक व्यवहार" हे का गैर असावं?<<

आपल्या देशात प्रक्षोभक भाषणांवर कायदेशीर बंदी आहे, आता ते प्रक्षोभक काय हे कसे ठरविणार? त्याची व्याख्या तुमची वेगळी माझी वेगळी असल्याने एक प्रमाण चौकट कायद्याने अभ्यासांती तयार केली आहे, ती चौकट ह्या व्यवहाराला मान्यता देत नाही म्हणून ते गैर आहे.

"उदारमतवादाची तुमची हद्द काय आणि का?" असा प्रश्न विचारायचा आहे काय?, तसे असल्यास हया प्रश्नातच त्याचे उत्तर आहे असे सांगु इच्छितो. वेगवेगळ्या सामाजिक चौकटीत ह्याचे उत्तर वेगवेगळे मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा मी टाकलाय. यथाशक्ती चर्चा करेन.
खरे तर चर्चा म्हणजे तरी काय, जे प्रश्न पडलेत, ते लिहिलेत, त्यावर अधिकाधिक मंडळींचं म्हणणं जाणून घ्यायचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कपडे घालणं हे केवळ (बर्‍याचदा हवामानापासून) संरक्षणासाठी आहे असं मला वाटतं. आणि जर एखाद्याला हे संऱक्षण नको असेल तर त्याला कपड्यांशिवाय फिरण्याची मुभा नक्कीच असावी. भारतात बहुदा ते आहेच.

व्यक्तीस्वातंत्र्य.... "त्याचे त्याला करु देत" हा अ‍ॅटिट्यूड कुठल्या टोकापर्यंत ठीक आहे?

माझ्यामते जोपर्यंत एखाद्याच्या जगण्याच्या हक्कावर गदा येत नाहीत तोपर्यंत.
'सार्वजनिक लैंगिक व्यवहार' दुसर्‍याच्या जगण्याच्या हक्कावर गदा आणत नाहीत म्हणून त्यावर बंदी नसावी असं मला वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>>कपडे घालणं हे केवळ (बर्‍याचदा हवामानापासून) संरक्षणासाठी आहे असं मला वाटतं. आणि जर एखाद्याला हे संऱक्षण नको असेल तर त्याला कपड्यांशिवाय फिरण्याची मुभा नक्कीच असावी. भारतात बहुदा ते आहेच.

मुंबईसारख्या शहरात उष्ण आणि दमट हवेत वर्षातले सुमारे नऊ दहा महिने कपडे घालणे हे प्रचंड त्रासदायक असते. त्यामुळे खरूज/घामोळी इत्यादि आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. इचगार्ड, नायसिल आदि उत्पादनांवर खर्च करावा लागतो. तेव्हा बाराही महिने कपडे घालावे लागतात ही बळजबरी आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा संकोच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शिवाय अरबी देशात गरम वातावरणात बुरखाच काय, अंगबह्र इतर कपडे घालणेही टॉर्चर वाटावे.
ऊन्ह लागू नये म्हणून कपडे घालणे ठीक.
पण कुणी व्यक्ती सावलीत येताच उघडा होतो म्हणू लागली तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हे थोडंसं ध्वनीप्रदूषणासारखं आहे. सार्वजनिक स्पेसमधे प्रत्येकाने हेडफोन्स लावावेत आणि हवा तितका व्हॉल्युम ठेवावा. मात्र लाऊडस्पीकर लावून लोकांवर नको तो अत्याचार करणं यावर बंदी आहे (असं मला वाटतं.) आणि ही बंदी योग्य आहे (असं मला वाटतं)

लोकांची बाळं रस्त्यावर वा थेटरात रडायला लागली तर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आयटी कुंपणीतल्या फॉर्मल ड्रेस कोड ला माझा विरोध आहे. ते टाय बी घालण म्हणजे यीक्स... आणि भारतीय मुलीँना वेस्टर्न फॉर्मल्स शक्यतो शोभत नाहीत. स्कर्ट, ट्राउझर्स वगैरे. मग काय? घाला आपलं कुर्ती... त्यापेक्षा आमच्या प्रोडक्ट कंपनीत बरं असायच. टीशर्ट आणि जीन्स. कार्यालयात सेक्सी, एक्सपोजीँग कपडे घालू नयेत एवढाच कोड असावा.
सार्वजनिक ठिकाणी चुंबन, मिठी वगैरे ठिक आहे. पण डायरेक्ट सेक्स नको असे सध्यातरी वाटतेय. कारण अजुबाजुला ल्हान मुलं असू शकतील Smile जास्त विचार केला नाहीय याबाबत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुंबन किती लांब, मिठी किती घट्ट याबद्दलची मार्गदशक तत्त्वे असावीत की नसावीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नसावीत... ट्रेफीक जामच कारण ठरत नाहीयत तोपर्यँत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे आवडलंच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भारतीय मुलीँना वेस्टर्न फॉर्मल्स शक्यतो शोभत नाहीत.
हो.
म्हणजे कुठलीही वेशभूषा "कॅरी" करण्म हे ही कौशल्य असतं.
सवय नसल्यानं तो वेश कॅरी अक्रता येत नसावा.
आजूबाजूला लहान मुले नाहित अशा ठिकाणी करण्यास काय हरकत आहे?
लहान मुले असली तरी कुणाला काय हरकत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

म्हणजे कुठलीही वेशभूषा "कॅरी" करण्म हे ही कौशल्य असतं

सहमत आहे.
'अ‍ॅटिट्युड' इज वॉट यु वेअर, क्लोद्स आर जस्ट टु हाईड! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी जास्त विचार केला नाहीय याबद्दल. पण लहान मुलांचा मुद्दा त्यांचा निरागसपणा जपा वगैरे छपरी कारणासाठी नक्कीच नव्हता.
दोन किँवा अधीक व्यक्तीँमधला संभोग प्रत्येकासाठी तितकाच आनंददायी असेल की नाही याबद्दल मला शंका आहे (भाग मिल्खा पाहिला असल्यास समजेल) आणि या इंटीमेट अॅक्शनमधल दुःख, एकटेपणा मला मुलांना दाखवण योग्य वाटल नाही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निरागसपणा जपणे हे या केसमध्ये छपरी कारण आजिबात नाहीये. आईवडिलांचा संभोग काही कारणाने लहानपणी पाहिल्याने पुढे त्याबद्दल मत कलुषित झाल्याने विवाहोत्तर आयुष्यात अडचणी आल्याच्या केसेसबद्दल वाचले आहे. काही सायकोपाथ लोकांबद्दलही असे वाचनात आलेय. लहानपणी जे पाहतो त्याचा मोठेपणी खोलवर परिणाम होतो सबब हे कारण छपरी म्हणून उडवून लावण्यासारखे आजिबात नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तू म्हणतोयस तेच मी म्हणतेय ना! पण आपली निरागसची व्याख्या वेगळी आहे बहुतेक. 'लहानांना काय कळतय सेक्समधल! फार निरागस असतात ती! ऐकमेकांवर अशारीरीक निरीच्छ प्रेम करतात!' अशी बहुतजनांची समजुत असते. पण मुलं 'तशी' निरागस नक्कीच नसतात. त्यांना व्यवस्थित सगळ कळत असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेक्समधला शारीर भाग लहान पोरांना कळत असेल असे वाटत नाही-लहान मुले म्हणजे वय वर्षे १० किंवा कमी असलेली.

निरागस म्हणजे त्यांचा वर्ल्डव्ह्यू बर्‍यापैकी शेल्टर्ड असतो, सुरक्षित वैग्रे असतो-डिपेंडिंग ऑन द बालपण, ऑफ कोर्स. योग्य त्या वयाच्या आधीच रिअ‍ॅलिटी भक्कन समोर आली तर तो आघात पचवताना मनात तीक्ष्ण कोपरे तयार होतात आणि सहजीवनात तो मोठा अडथळा ठरू शकतो-नव्हे ठरतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दुसर्या पअॅराशी अर्थातच सहमत आहे.
पुर्ण खात्री नाही तरीही पहिल्या पअॅराशी बर्यापैकी असहमत आहे. मला वाटत ४/५ ते प्युबर्टी पर्यँतच्यांना जनरल पब्लिक समजत तेवढे ते अलैँगिक नक्कीच नसतात...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शारीरिकता समजते म्हणजे काय? एकमेकांच्या अंगाला कुठेकुठे स्पर्श करतात, करताना हसतात वैग्रे आणि ते म्हणजे कायतरी वेगळे, गूढ अन भौतेकदा "हाऽ" असते इतकेच ठाऊक असते. त्यापलीकडे काय ठाऊक असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझी स्वतःची केस आथवते ती लिहितो:-
पाच्-सात वर्सहचा असताना पासून त्या वयात असताना मुलींशी गप्पा मारायला आवडायचं. म्हणजे, मुलींचं लक्ष वेधून घ्यायला आवडायचं.
क्वचित जमायचही. पण लक्ष वेधून घेतल्यावर नक्की काय करायचं ते ठाउक नव्हतं.
नंतर कधीतरी किस अक्रायचं असतं हे समज्लं. पुढे कित्येक वर्षे घोडा झालो, सज्ञान वगैरे म्हणतात त्याच्या जवळ पोचलो
तरी तिथवरच मजल होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आम्ही बालवाडीपासून चौथीपर्यंत होतो त्या शाळेत लिंगगुणोत्तर नेमके व्यस्त होते. एरवी ६० च्या वर्गात चाळीसेक पोरे अन वीसेक पोरी असे गुणोत्तर असते- प्रोव्हाईडेड ती 'गे' शाळा नसेल तर. आमच्या शाळेत उलट होते कारण तिथे पाचवीपासून पुढे कन्याशाळा होती. आमची शाळा अन कन्याशाळा या वेगळ्या शाळा असल्या तरी आवार एकच असल्याने कायम मुलींच्या समुद्रात असायचो. वर्गात मित्र होते पण बाहेर पहावे तिकडे मुलीच मुली. अर्थात त्यात कै मोठी गोष्ट नव्हती, पोरींना इंप्रेस करण्याचा इन्सेण्टिव्हही तस्मात कधी वाटला नाही. पाचवीपासून पुढे मात्र स्थिती पालटली अन मुली अल्पसंख्य अन स्पेशल झाल्या. पण ते जुने इंप्रेशन कायम असल्याने विशेष कै वाटत नसे-आणि तसे वाटण्यालायक कुणी मुलगीही आमच्या वर्गात दहावीपर्यंत नव्हती. तेच ते चेहरे पाहून वैतागलो होतो. पुढे अकरावीत जरा बदल झाला पण तितपतच. सेम इन कॉलेज. मेक्यानिकलच्या वर्गातील पोरींची क्वांटिटी-क्वालिटी सर्वप्रसिद्ध असल्याने तिथेही विशेष फरक नै. नंतरच्या कालिजात काही उत्तम नमुने पाहिले खरे. अन काहीवेळेस " ताजमहाल इफेक्ट" अनुभवल्यानेही टर्न ऑफ झाला. शिवाय प्रथमदर्शनी पाहून कुणी इंप्रेस व्हावे असे राहण्याची काळजी कधीच घेत नसल्याने तसे अनुभवही गाठीशी नाहीतच.

बोले तो, बाहेर सौंदर्याचा ताजमहाल पण आत बुद्धीचं थडगं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ताजमहल इफेक्ट शब्द लै आवडला.

मला तर हाच परिणाम टर्न ऑन करतो. जास्त शानपट्टी करणारं कुणी आवडत नाही. ओ या , ओ या तर नाहीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला तर हाच परिणाम टर्न ऑन करतो. जास्त शानपट्टी करणारं कुणी आवडत नाही. ओ या , ओ या तर नाहीच नाही.

बोले तो, बिंबो नामक व्यक्तिमत्त्वविशेष आपणांस आकर्षित करतो असे म्हणावयाचे आहे का? एका मर्यादेपलीकडे दिमाग नसेल तर सौंदर्य असलं तरी टर्नॉफ व्हायचा तो होतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी फक्त व्यक्ति किती चांगली आहे हे पाहायचा प्रयत्न करतो. बुद्धिमत्तेला माझ्याकडे खूप कमी वेट आहे. अत्यंत मूर्ख पण अत्यंत चांगल्या माणसाला मी प्रचंड सन्मानाने आयुष्यभर वागवू शकतो. (आता लगेच या वाक्यात मूर्ख शब्दच अपमानजन्य आहे असे म्हणू नका.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काश दुनिया भी ऐसी होती. मुझे यह दुख यह दर्द ना झेलना पडता|
काश यह पापी संसार मुझे मूर्ख रहने की सजा न देता |
.
अवांतर :-
तुम्ही मूर्ख माणसास मूर्ख राहण्याबद्दल तुमचा सहवास हा एक प्रकारचा इन्सेन्टिव्ह देत नाहित का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अवांतरची वाक्यरचना बदलून लिहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वाक्याचा उत्तरार्ध खालीलपैकी एक करायचा होता :-
तुम्ही इन्सेन्टिव्ह देत नाहित असे म्हणू शकता का?
तुम्ही इन्सेन्टिव्ह देत आहात ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

समजा चांगला आणि शहाणा हे प्रकार मोजता येतात. तर १०० चांगला, ० शहाणा याला मी ९९ चांगला १०० शहाणा पेक्षा जास्त प्रेफरन्स देतो. एकदा चयन झाले तर चांगुलपणा वाढला पाहिजे वा स्थिर राहिला पाहिजे. त्यानंतर शहाणपणा वाढणे डिजायरेबल आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अवांतर शंका:

१०० चांगला, ० शहाणा याला मी ९९ चांगला १०० शहाणा पेक्षा

एखादा माणूस किती चांगला व किती शहाणा आहे हे मोजायचे कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माणसाने वापरलेला प्रत्येक शब्द, अविर्भाव प्रचंड काही सांगून जातो. त्याला मूड न्यूट्रल करायचं. शहाणा आणि चांगला हे क्ष आणि य अक्ष मानायचे. बाकी ते अवघड आहे मात्र. म्हणूनच 'समजा' म्हटले आहे.

एक उदाहरण सांगतो. तुम्हाला १०० रुपये उधार /तिकडेच हवेत. आपण हे कोणाकोणाला किती सहजपणे मागू शकाल याचा क्रम लावा. चांगुलपणा हा व्यक्तिसापेक्ष असतो, काळसापेक्ष असतो हे ही लक्षात ठेवावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अत्यंत मूर्ख पण अत्यंत चांगल्या माणसाला मी प्रचंड सन्मानाने आयुष्यभर वागवू शकतो. (आता लगेच या वाक्यात मूर्ख शब्दच अपमानजन्य आहे असे म्हणू नका.)

सहमत आहे. मीही असेच करेन. बुद्धिमान परंतु जघनातील दुखणे असलेली व्यक्ती आवडणार नाहीच.

पण सन्मान देणे अन टर्न ऑन होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अर्थात टर्न ऑन होण्याचे प्रेफरन्सेस आणि सन्मानाने वागवायचे प्रेफरन्सेस हे ऑर्थोगोनल असणे गरजेचे नसले तरी काही फ्याक्टर वेगळे आहेत हे खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आयटी कंपन्यांतल्या फॉर्मल ड्रेसकोडबद्दलः

माझाही विरोध आहे याला. एकतर टाय सभ्य नि टीशर्ट असभ्य हे कोण नि का ठरवतं? त्यानं नक्की काय फरक पडतो? बरं, फॉर्मल कपड्यांच्या नावाखाली टीचभर स्कर्ट घालून फिरलात तर ते चालतं, पण अंगभर जीन्स नि टीशर्ट चालत नाही, या फण्ड्याचा अर्थ अगम्य आहे. पण तेही एकवेळ ठीक. कंपनी तुमची आहे, तुम्ही म्हणाल ते नियम.

पण एका कंपनीतल्या एचारनी 'कर्मचार्‍यांनी - विशेषत: स्त्रियांनी सभ्य कपडे घालून यावे.' आणि 'ड्रॉप कॅबमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी पुढच्या सीएटवर बसू नये.' अशी लेखी सूचना काढल्यावर मात्र मी राडा घातला होता. एचारवाल्यांनी रीतसर माफी मागितल्यावरच बोंबाबोंब थांबवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

राड्याबद्दल विशेष लाईक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण एका कंपनीतल्या एचारनी 'कर्मचार्‍यांनी - विशेषत: स्त्रियांनी सभ्य कपडे घालून यावे.' आणि 'ड्रॉप कॅबमध्ये ड्रायव्हरच्या शेजारी पुढच्या सीएटवर बसू नये.' अशी लेखी सूचना काढल्यावर मात्र मी राडा घातला होता. एचारवाल्यांनी रीतसर माफी मागितल्यावरच बोंबाबोंब थांबवली.

शाब्बास!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पारंपरिक कपडे 'सभ्य' समजले जातात. त्यात मुलींचे स्कर्ट्स सभ्य किंवा औपचारिक बनतात ... पाश्चात्य देशात. आपल्याकडे पंजाबी ड्रेस, साडी, परकर-पोलका, कंचुकी, काचोळी, कोळी पद्धतीची साडी, आणि जे काही मजेशीर असेल ते सगळं सभ्य म्हणून खपवायचा प्रयत्न कोणी केला तर मजा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऋषिकेश सोडून इतर कुणी फारशी दखल घेतलेली दिसत नाही.
अजून एक शंका आहे :-
ज्यांना गे संबंधात काहीही चूक वाटत नाही त्यांचा सार्वजनिक ठिकाणी लैंगिक संब्म्ध ठेवण्यास आक्षेप आहे का?
का आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मुळात या दोहोंमध्ये समान सूत्र पाहिजे तरच या प्रश्नास अर्थ आहे. दोहोंमध्ये गुणात्मक फरक असल्याने या संदर्भात हे चालतं तर ते का नाही या प्रश्नाला अर्थ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"अमुक गोष्ट करण्याचं स्वातंत्र्य हवं " हा सूर हे ते समान सूत्र.
किंवा
"अमुक एक बंधन कशासाठी आहे? ते ह्टविता येणार नाही का" ही ती समान शंका.
मुळात समान सूत्र नसले तरी चालावे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

इन द्याट केस, प्रॅक्टिकॅलिटी बघा आणि ठरवा. उघड्यावर संभोग करायला उद्या परवानगी मिळाली, तर कोण करेल उघड्यावर सेक्स? पार्कांमधील चोंबाळणे आणि प्रत्यक्ष सेक्स यांत लै फरक आहे.

शिवाय, या कायद्यामुळे कुणाच्या नैसर्गिक लैंगिक प्रेरणांवर घाला पडतो आहे का तर तसंही नाही. जर घाला पडत असेल तर त्यासंबंधात काही विदा असल्यास सांगावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवाय, या कायद्यामुळे कुणाच्या नैसर्गिक लैंगिक प्रेरणांवर घाला पडतो आहे का तर तसंही नाही

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कपडे घालण्याचं बंधन लोकांनी का सहन करावं, या प्रश्नावरः

न करावं. करावं त्याविरोधात बंड. पण मला नको आहे कपडे न घालता फिरण्याचं स्वातंत्र्य. आयॅम परफेक्टली हॅपी विथ दी करंट सिच्युएशन (हे फक्त आणि फक्त कपड्यांबद्दल चाललं आहे हां. नाहीतर उद्या या वाक्याचा हवाला देऊन मला कुणीतरी गप करायचं!) . हां, आता उद्या कुणी मला पटवून दिलं की, कपडे न घालता फिरण्याचं स्वातंत्र्य नसल्यामुळे काही माणसांवर कडेलोट अन्याय होतो आहे आणि त्यांना ते स्वातंत्र्य मिळाल्यामुळे इतर कुणावरही थेट अन्याय होणार नाहीय. मी ताबडतोब त्यांना माझा पाठिंबा जाहीर करीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>काही माणसांवर कडेलोट अन्याय

हाउ डु वुई मेझर कडेलोट अन्याय ?
मागे मला एकदा खुजलीचा त्रास झाला होता. तेव्हा मला अनेकदा नको त्या ठिकाणी खाजवावे लागत असे. पण ते जाहीरपणे खाजवता येत नसे. त्यामुळे माझ्यावर कडेलोट अन्याय होई. पण मी जाहीरपणे खाजवले असते (कमिंग आउट म्हणतात तसे) तर माझ्या आसपासच्या लोकांनी माझ्यापासून दूर राहणे पसंत केले असते. मी जाहीरपणे खाजवल्यास त्यांना काही त्रास होणार नव्हता (म्हणजे तशी काळजी मी घेतली असती).
या सामाजिक बंधनामुळे मला कपडे घालावे लागत नसते तर मला कदाचित हा त्रास झाला नसता. आणि झालाच असता तर तो एक दोन दिवसांत कमी झाला असता. त्या ऐवजी तो बरा व्हायला चांगले तीन आठवडे लागले. केवढा कडेलोटाचा अन्याय.
शिवाय पुन्हा तो त्रास होऊ नये म्हणून मला खूपच काळजी घ्यावी लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खाजवायचं की जाहीरपणे. फार फार तर लोकांनी तुमच्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं असतं. हा काही अन्याय नव्हे. तुम्हांला खाजवून स्वतःला शांत करायचं आहे, तुम्ही केलंत. त्याची इतपत किंमत मोजली पाहिजे.

बाकी कडेलोट अन्यायाबद्दल -
मी नाही मोजणार. ज्यांना स्वातंत्र्य हवंय, त्यांनीच मोजावा आणि माझा पाठिंबा मिळेस्तोवर मला पटवून द्यावं की त्यांच्यावर अन्याय होतोय.

अवांतरः मला इतकी मोजणीबिजणी करण्यात रस नि अक्कल असती, तर काय पाहिजे होतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

खाजवायचं की जाहीरपणे.

बोलणे सोपे, करणे लै अवघड एका मर्यादेपलीकडे. सर्व गोष्टी सैद्धांतिकली पाहणे अशक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते खाजवण्याची उबळ किती तीव्र यावर अवलंबून आहे. शिवाय - इच्छा तिथे मार्ग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कितीही तीव्र असली उबळ तरी एका मर्यादेपलीकडे सगळ्यांसमोर खाजवणे शक्य नाही. इच्छा तिथे मार्ग म्हणजे काहीही करून खाजवायचं आहे इ.इ. काहीही करून सर्वांदेखत खाजवायचंच आहे असे नव्हे.असो,

बोअर बहुत होतां वादकंडुशमनार्थ जालमहाचर्चा करावी |
तेही नसतां मग स्वतनुकंडु वादें चर्चावी Wink

तस्मात इथे थांबतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काहीही करून सर्वांदेखत खाजवायचंच आहे असे नव्हे...

झालं तर. प्रश्न निकाली निघाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आणि आम्ही हुश्शलो.... (खोटे का बोला Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चला पुरे!!नाहीतर "अवघड जागी कंडशमनार्थ करायचे उपाय" असा धागा या चर्चेतून वेगळा करावा लागेल या विचाराने मेंदूला कंड आय मीन झिणझिण्या आल्या Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जाहीर खाजवणे हा पॉइंट नाहीच्चे.

कपडे घालावे लागले नाहीत तर हे आजार होणारच नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कितीही तीव्र असली उबळ तरी एका मर्यादेपलीकडे सगळ्यांसमोर खाजवणे शक्य नाही. इच्छा तिथे मार्ग म्हणजे काहीही करून खाजवायचं आहे इ.इ. काहीही करून सर्वांदेखत खाजवायचंच आहे असे नव्हे.असो,

ROFL ROFL मेले आहे तिरडी फक्त उचला. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सार्वजनिक ठिकाणी केलेला लैंगिक व्यवहार

हे का गैर असावं?

अदितीने लुई बुनवेलच्या एका सिनेमातला प्रसंग सांगितला होता. त्यात सहा लोकं टेबलाभोवती जमून कमोडवर बसून गप्पा मारत मारत विधी करत असतात. एकाला मध्येच खाण्याची उबळ येते. मग तो एका पडद्याने झाकलेल्या खोलीत जातो आणि कोणाला दिसणार नाही, आवाज येणार नाही अशा बेताने खाऊन येतो. या प्रसंगाचा संदेश असा आहे की सार्वजनिक ठिकाणी नक्की काय स्वीकारार्ह आणि काय त्याज्य यातला फरक तसा आर्बिट्ररीच असतो.

गंगाधर गाडगीळांनी याविषयी लिहिलं होतं त्याचा गोषवारा आठवणीनुसार असा. 'सार्वजनिक ठिकाणं ही काही विधेयक, उपयुक्तं कामं करण्यासाठी तयार केलेली असतात. लैंगिकतेच्या जाहीर प्रदर्शनामुळे इतर लोकांचं लक्ष विचलित होतं. त्यामुळे समाजाची एफिशियन्सी कमी होते. हे टाळण्यासाठी लैंगिकतेच्या प्रदर्शनावर मर्यादा - इतपतच युक्तिवाद चालवून घेता येतो' म्हणजे थोडक्यात लायब्ररीत आवाज करू नये तसं भर पब्लिकमध्ये संभोग करू नये. एवढं करण्याचा समाजाला अधिकार आहे. आणि या अधिकाराबरोबरच येणाऱ्या जबाबदाऱ्याही समाजाने बव्हंशी पाळलेल्या आहेत. म्हणजे 'संभोग करणं ही मानवाची नैसर्गिक ऊर्मी आहे, तेव्हा बंदी मूळ क्रियेवर नाही, तर प्रदर्शनाला आहे.' ही समझोतापूर्ण भूमिका आहे.

अश्लीलताविरोधी कायद्यांवरून समाजाला काहीही नियम करण्याचे अधिकार आहेत हे सिद्ध होत नाही. कुठे, कसं याबाबतीतची तडजोड आहे ही, 'काय' बाबतची नाही. समलिंगी कृतींना समाज 'आम्हाला बहुमताने पटत नाही, म्हणून हे करणं योग्य नाही' असं म्हणतो ते चुकीचं आहे याच कारणासाठी. अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ नेचर वगैरे शब्दप्रयोगांतून तर समलैंगिकांना हीन मानण्याकडे कल दिसतो. तो तर फारच वाईट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाशी बव्हंशी सहमत. पण

बंदी मूळ क्रियेवर नाही, तर प्रदर्शनाला आहे.

जेव्हा काही लोक लैंगिक क्रिया दर्शवणारी चित्रं किंवा नग्न देवतांची चित्र अश्या गोष्टींना विरोध करतात तेव्हा आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव किंवा कलाकारांची गळचेपी अशी संभावना करतो. म त्या विरोधाला तडजोड असं का नाही म्हणत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लैंगिक क्रिया दर्शवणारी चित्रं किंवा नग्न देवतांची चित्र काढायला (माझा) विरोध नाही. पुन्हा किती/कुठे/कितपत प्रदर्शन करावं हे सापेक्ष!
अशी चित्रे बंद प्रदर्शनगृहात लावल्यास ती बघणे हा ऐच्छिक मामला ठरतो. उघड्यावर लावल्यास ते (सध्यातरी भारतात) गैर ठरावे. (समांतरः भुतानमध्ये पुरूषाच्या लिंगाचे चित्रे प्रत्येक दारावर चितारलेले असते.)

भारतासारख्या देशांत, (जिथे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही अशी अनेक कलावंत तक्रार करताना दिसतात), अशा चित्रांचं/शिल्पाचं एक कला म्हणून प्रदर्शन भरवले तर/तेव्हा तुम्ही म्हणताय ती द्विधा निर्माण होते, हे खरेय. पण अशा वेळी त्या चित्रांकडे एक चित्र/शिल्प - एक अभिव्यक्ती म्हणून पहावे की एक लैंगिक क्रिया म्हणून पहावे हा वादाचा मुद्दा ठरतो. समाजाचे कलाभान जसजसे वृद्धिंगत होते तसतसे अश्या चित्र/शिल्पांकडे त्यातील चित्रविषयाच्या पुढे जाऊन बघायची सवय लागायला लागते. इतकेच नव्हे तर भारतातही कोणार्क सारख्या ठिकाणी अशी शिल्पे उघड्यावर असूनही किंवा काही पौराणिक ग्रंथांमध्ये विविध लैंगिक क्रियांचे साद्यंत व प्रसंगी सचित्र वर्णन असूनही त्यावर आक्षेप न घेणे अश्या व्यक्तींचा दांभिकपणाच उघड करते.

तुमच्या या प्रश्नावरून व माझ्या उत्तरावरून ब्ल्यु फिल्म्स/पॉर्न च्या प्रदर्शनाबद्दल पुढिल प्रश्न असेल असे वाटले. मुळात पॉर्न म्हणजे एखाद्या क्रीयेचे भडक सादरीकरण अशी व्याख्या केली तरी मुळात तो एक स्वतंत्र कलाप्रकार म्हणावा की कलेची विटंबना यावरच दुमत होऊ शकेल - होताना दिसते. अश्यावेळी त्याच्या जाहिरच काय बंद जागेतील सादरीकरणावर वादंग उद्भवतात. पॉर्न फिल्म्स एक कलाप्रकार म्हणून किंवा अन्यथा थेटरांमध्ये प्रदर्शीत कराव्यात की नाही यावर माझे मत करायला हरकत नाही - असे सकारात्मक आहे. पॉर्न फिल्म्स उघड्यावर/चौकात दाखवण्याच्या विपरीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिशय अवांतरः
पत्नीच्या गर्भधारणेच्या वेळी आम्ही प्रसुतीशास्त्रावरील लेक्चर्सची मालिका ऐकायला एका हॉस्पिटलमध्ये जात असु. तिथे, या प्रकीयेतून पहिल्यांदा जाणार्‍यांना अधिक माहिती मिळावी या उद्देशाने विविध प्रकारे गर्भाची डिलीव्हरी होतानाचे व्हिडियो दाखवले जात अशी माहिती मिळाली. आम्हाला तीच प्रक्रिया अ‍ॅनिमेशनद्वारे दाखवण्यात आली. थेट मुळ व्हिडीयो दाखवणे आता बंद झाले आहे, याचे कारण म्हणे तिथे जमलेल्या काही पुरूषांना ते विडीयो बघुन मळमळत असे, काहि जण "टर्न ऑन" होत तर काहिंना परस्त्रीचे लिंग/बाळंतपण - व्हिडीयोत का होईना- बघणे धर्मबाह्य वाटत होते. मानवी कलाकृती सोडा, एका नैसर्गिक क्रियेला बघताना/बघून येणार्‍या रीअ‍ॅक्शन्स इतक्या विविध व सापेक्ष असतील तर कलाकृतींबद्दल सापेक्षता असणे स्वाभाविक आहे असा धडा तेव्हा शिकलो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!