भारत २०११ जनगणना - विदा कुठे आहे?

भारतात २०११ साली जनगणना झाली पण यातील धार्मिक विदा प्रसिद्ध केला गेला नाही. हा विदा कुठे मिळेल हे कुणी सांगू शकेल का?
दुवा http://censusindia.gov.in/Census_And_You/religion.aspx येथे फक्त २००१ चा विदाच मिळतो.
२०११ चा इतर विदा मिळतो पण धार्मिक विदा मिळाला नाही.

विदा पाहण्यासाठी इतर कोणता दुवा आहे का?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

पुढिल पानांवर २०११चा विदा आहे:
पॉप्युलेशन एन्युमरेशन
गृहस्थिती विषयक

या व्यतिरिक्त या दुव्यावर पीडीएफ मध्ये सारांश आहे.

याशिवाय यादुव्यावर एक चांगली पीपीटी आहे. जी २०११च्या प्रोव्हिजिनल डेटावर अवलंबून आहे.

तुम्हाला हवे असलेले धार्मिक कंपोझिशन इथे मिळेल, पण सध्या ते २००१चे आहे. २०११चे अजून मिळाले नाही. २०११ चे विश्लेषण अजून चालु असल्याने सगळा विदा प्रकाशित झालेला नसावा. (काही राजकीय कारणाने तो निवडणूकीनंतर प्रकाशित झाल्यास आश्चर्य नाहीच Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हवे असलेले धार्मिक कंपोझिशन ते २००१चे आहे हाच प्रश्न आहे.

२०११ चे विश्लेषण अजून चालु असल्याने?

अजून झाले नसावे?

(काही राजकीय कारणाने तो निवडणूकीनंतर प्रकाशित झाल्यास आश्चर्य नाहीच (डोळा मारत) )

हे शक्य आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

इथे वाच, इथेही हाच प्रश्न आहे आणि याचे उत्तरही माझ्या अंदाजाच्या जवळ आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता सरकारनेच द्यायचाच नाही ठरवल्यावर हा विदा मिळण्याचा काही मार्ग नाही...
माहितीच्या अधिकारात हा मागता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

मागून बघा.. तसेही निवडणूकीला चारच महिने बाकी आहेत. तुम्ही अर्ज केल्यावर महिनाभर काही होणार नाही तुमच्या दुसर्‍या रिमाईंडर नंतर कदाचित विदा दिला जाईलही.
किंवा सदर विदा सध्या उपलब्ध नसल्याचेही सांगितले जाईल Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

२००१ च्या जनगणनेचा धार्मिक विदा सप्टेंबर २००४ मध्ये प्रथम प्रसिद्ध झाला असे या बातमीतल्या सुरुवातीच्या वाक्यांवरून वाटते. म्हणजे इतका वेळ लागतोच असे म्हणायला हरकत नाही. सप्टेंबर १४ नंतर "दाबून ठेवला", "दडपला" वगैरे म्हणणे सुरु करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

२००४ मध्येही निवडणूका होत्या म्हटलं - त्या झाल्यानंतरच विदा प्रसिद्ध झालाय Wink
बाकी कॉन्स्पिरसी थियरीज काय करू तितक्या होतील (असा मथितार्थ असल्यास) याच्याशी सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्यात छुपा अजेंडा सोडून दुसरे काहीच नाहीये. तांत्रिक अडचण नक्कीच नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes