मूलतः मादक वगैरे

(व्यवस्थापक : वाचनावरून निघालेली चर्चा वेगळ्या वळणावर गेल्यामुळे त्या धाग्यावर अवांतर वाटू शकेल, पण चर्चा अनेक वाचकांना 'मूलतः रोचक' वाटत असणे शक्य वाटल्यामुळे वेगळ्या धाग्यात हलवली आहे. अरुण जोशींना वाटल्यास ते मूळ प्रतिसादात भर घालू शकतात.)

मी मादक बायकांची मुबलक चित्रे असलेले मॅगझिन प्रवासात चाळतो. त्या पलिकडे पेसंस नाही.

पण साला कोणी मनोहर रहस्यकहानियाँ वैगेरे प्रकार शेजारी वाचू लागला आणि त्यात एखादे टायटल लै भारी दिसले कि अवश्य डोकावतो.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

मी मादक बायकांची मुबलक चित्रे

'मादक बायकांची' की 'बायकांची मादक'?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मादक बायका दिसल्या कि मला व्याकरण सुचत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दैवादिह यदि मादक(झंझा)वातः
क्व त्वं क्वाहं क्व च व्याकरण(नि:)पातः ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मादक बायका दिसल्या कि मला व्याकरण सुचत नाही.

अंतिम सत्य हेच आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मादक बायकांची' की 'बायकांची मादक'? <<

चित्र यथातथ्यवादी असेल असे मानून चित्रातली बाई मूलतःच मादक असणे हे गृहितक बहुधा अशा वेळी प्रेक्षकाची मानसिक गरज अधिक चांगली भागवते. अन्यथा (उदा : फोटोशॉप वगैरे करून) मादक केलेले चित्र असा अर्थ लावायचा असला तर 'बायकांची मादक चित्रे' म्हणता येईल. पहिल्यात पाहणारा स्वतःची अधिक फसवणूक करून घेतो आहे असे मी मानतो, पण त्यात अधिक सुख असावे असाही अंदाज आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मूलतः मादक असे काही असते का? सारे काही नजरेत असते, असे ऐकून आहे बॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>> मूलतः मादक असे काही असते का? सारे काही नजरेत असते, असे ऐकून आहे बॉ. <<

म्हणूनच तर 'पाहणारा स्वतःची फसवणूक करून घेतो आहे' असं म्हटलंय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मूलतः हे क्रियाविशेषण कोणत्याही विशेषणाला कोणत्याही नामासाठी कोणत्याही संदर्भात लावता येत नाही. For all practical purposes, तितक्या खोलात जायची गरज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण त्यात अधिक सुख असावे असाही अंदाज आहे.

एवढा विचार करणे थोर आहे पण 'अंदाज' पेक्षा 'अनुभव' Wink शब्दप्रयोग अधिक फिट बसला असता. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ईश्य! कायतरी बै तुम्चM! Blum 3

पाहणार्‍याला (पक्षी अजोंना) कशात अधिक सुख वाटत असावे याचा चिंजंना अंदाजच करता येत असावा यावा - असा आपला माझा अंदाज आहे. Wink
अर्थात त्यांना तसा अनुभव असल्यास हर्कत नाही पण... असो. Blum 3 Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फोटोचं काय सुख असतं. त्यातली व्यक्ति खरीखुरी तशी आहे हीच भावना सुख देऊन जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एवढा विचार करणे थोर आहे पण 'अंदाज' पेक्षा 'अनुभव' (डोळा मारत) शब्दप्रयोग अधिक फिट बसला असता. (जीभ दाखवत)

अंदाज अपना अपना Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक तर मी इतकी भिकार मॅगझिन्स घेत नाही कि त्यात फोटोशॉप वैगेरे केले असावे.

पण तरीही,
पावडर लावलेली (मंजे शृंगार , इ केलेली) बायको नि फोटोशॉप केलेले माहित नसलेल्या स्त्रीचे मॅगझिनमधले चित्र यांत तसा काय फरक आहे? शृंगार न केलेली पत्नी देखिल मूलतः मादक नव्हे का? मला फोटोशॉपमधले काही कळत नाही. मला जे चित्र दिसते ते मी पाहतो. आवडले तर आवडले. त्यात मला कसे फसवले गेले असावे असा विचार करण्याची माझी (ऋषिकेशीय) प्रवृत्ती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला जे चित्र दिसते ते मी पाहतो. आवडले तर आवडले. त्यात मला कसे फसवले गेले असावे असा विचार करण्याची माझी (ऋषिकेशीय) प्रवृत्ती नाही.

हाण तेच्या मारी!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>> एक तर मी इतकी भिकार मॅगझिन्स घेत नाही कि त्यात फोटोशॉप वैगेरे केले असावे. <<

  1. ह्यात भिकार मासिकं फोटोशॉप करतात असं गृहितक आहे. ते चुकीचं आहे. अत्यंत गुळगुळीत, उत्तम निर्मितीमूल्यं असणारी परदेशी मासिकंसुद्धा आता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो अधिक आकर्षक करतात.
  2. फोटोशॉप हे केवळ उदाहरण आहे. ग्लॅमर फोटोग्राफीमध्ये विविध मार्गांनी वास्तव अधिक साजिरं केलं जातं.

>>पण तरीही,
पावडर लावलेली (मंजे शृंगार , इ केलेली) बायको नि फोटोशॉप केलेले माहित नसलेल्या स्त्रीचे मॅगझिनमधले चित्र यांत तसा काय फरक आहे? शृंगार न केलेली पत्नी देखिल मूलतः मादक नव्हे का? <<

ते बायको कशी आहे आणि तुमची आवड काय आहे ह्यावर अवलंबून आहे. माझ्या परिचयातले बहुतेक पुरुष वेगवेगळ्या 'मूलतः मादक' स्त्रियांकडे वेगवेगळ्या कारणांसाठी आकर्षित होतात. त्यात चेहरा, इतर अवयव, चालणं, बोलणं, वेशभूषा वगैरे अनेक घटक अंतर्भूत असतात. नेमक्या कोणत्या घटकांमुळे कोणत्या पुरुषाला किती फरक पडतो ते फार सापेक्ष असतं, पण बायको मूलतः मादक असावी असा आग्रह साधारणतः पुरुष धरत नाहीत किंवा तो त्यांना परवडत नाही.

>>मला फोटोशॉपमधले काही कळत नाही. मला जे चित्र दिसते ते मी पाहतो. आवडले तर आवडले. त्यात मला कसे फसवले गेले असावे असा विचार करण्याची माझी (ऋषिकेशीय) प्रवृत्ती नाही. <<

अशी प्रवृत्ती नसली तर फसवणूक होत नाही असं म्हणायचं आहे का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ह्यात भिकार मासिकंच फोटोशॉप करतात असं गृहितक आहे

वेल, माझं म्हणणं तुमच्याप्रमाणेच फोटोशॉपबद्दल नाही. मूळात बोलायचं आहे ते जी स्त्री सुंदर नाही तिला जबरदस्तीने सुंदर दाखवून वाचकांना "फसवायचा मूळ उद्देश असणे" याबाबत. बाकी मी साधाच फोटो देणे, मेक-अप करणे, अजून जास्त मेक करणे, विशिष्ट पोज देणे, विशिष्ट प्रकारे फोटो काढणे, त्याला फोटोशॉपमधे अजून सुंदर करणे, इ इ काय झाले आहे नि काय नाही याची चिकित्सा करत नाही. जे डोळ्यासमोर आहे ते आवडले आहे का इतकेच बघायचे. समजा नंतर कळले ती स्त्री तितकी सुंदर मूळात नाहीचै तर तेव्हा बदलू या ना मत! कोण रोखले आहे? पण निष्कारण अगोदरच सौंदर्याचा आनंद न घेता त्याची तांत्रिक चित्कित्सा करणे वा शंका घेणे पटत नाही.

पण बायको मूलतः मादक असावीच असा आग्रह साधारणतः पुरुष धरत नाहीत किंवा तो त्यांना परवडत नाही.

मादक स्त्रीयांना पती मिळत नाहीत असे म्हणायचे आहे कि काय? उलट मादक स्त्रीला बायको करून घेण्यासाठी प्रचंड चढाओढ असते. इथे मादकता केवळ लोकांना दाखवायचे वा ते आतमा परमातमा टाईपचे आत्मिक सुख नव्हे. इट मीन्स ऑन बेड मादकता. भारतात अद्यापि विवाहापूर्वी स्त्री-पुरुष एकमेकांचे लैंगिक विचार जाणून घेऊ शकत नाहीत वा प्रात्यक्षिक करून आवडी निवडी जाणून घेऊ शकत नाहीत. पण काय करायचं आहे याच्या सुप्त इच्छा अनंत आहेत. त्या कारणाने (सुद्धा)इकडे लिव्-इन ला बढावा मिळत आहे. मादकता इज द क्रायटेरिया.

अशी प्रवृत्ती नसली तर फसवणूक होत नाही असं म्हणायचं आहे का?

हे मात्र खरं आहे. होत नाही असं म्हणता येत नाही. आहे असं म्हणता येत नाही. जाणवलेल्या नि न जाणवलेल्या अशा दोन्ही फसवणूका असतात. नच कळलेल्या फसवणूकांबद्दल कसं काय बोलता येईल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उलट मादक स्त्रीला बायको करून घेण्यासाठी प्रचंड चढाओढ असते.

आय डाऊट, बायको साधी'च' हवी हा हट्ट बर्‍याचदा असतो, मादक 'दुसरीच' हवी असे काहीतरी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मादकपणा ठासून भरलेला हवा, मात्र तो बाहेर शक्यतोवर दिसता कामा नये-पक्षी 'दाखवू नये' असे असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असं वाद बंद करणारं लिहिणार असाल तर वादात अर्थ नाही Wink ठासून भरलेली हवा काढून टाकली तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अज्ञान नि मागासलेपणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> मादक स्त्रीयांना पती मिळत नाहीत असे म्हणायचे आहे कि काय? उलट मादक स्त्रीला बायको करून घेण्यासाठी प्रचंड चढाओढ असते. <<

ह्यामागे काही गृहितकं आहेत -

  1. मादकता हा व्यक्तिनिरपेक्ष गुणधर्म आहे. प्रत्यक्षात तो पुष्कळसा व्यक्तिसापेक्ष असावा असं लोकांच्या रुचिवैविध्यावरून दिसतं.
  2. बायको निवडताना पुष्कळशा पुरुषांसाठी मादकता हाच सर्वात महत्त्वाचा घटक असतो. प्रत्यक्षात लग्न टिकवण्याच्या दृष्टीनं लोक अनेक घटक विचारात घेऊन मग बायको निवडत असावेत. मादकता हा त्यापैकी एक घटक असू शकतो, पण कोणता घटक किती महत्त्वाचा हेदेखील व्यक्तिसापेक्ष असतं.

थोडक्यात, मादक स्त्रीची व्याख्या एकच एक नसल्यामुळे आणि बायको निवडताना वेगवेगळे घटक कमीअधिक प्रमाणात महत्त्वाचे ठरत असल्यामुळे नक्की कोणत्या मुलीला वाग्दत्त वधू म्हणून पसंती मिळणं सोपं जातं, त्याचा 'मादकता' ह्या घटकाशी परस्परसंबंध कसा लागतो हे पाहून शिवाय त्यात खात्रीलायक कारण-परिणाम सापडतो आहे असं त्यावरून म्हणणं अंमळ सरसकट वाटतं. तरीही, विदा असला तर तो आम्ही पाहू Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थोडक्यात, मादक स्त्रीची व्याख्या एकच एक नसल्यामुळे आणि बायको निवडताना वेगवेगळे घटक कमीअधिक प्रमाणात महत्त्वाचे ठरत असल्यामुळे नक्की कोणत्या मुलीला वाग्दत्त वधू म्हणून पसंती मिळणं सोपं जातं, त्याचा 'मादकता' ह्या घटकाशी परस्परसंबंध कसा लागतो हे पाहून शिवाय त्यात खात्रीलायक कारण-परिणाम सापडतो आहे असं त्यावरून म्हणणं अंमळ सरसकट वाटतं.

हे वाक्य कळायसारखं रिफ्रेज करून लिहाल काय? इनंति.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> हे वाक्य कळायसारखं रिफ्रेज करून लिहाल काय? इनंति. <<

  1. मादक स्त्रीची व्याख्या एकच एक नाही.
  2. बायको निवडताना वेगवेगळे घटक कमीअधिक प्रमाणात महत्त्वाचे ठरतात.

म्हणून,

  1. नक्की कोणत्या मुलीला वाग्दत्त वधू म्हणून पसंती मिळणं सोपं जातं ह्याचा अभ्यास समजा कुणी केला, आणि -
  2. त्याचा 'मादकता' ह्या घटकाशी परस्परसंबंध कसा लागतो हे पाहिलं, शिवाय -
  3. त्यात खात्रीलायक कारण-परिणाम सापडतो आहे असं त्यावरून सिद्ध केलं (म्हणजे, 'मादकता' हे कारण आणि 'पसंती मिळणं' हा त्याचा परिणाम).

असं होणं जरा कठीण वाटतं.
आणि त्यामुळे, तसा दावा कुणी करत असेल तर तो अंमळ सरसकट वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे बरोबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझी मादकपणाची व्याख्या इथे संपते. -
अर्थात पद्मा खन्ना अतिशय सुंदर आहे असे नाही पण मादक आहे. अन विशेषतः या गाण्यात,गुलाबी-हिरव्या रंगांचा केलेला वापर सुंदरच. गाण्याचा आशयही तसाच.

______________

"पिवळ्या पानाचा देठ की हो हिरवा...." , "या भाऊजी, बसा भाऊजी...."वगैरे गाणी मादकपेक्षा आव्हान देणारी अन शृंगारीक वाटतात.
_________
अगदी ज्योतिषी भाषेत बोलायचं झालं तर - शुक्र अन मंगळ दोन्ही कामप्रधान ग्रहं पण शुक्र आकर्षित करतो,जागच्या जागेवरुन दुसर्‍याला घायाळ करतो, तर मंगळ पाठलाग (Romantic chase) करतो, आव्हान देतो. वरील गाण्यात हाच शुक्र-मंगळातील फरक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा..... असं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हाहाहा खरय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0