ट्रोजन युद्ध भाग ३.१- अकिलीसचे शेवटचे पराक्रम व मृत्यू.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आपल्या बायकाही अशाच सुंदर असाव्यात, असे त्यांना क्षणभर तिच्याकडे पाहून वाटले. अकिलीसला तिला मारल्याबद्दल अतीव दु:ख झाले.
अकिलिस ठर्की आहे साला.
म्हणजे बाई सुम्दर आहे, मह्णून तिला मारणे अयोग्य. एर्व्ही करा कत्तली कशाही.
हे बरय.
बादवे, स्त्री राज्य हे नवनाथांच्या कथांमध्ये उल्लेख असलेल्या स्त्री राज्याशी अजून काही साम्य राखून आहे का ?
आनि नवनाथांच्या श्टोर्‍अयंमध्ये आहे, म्हणून निव्वळ मायथॉलॉजिकलच असावं असंही म्हणवत नाही.
काश्मीरच्या ललितादित्य चंद्रापीडानं तुर्क , तिबेट, नेपाळ ह्यावर स्वार्‍या केल्या तशा स्त्री राज्यावरही केल्या म्हणतात.
आता ललितादित्य पडला ऐतिहासिक. म्हणजे आपल्याकडेही ऐतिहासिक आहे काय स्त्रीराज्य?
आणि मग ह्या दोन्ही राज्यांचं आणखी काही कनेक्शन असेल की निव्वळ योगायोग आहे म्हणायचं?
.
सध्या इतकच.
हाही अंक छान आहे.
.
अखिलिसची टच आणि दुर्योधनाची मांडी....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धन्यवाद Smile

आपल्याकडचं स्त्रीराज्य कुठे होतं माहिती नै. पण उत्तरपूर्वेकडं कुठंतरी असावं जर असलं तर- कारण मातृसत्ताक पद्धत अद्यापही प्रकर्षाने तिथेच आहे.

या दोन राज्यांचे काही कनेक्शन असावे असे वाटत नाही. कनेक्शन असायला थोडी प्रॉक्सिमिटी असणे गरजेचे आहे. तशी ती होती असे वाटत नाही, तस्मात तो योगायोगच असावा असे वाटते.

बाकी सौंदर्यासक्ति हा जण्रल मानवी ट्रेंड आहेच.

दुर्योधनाची मांडी अन अकिलीसची टाच हे साम्य आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कृष्णाचा तळपाय आणि अकिलीसची टाच हेही साम्य आहे.
दुर्वासमुनींनी म्हणे कृष्णाला सगळ्या अंगाला खीर चोपडायला सांगितलं आणि त्याने तळपाय सोडून सगळ्या अंगाला खीर लावली.
म्हणून त्याचे तळपाय सोडून सगळं शरीर अभेद्य झालं.
बाकी हा भागही लै रोचक झाला आहे. विशेषतः अ‍ॅमेझॉन राणीच्या पराक्रमाचा भाग लैच रोचक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile कॄष्णाच्या तळव्यामागे दुर्वासांच्या खिरीची कथा आहे हे ठौक नव्हतं.

@ शहराझाद & अरुणजोशी: धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छे हे तर दुर्योधन-गांधारी प्रसंगासारखं आहे, पण आपल्याकडे ह्या गोष्टीची मुळ महाभारतातली गुंफण अधिक बहारदार आहे असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. मूळ महाभारतातली गुंफण अधिक बहारदार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आधीच्या भागांप्रमाणे हा भागही आवडला. त्यातल्या वीरांच्या नावांचे संदर्भ सहजी स्मरणात राहिले नाहीत तरीपण गंमतीदार शैलीमुळे कंटाळवाणे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा भाग सर्वात सुलभ करून लिहिला आहे. आता बॅटमॅन इतिहासाचा प्राध्यापक देखिल होऊ शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरे हो, एक सांगायचं राहून गेलं. या भागानिशी पोस्टहोमेरिकामधील चौदापैकी साधारण अडीच बुके संपतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाही भाग नेहमीप्रमाणेच झालेला आहे, यापेक्षा वेगळं काही लिहिण्याची गरज वाटत नाही.

माझा समज असा होता की अकिलीस त्या ट्रोजन घोड्यामधून आत शिरतो आणि ग्रीकांनी ट्रॉय काबीज केल्यावर मरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा समज असा होता की अकिलीस त्या ट्रोजन घोड्यामधून आत शिरतो आणि ग्रीकांनी ट्रॉय काबीज केल्यावर मरतो.

त्या ट्रॉय पिच्चरमुळे तसा समज होणे अपरिहार्य आहे. एकदा ट्रॉयचा विनाश झाला, की मग त्या पिच्चरमधील कथाभागाच्या 'चुका' अर्थात होमर व इतरांपासून घेतलेल्या फारकतीवर एखादा परिच्छेद लिहिणारे.

खरे तर कथेनुसार आधी अकिलीस अन मग पॅरिस दोघेही मेल्यावर मग नंतर थोरला अजॅक्स मरतो. मग ओडीसिअस ट्रॉय शहरात भिकार्‍याचे रूप घेऊन जातो अन मग ट्रोजन घोडा बनवल्या जातो. तो कथाभाग पुढच्या दोनेक भागांत येईल.

दुरुस्ती: थोरला अजॅक्स अगोदर मरतो अन मग प्यारिस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा भागही आवडला, खरतर प्रमाण भाषा दुर्लक्षिता '(बोली)मराठीतून सुलभ होमर' असे खंड काढायला हरकत नाही. - हे सिरिअसली होतं. किंवा अधिक सिरिअसली - 'कुमारांसाठी होमर' म्हणून तर नक्कीच हे लोकप्रिय होणार ह्यात शंका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुत धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं