रंगीत पेन्सिल्स माध्यमातील काही चित्रे

नमस्कार मंडळी,
ऐसी अक्षरेवर पहिल्यांदाच माझी चित्रे देत आहे. कलर्ड पेन्सिल्स हे माझे अतिशय आवडते माध्यम आहे. खालील चित्रांसाठी मुख्यत्त्वे फॅबर कॅसल ब्रँडच्या कलर्ड पेन्सिल्स वापरल्या आहेत.

कमंडलू: (faber castell colored pencils on A4 size 130 gm2 paper. Ref photo courtesy: www.dollsofindia.com)

काचेच्या गोट्या रेखाटण्याचा हा माझा पहिला प्रयत्न होता.5 &1/2" x 7" on 94 gm2 acid free paper with a pack of Faber Castle colored pencils. गोल आकार हाताने काढल्याने थोडे गडबडले आहेत.

चिमणी: २४ शेड्सचे फॅबर कॅसल पेन्सिल्सचे पॅक वापरुन रेखाटलेले हे पहिले चित्र. Ref photo courtesy: श्री. सुभाष जोशी. ठाणे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

रेखाचित्र अप्रतिम आहेत! अतिशय छान.

".....गोल आकार हाताने काढल्याने थोडे गडबडले आहेत....."

काहि हरकत नाही आम्ही समजून घेउ! असं काहि लिहू नका हो, आमचा न्यूनगंड अजूनच वाढतो! आणि अशा काचेच्या गोट्या बरोब्बर वर्तुळाकार नसतात. खोडच काढायची तर मी म्हणेन काचेच्या गोट्यांची सावली काढली आहे त्यात थोडा अधिक रंग दिसला असता असं वाटतं. चिमणी थोडी मान उजवीकडे कलती करून बघत्येय असं डोळ्यावरून वाटतं पण चोचीवरून मान सरळ वाटते. बघत रहावीत अशी चित्रं आहेत ही. आय होप तुम्ही अजून कलाकृती सादर कराल....

(चित्रं प्रिंट करून टेबलावर ठेवली तर चालेल का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

>>काचेच्या गोट्यांची सावली काढली आहे त्यात थोडा अधिक रंग दिसला असता असं वाटतं.
हे चित्र मी पावसाळी हवा असताना त्यातल्या त्यात उजेड असलेल्या दिवशी खिडकीच्या चौकटीत गोट्या ठेवून काढलं होतं. त्यादिवशी प्रतिबिंबात साधारण इतकीच छटा दिसली होती. Smile
>>चिमणी थोडी मान उजवीकडे कलती करून बघत्येय असं डोळ्यावरून वाटतं पण चोचीवरून मान सरळ वाटते.
ह्म्म. शक्य आहे. चित्र पुन्हा तपासून बघीन.
>>(चित्रं प्रिंट करून टेबलावर ठेवली तर चालेल का?)
हो.चालेल की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- वर्षा

उत्तम रेखाचित्रे - यथार्थचित्रे, तिन्ही आवडली. पहिले सर्वाधिक आवडले.

ऐसीवर स्वागत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मलापण पहिले सर्वाधीक आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रे छान आहेत, चिमणीचे चित्र मनातल्या/आठवणीतल्या प्रतिमेवरुन काढले आणि मग चिमण्या बघत बघत तपशील पुर्ण केले आहेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे नसावे. त्यांनी मुळ छायाचित्र

Ref photo courtesy: श्री. सुभाष जोशी. ठाणे

यांचे असल्याचे दिले आहे. तेव्हा चित्र या छायाचित्रावरून काढले असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बरोबर, आधी ते मला ह्या चित्राचे छायाचित्र काढणार्‍याचे नाव वाटले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर चित्र चिमणीच्या फोटोवरुन काढले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- वर्षा

जबरदस्त चित्रकला!

एक फालतू प्रश्न - समजा काही चुकलं तर खोडता येतं का हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रंगीत पेन्सिलींचं रेखाटन खोडरबराने खोडून कागद पूर्ववत पांढरा मिळवता येत नाही. पण चित्रात रंगछटांचे इफेक्ट्स देण्याच्या दृष्टीने अगोदरच रंगवलेल्या भागातील अतिरिक्त रंग उचलण्यासाठी नीडेड इरेजर वापरता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- वर्षा

बेष्ट चित्रकला!!!!

चित्रे चांगली काढणार्‍यांबद्दल मनात अफाट आदर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरंय!

उत्तम चित्रे! अजून येऊद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दर्जा!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रे आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली. अजून काही चित्रं पहायला आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप छान !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहेत चित्रे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच सुंदर चित्रं आहेत. पहिली दोन तर खासच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्यातल्या कलाकाराला _____/\_____ .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या गोट्यांचं चित्र तर अक्षरक्षः त्रिमितीय वाटतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

मला चित्रकला मुळीच येत नाही पण आम्ही प्रत्यक्ष हातात कमंडलू घेऊन आलो तरी लोकांना तो इतका परफेक्ट दिसणार नाही याची खात्री आहे. जबर्‍याच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सुरेख!!!!!
काय कला आहे तुमच्या बोटांमध्ये! आम्हाला एक रेघ काही सरळ मारता येत नाही.
अजून टाका हो तुमची चित्रं इथे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या मला वाटतं ईथे फिरकत नाहीत. पण त्यांच्या फेसबुक पेजवर डोकाउन या - अजून मस्त चित्र आहेत. मेपल लिफवरचे पाण्याचे थेंब आणि सफरचंद खास आहे अगदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

आहाहा, भन्नाट सुंदर चित्रं आहेत. तो येडा खंड्या कसला गोड काढलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

क्लासिक एकदम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''