दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
१८ जानेवारी
जन्मदिवस : न्या. महादेव गोविंद रानडे (१८४२), नाट्यछटाकार दिवाकर (१८८९), 'लॉरेल आणि हार्डी'तला अॉलिव्हर हार्डी (१८९२), रविकिरण मंडळातील कवी विठठ्ल दत्तात्रय घाटे (१८९५), सिने आणि फॅशन फोटोग्राफर जगदीश माळी (१९५२), क्रिकेटपटू विनोद कांबळी (१९७२), सिनेअभिनेत्री मिनीषा लांबा (१९८५)
मृत्युदिवस : 'जंगल बुक'चा लेखक रुड्यार्ड किपलींग (१९३६),अर्थशास्त्रज्ञ व नेमस्त पुढारी रावबहादुर काळे (१९३६), गायक, अभिनेता कुंदनलाल सैगल (१९४७), लेखक सादत हसन मंटो (१९५५), कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक पांडुरंग सदाशिव खानखोजे (१९६७), वकील, संसदसदस्य बॅ. नाथ पै (१९७१), शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक प्राचार्य नारायण गोपाळ तवकर (१९८६), साहित्यिक हरिवंशराय बच्चन (२००३)
---
१८८६ : इंग्लंडमध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना; हॉकीच्या खेळाला प्रथमतः मान्यता
१९१९ : व्हर्सायची परिषद सुरू, याच परिषदेत राष्ट्रसंघाची निर्मिती
१९१९ : 'बेंटली मोटर लिमिटेड'ची स्थापना
१९३८ : अंदमानच्या कारागृहातून सर्व राजकीय बंदी बाहेर काढले गेले.
१९४४ : भारतीय ज्ञानपीठाची स्थापना
१९५६ : संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच कॉंग्रेस आमदारांचा राजीनामा
१९६४ : न्यूयॉर्कमध्येवर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींचे भूमिपूजन
१९७७ : लीजन तापाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा शोध
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- गवि
- 'न'वी बाजू
- स्वाती भट गानू
प्रतिक्रिया
भारीच रे.
अधिकचे तिकडे तंकले आहे.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
नेहमीप्रमाणे मस्त झालेला
नेहमीप्रमाणे मस्त झालेला भाग.
विमानात असताना इंजिनच्या सततच्या घरघराटामुळे 'काय कटकट आहे. जरा कमी आवाज असता तर?' अशी भावना होते ती यापुढे होणार नाही! 'हा आवाज येतो आहे हे किती बरे' असा विचार केला जाईल!
काय ती अवस्था झाली असेल
काय ती अवस्था झाली असेल प्रवाश्यांची! पण पियर्सन आणि क्विंटलने करून दाखवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना सलाम. आणि अशी भयंकर होऊ घातलेली किचकट घटना आम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगीतल्या बद्दल तुम्हाला धन्यवाद!
-अनामिक
याच अपघाताचा कार्यक्रम 'एयर
याच अपघाताचा कार्यक्रम 'एयर डिझास्टर्स'मधे स्मिथसॉनियन वाहिनीवर गेल्या काही महिन्यातच पाहिला होता. त्या कार्यक्रमानुसार, हे विमान गिमलीला उतरलं तेव्हा धावपट्टीवर विमानाच्या पुढ्यात दोन पोरं सायकल उडवत होती. त्यांना आणि बाकीच्याही लोकांना हा आवाज, तुम्ही लिहील्याप्रमाणे, खूपच उशीरा आला. त्या दोन पोरांनाही काहीही झालं नाही. ती पोरांनीही धूम वेगाने सायकल हाणली आणि विमानाच्या रस्त्याच्या बाहेर वेळेत गेले.
इंपिरीयल आणि मेट्रीक एककांच्या घोळामुळे फक्त मंगळावर जाणारं यानच मोडलं असं नव्हे!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मस्त्त...
मस्त्त...सविस्तर व समजयाला सोपा असा लेख.
या घटनेवर February 20, 1995 मध्ये "Falling from the Sky: Flight 174" हा चित्रपट ही बनवला होता.
http://en.wikipedia.org/wiki/Falling_from_the_Sky:_Flight_174
वा गवि वा!
वा गवि वा! मस्तच लिहिलंय!
आणि, एक तर ही पॉसिटिव्ह घटना दिल्याबद्दल आभार. नाहितर आपल्याकडे विमानातले प्रवासी अजुन एकदोन लेखांनंतर नक्कीच कमी झाले असते
बाकी, त्या पायलट द्वयीला मुजरा! वेताळ_२५ म्हणतात तो चित्रपटही बघायला हवा.
अदिती,
'मंगळावरचा गोंधळ'ही येऊ देही असाच डिट्टेलवार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हा भाग
हा भागही आवडला. एव्हिएशन हा आवडीचा विषय असल्याने वाचायला मजा येते आहे.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा