आपल्या सर्वोच्च अस्मिता काय आहेत?

अस्मितांचे स्वरुप ही एक किचकट बाब आहे. माणसाला अस्मिता का असते? अगदी अनस्मित लोकही जगात असतात का? अस्मिता कशा उत्पन्न होतात? त्या तशाच राहतात कि जीवनप्रवाहात कमी अधिक सौम्य होत राहतात? कशाने? एखाद्याच्या अस्मितेचा त्याच्या प्रत्यक्ष जीवनावर काय परिणाम होतो? माणूस अस्मितेवर घाला घातल्याने का चिडतो? अस्मिता जपण्यासाठी माणसे कोणत्या पातळीला जाऊ शकतात? केवळ माणसांना अस्मिता आहेत म्हणून जगात काय काय चांगले आहे? काय काय वाईट आहे? कोणालाच कोणतीच अस्मिता नसती तर? अस्मिता या (देवाधर्मासारख्या) लोकप्रसिद्ध संकल्पनांच्याच असतात का? म्हणजे पिवळ्या रंगाला मूळ रंग न म्हटल्याने कोणाची अस्मिता आहत होत असेल काय? काय अस्मिता नि काय सामान्य प्रेम, आत्मियता, आदर असा भेद कसा करायचा? हे सारे प्रश्न क्लिष्ट आहेत. उत्तर वाटलं तर द्या.

पण तुम्हाला काय वाटते ते तुम्ही सांगू शकताच. तुम्हाला जनास्मिता संकुचित वाटतात का? नाहीतर का नाही? तुमच्या कोणकोणत्या अस्मिता आहेत नि का आहेत? त्या देखिल संकुचित आहेत असे प्रामाणिकपणे मान्य कराल का?

माझ्या अस्मिता खालिल प्रमाणे -

माझे छोटेखानी जग (हे लिहायची गरज नसावी), भारतीय ग्रामीण जीवनपद्धती (सर्वोच्च), माझा प्रांत (मराठवाडा), पारंपारिक ईश्वरप्रणित व धर्मप्रणित कौटुंबिक व सामाजिक जीवनाची संकल्पना, मानवी तंत्रज्ञानाची प्रगती.

जशा माझ्या काही अस्मिता आहेत, तसाच काही अस्मितांबद्दल माझ्या मनात बर्‍यापैकी हिनभावना आहे. हिन नाही म्हटले तरी राग तरी आहेच आहे. त्या अशा -

नागरभाव, जगातल्या सरासरी माणसाची आधुनिक जीवनशैली (सर्वोच्च), मानवी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी स्थापलेली अपयशी अर्थव्यवस्था, नैतिकतेशी नि मूल्यांशी फारकत असलेली न्यायव्यवस्था, मूर्खपणाचा कहर असलेली राज्यव्यवस्था, बेसूत्र, अपूर्ण नि संभ्रम माजवणारे विज्ञान, आधुनिक सरासरी जीवनविषयक दृष्टीकोन.

कोणत्या अस्मितांना आपला दृढ विरोध, हिनभाव, द्वेष, इ इ आहे?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

या प्रश्नाचे उत्तर केवळ व्य. नि. मधेच देण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्लॉजेट अस्मिताधारक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे पैखान्याची अस्मिता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अवो एकदम परसाकडे??..वॉटर क्लॉजेट नाय..फक्त क्लॉजेट..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा Wink

बाकी वॉटरलेस क्लॉजेटही असू शकतेच, पण ते एक असो तूर्तास....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज्या अस्मितांना जाहिरपणे बाळगता येत नाही त्या खर्‍या अस्मिताच नाहीत किंवा तो अस्मिताधारी सच्चा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जोपर्यंत अस्मिता घटनेने बहाल केलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या आड येत नाही तोपर्यंत असण्यात काहीच गैर नाही पण मग ती असली काय किंवा नाही काय त्याने नक्की काय फरक पडेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त प्रश्न आहेत. अजो, धन्यवाद. सुचेल/वाटेल तसं लिहीन.

तशाच राहतात कि जीवनप्रवाहात कमी अधिक सौम्य होत राहतात? कशाने?

एखाद्या गोष्टीचं ज्ञान+अनुभव हे त्याबद्दल असलेल्या अस्मितेशी inversely proportional आहे असा माझा (स्वतःबद्दलचा) अनुभव आहे.

माझा देश, प्रांत, शहर, पेठ, गल्ली, धर्म, जात, उपजात, भाषा, प्रोफेशन अशा अनेक अस्मिता कमीजास्त प्रमाणात होत्या. किंबहुना त्या अस्मिता असायलाच पाहिजेत नायतर थू: तुझ्या जिंदगानीवर असा काहीसा माझ्यावर प्रभाव टाकणार्‍या व्यक्ती/संस्थांचा अभिनिवेश असे.

बर्‍याच अस्मिता कालांतराने (ज्ञान + अनुभव) या संयोगामुळे विझल्या. तो प्रवास असा काहीसा झाला -
ष्टेज१: अस्मिताच अस्मिता
ष्टेज२: जी गोष्ट माझ्याबाबत घडण्यात माझे काहीच परिश्रम नाहीत त्याबद्दल अस्मिता बाळगायचं कारणच नाही. (धर्म जातबीत अस्मितांचा अंत)
ष्टेज३: ज्या गोष्टीवर मी थेट प्रभाव टाकू शकत नाही, त्याबद्दल अस्मिता बाळगायचं कारणच नाही. (प्रोफेशन वगैरे अस्मितांचा अंत)

यापुढची ष्टेज बहुदा कोणतीच अस्मिता नसण्याची असावी, पण तिथपर्यंत पोचलो नाहीये अजून. तसं खरंच झालं तर बथ्थड स्थितप्रज्ञ गाढव होईन की काय अशी शक्यता वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एखाद्या गोष्टीचं ज्ञान+अनुभव हे त्याबद्दल असलेल्या अस्मितेशी inversely proportional आहे असा माझा (स्वतःबद्दलचा) अनुभव आहे.

अस्मितांची संख्या, पैकी प्रत्येकीचे विधान, नि अस्मितेची तीव्रता हे तीन भिन्न अस्पेक्ट्स आहेत. ज्ञान नि अनुभव असेल, नि जगात काही ना काही शाश्वत, सत्य, सम्यक, सभ्य सुसंगती आहे अशी धारणा असेल तर मनुष्य अस्मिताहिन न होता 'योग्य अस्मिता धारी' होईल. अस्मिता असणे हेच एक कमीपणाचे लक्षण आहे अशी एक नवी आढ्यास्मिता* लोकांत पसरते आहे. आपण अप्रत्यक्षपणे अस्मिता ही संकुचितच असते असे उत्तर दिले आहे कि काय असे वाटले.

*नथिंग पर्सनल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अस्मिता असणे हेच एक कमीपणाचे लक्षण आहे अशी एक नवी आढ्यास्मिता* लोकांत पसरते आहे.

सहमत आणि असहमत दोन्हीही.

असहमत अशासाठी की अलीकडे 'हुच्चभ्रू-अप्रूव्ह्ड' अशा काही विशिष्ट अस्मिता आहेतच की. त्यांत तुम्ही उल्लेखिलेली आढ्यास्मितादेखील आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संकुचित नाही, पण exclusive असते असं काहीसं म्हणायचंय.

Exclusive म्हणजे ज्याबद्दल अस्मिता आहेत ती वगळता त्याच्या comparable गोष्टी कमी प्रतीच्या. उदा. आमची लिमयेवाडी भारी. म्हणजेच - पलिकडची शेडगेआळी आणि देशमुखवाडी बोगस. आमच्या खन्नाची मिसळ...वा वा... बेडेकर? ह्या! असं काहीसं. (तुम्ही यालाच संकुचित म्हणत असाल तर मंडळ दिलगीर आहे.)

अस्मिता असणे हेच एक कमीपणाचे लक्षण आहे असं मी म्हणालो नाही. तटस्थपणे एक temporal observation करायचा प्रयत्न होता.

योग्य अस्मिता वगैरे मला काही समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लिंबू उभं कापायचं की आडवं ह्याबद्दलही लोकांची अस्मिता असू शकते.
संदर्भ :-
गलिव्हर्स ट्रॅव्हल मधील खुज्या लोकांचा प्रदेश

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ब्रॉबडिङ्नॅग हादेखील कुणा गलिव्हरसाठी लिलिपुटच असू शकतो- न्हवे, असतोच.

-बट्टमण्णाचार्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मराठी भाषेचा चुकीचा वापर केल्यावर माझ्या अस्मितेला नाही, तरी मला मात्र दुखावल्यासारखं होतं. बोली भाषेला ना नाही, आधीच स्पष्ट करते. कुठल्याच बोलीप्रमाणे वा प्रमाणभाषेप्रमाणे नसलेले, 'भाषा म्हणजे फक्त संवाद साधल्याशी कारण' हे उत्तर ढालीसारखं वापरून केलेले चुकीचे भाषिक प्रयोग बघून माझं डोकं फिरतं.

या धाग्याच्या लेखनातही असे अनेक चुकीचे भाषिक प्रयोग आहेत. अस्मिता आवरताना नाकी दम आला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मराठी भाषेचा चुकीचा वापर केल्यावर माझ्या अस्मितेला नाही, तरी मला मात्र दुखावल्यासारखं होतं.

१. मराठी भाषेचा चुकीचा वापर? जसे आपल्या पदाचा चुकीचा वापर?
२. माझ्या अस्मितेला दुखावल्यासारखं होत नाही, मला होतं मंजे काय? अस्मितेला काय वेगळा असा जीव/अहं असतो का? 'अस्मिता दुखावली जाणे' हा शब्दप्रयोग असा वापरतात का? कोट केलेल्या वाक्याला शब्दशः अर्थच नाही.
३. अस्मितांवरील चर्चेत तुम्हाला कोणत्या गोष्टीचं दु:ख होतं हे अवांतर सागायची काही गरज आहे का? अवांतराची किमान काय लिंक आहे हे तरी झेपेल अशा भाषेत सांगा.

कुठल्याच बोलीप्रमाणे वा प्रमाणभाषेप्रमाणे नसलेले, 'भाषा म्हणजे फक्त संवाद साधल्याशी कारण' हे उत्तर ढालीसारखं वापरून केलेले चुकीचे भाषिक प्रयोग बघून माझं डोकं फिरतं.

वरील वाक्यात कॉम्याच्या जागी आणि नको का? बाय द वे, "कुठल्याच बोलीप्रमाणे वा प्रमाणभाषेप्रमाणे नसलेले," हे विशेषण नक्की कोणत्या नामासाठी आहे हे फिगर आउट करता येते का?

या धाग्याच्या लेखनातही असे अनेक चुकीचे भाषिक प्रयोग आहेत. अस्मिता आवरताना नाकी दम आला!

नाकी दम? नाकात दम ना?
धाग्याच्या लेखनात कि धाग्यात?
अस्मिता आवरताना? अग्गागा? हा काय प्रकार असतो? अस्मिता असते वा नसते. ती काय तलवार आहे का आवरायला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आधी धड मराठी शिकून या, मग उत्तर देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या वाक्यात व्याकरण वा लॉजिक संबंधीत कोणतीही चूक नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शिकताय की. जमेल हळूहळू. धीर सोडू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या पेट्रनायझिंगचा मी निषेध करतो. मेघनाकडून असं काही येईल याची अपेक्षा नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Sad खरय!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मतप्रदर्शनालाही विरोध होत असेल, तर उत्तरादाखल पेट्रनायझिंग होणार. त्याला इलाज नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ठीक. पण बेसिक मतातच एका प्रकारचं पेट्रनायझिंग असेल तर त्याला विरोध होणारच, इलाज नै. तस्मात रोचक इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वतःहून सार्वजनिक ठिकाणी आवडनिवड विचारायची, आणि लोकांनी उत्तर दिल्यावर त्यात 'पेट्रनायझिंग' आहे म्हणून वैतागून उलटसुलट हल्ले करायचे हेही रोचक इत्यादी. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आणि पूर्वी अर्धविराम नसावा का? नि रोचक नंतर असावा का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धागा आहे अस्मितेबद्दल. उत्तरात 'माझ्या अस्मितेला नै पण मला दुखावल्यागत होतं' इ. सांगून अस्मिता आणि आपण यांत द्वैत उत्पन्न केल्यानंतर उरलेल्या मतांची जातकुळी पाहता त्यांना पेट्रनायझिंग का म्हणू नये असा प्रश्न पडतो खरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

घ्या, आता लेखनशैलीबद्दलही अडचणी आहेत लोकांना! असल्या प्रश्नांना 'इन्सेक्युअर' का म्हणू नये असाही एक प्रश्न! पण असो, असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'इन्सेक्युअर' हा शब्द डबल अवतरणचिन्हात लिहिणं उचित ठरलं नसतं का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

का?

(लोकांनी अंदाधुंद प्रश्न विचारायचे आणि आपण वेड्यासारखा जालीय विदा शोधत हिंडायचं हा उद्योग खोटा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अवश्य म्हणा. मतस्वातंत्र्य आहेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इन्सेक्यूलर कोणत्या भाषेतला शब्द आहे? जालावर अर्थ सापडत नाहीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

च्यायला. इन्सेक्युअर आहे ते, (प्स्यूडो)सेक्युलर नाही काही ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उरलेल्या मतांची जातकुळी पाहता त्यांना पेट्रनायझिंग का म्हणू नये

निश्चितपणे म्हणता येते. म्हणणारीने ते तसे म्हटले आहे म्हणून मान्य केले देखिल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उत्तरात 'माझ्या अस्मितेला नै पण मला दुखावल्यागत होतं' इ. सांगून अस्मिता आणि आपण यांत द्वैत उत्पन्न केल्यानंतर...

नुसते द्वैतच नव्हे, तर 'अहम्'चे 'अस्मिते'वरील श्रेष्ठत्वसुद्धा, इ.इ. ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक आणि इ. इ. मधे अर्धविराम नको का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'तर' पूर्वी कॉमा आवश्यक नसावा. तज्ञांनी मार्गदर्शन करावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आहेत का कुणी 'तज्ज्ञ' इथे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे पेट्रनायझिंगच आहे. संदेह नसावा: -

अरुण फडके यांचा मराठी लेखनकोश पाहावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आता ते तम जानति इति असे आहे, तत् या विशेषणाच्या त् ची पल्याडल्या कठीण व्यंजनाशी जोडी होताना ज होते, इ इ मला माहित आहे. पण कधी कधी ते द पण असते. शिवाय मी आणि मला भेटलेले सगळे (टीवीवाले पण) तज्ञ (किंवा हिंदीत तग्य) असे म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इथे तुमच्या शंका योग्य प्रकारे फेडून मिळाव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मतप्रदर्शनालाही विरोध होत असेल, तर उत्तरादाखल पेट्रनायझिंग होणार.

१. चूक पद्धतीची भाषा वापरल्याने आपली अस्मिता दुखावली तर थेट आपल्यालाच दु:ख होते असे आपण म्हटले आहे. म्हणजे अगदी अस्मिता दुखावण्यापेक्षा तीव्र प्रकार चूक पद्धतीची भाषा आपल्याबाबत करते असे मला वाटले. ही झाली धाग्याच्या विषयावरची चर्चा.
२. त्यानंतर आपण धाग्यात भाषा इतकी चूक आहे कि डोके फिरले नि 'अस्मिता आवरावी लागली' अशी धाग्याची समीक्षा केलीत. अर्थातच आपल्या मतस्वातंत्र्याचा मत आदर आहे. ही भाषा माझ्याबद्दल तुच्छतापूर्ण/आढ्यतापूर्ण आहे हे ही आपण जाहिरपणे मान्य करताय.
३. या पार्श्वभूमीवर आपल्या प्रतिसादातील भाषेबद्दल (म्हणजे व्याकरण, वाक्प्रचार, इ) प्रश्न विचारणे चूक कसे? माझे बरेच प्रश्न चूक असू शकतात, अज्ञानमूलक असू शकतात, दुर्लक्षणीय, इ असू शकतात, पण ते विरोध दाखवणारे कसे?
४. मतप्रदर्शनाला विरोध मी केलेला नाही. मला तो हक्क नाही. You are reading more than what I wrote.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमचा शेवटचा पास. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

चूक पद्धतीची भाषा ??? की चुकीची भाषा?

-वैय्यासुर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

चुकीची? या कोण?

जी व्यक्ति 'स्वतः योग्य असलेली भाषा' वापरताना तिच्या (भाषेच्या) प्रयोगात स्वतः चूका करते अशा व्यक्तिची भाषा असे म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आमचे जालजीवन भाषेचे स्वतःचे दौर्बल्य या धाग्यापासून सुरु झाले होते. आम्हांस सर्व चूका माफ आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आम्हांस सर्व चूका माफ आहेत.

चू..कर मेरे मन को, किया तूने क्या इशारा..
बदला ये मौसम..लगे न्यारा धागा सारा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या पेट्रनायझिंगचा मी निषेध करतो. मेघनाकडून असं काही येईल याची अपेक्षा नव्हती.

पहिल्या वाक्याशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला आता अस्मिता म्हंजे काय यावर विचार करणं आलं.

जाऊदे. त्यापेक्षा झोपतो ... डाराडूर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
त्यापेक्षा ही अस्मिता कोण? असा विचार करा. झोपेत दिसेल ती Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी अस्मिता म्ह. कोण याचा विचार करतो. नै गावली कोण, तर डाराडूर. नैतर आहेच काम भरपूर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"अस्मितेचे अर्थशास्त्र" यावर आपले रोचक विचार वाचायला आवडेल. पण कृपया कोण्या महान माणसाला कोट नका करू. नो लिंका. नो व्हिडिओज पर्मिटेड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझ्या तरी ज्योतिषाशी/माझ्या पत्रिकेशी निगडीत आहेत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या तरी ज्योतिषाशी/माझ्या पत्रिकेशी निगडीत आहेत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला चर्चाप्रस्ताव.

माझ्या अस्मितांबाबतचं उत्तर मेघनासारखं आहे. कोणी चुकीचं लिहिलं की माझ्या डोक्यात जातं. यात काही विशिष्ट पॅटर्न्स माझे मलाच दिसतात
- सत्य परिस्थिती काय आहे याचा त्रयस्थपणे विचार न करता भावनाप्रधान रॅंटिंग केलेलं मला आवडत नाही.
- 'आजकाल' या शब्दाने वाक्य सुरू झाली की माझ्या डोक्यात एक रेड फ्लॅग तयार होतो.
वगैरे वगैरे... यावर खरं तर एखादा लेखच लिहिणं योग्य ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगला चर्चाप्रस्ताव +१००

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजकाल राजेशराव छान प्रतिसाद लिहितात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

या नव्हे हो, "आजकाल या राजेशच्या प्रतिसादांची रयाच गेलीय." अशा प्रतिसांदांबद्दल ते बोलताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मी वरील प्रश्नाचे उत्तर दिले होते. आता विचार करुन उत्तर देते तर माझ्यात बरीच बरीच सहनशीलता आहे आणि याचे मूळ कारण हे आहे की "फक्त आणि फक्त" मॉलेस्टर्स, रेपिस्ट अन खूनी या प्रकारच्या लोकांबद्दल घृणा आहे. जरादेखील कोणी डोक्यात जाऊ लागले, संताप येऊ लागला की आपोआप त्या व्यक्तीची तुलना य वरील तीन प्रकारांशी होते अन मग ती व्यक्ती मला देवतुल्य वाटू लागते.
हे चांगले की वाईट माहीत नाही पण असे आहे.
__________
अर्थात लोक आवडण्याबद्दल - त्यागी अन कनवाळू व्यक्ती मला आवडतात. किंबहुना या २ मूल्यांना मी प्रधानक्रम देते.
____________
बाकी लै विचार करत नाही.पुणे-मुंवई-व्हरमाँट-विस्कॉन्सिन, सर्व देश-प्रदेश आवडतात, जिथे जाते त्या जागेच्या प्रेमात पडते. अपवाद - टेक्सास Wink टेक्सास अजिबात आवडले नाही. कदाचित अति उष्णतेमुळे प्रकृतीच्या तक्रारी उद्भवल्याने असेल.
_____________
सर्व धर्मातील विचार वाचायला अतिशय आवडते. पैकी "बौद्ध" व "शीख" धर्मातील विचार आवडले आहेत कारण कदाचित मायथॉलॉजिकल, फाफट्पसारा कमी अन मूळ मुद्द्याचे वाचले आहे.
____
अन सर्वात शेवटी निसर्ग अतिशय आवडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>माणसाला अस्मिता का असते?

माणूस समाज करून राहणारा प्राणी आहे. (उत्क्रांती झिंदाबाद). एकट्याने राहण्यापेक्षा समाजात राहिले की जीवन सुखकर होते. तो समाज वेगवेगळ्या प्रसंगी माणसाला मदत करतो. अशा समाजाची सदस्यता कायम रहावी म्हणून आणि समाजाने आपल्या पाठीशी उभे रहावे म्हणून माणसाल समाजाचा सदस्य असल्याचे सातत्याने जाहीर करावे लागते. त्या समाजात होणार्‍या चुकांकडे काणाडोळा करावा लागतो. त्या समाजाचे सर्व काही चालवून घेणे म्हणजेच अस्मिता.

ही अस्मिता जातीपासून सुरू होऊन धर्म, देश खंड अशी प्रसंगानुरूप वाढते किंवा आक्रसते. जिथे जी अस्मिता काम देईल तिथे माणूस ती बाळगतो. आम्रिकेत भारतीय माणूस 'पाकड्याला'सुद्धा आपला समजतो. तर कुठल्याशा पेठेत कोकणस्थ आणि देशस्थाची अस्मिता एकमेकांवर आदळत असेल.

कामाच्या ठिकाणी अनेकदा गट निर्माण होतात. उदा एसएपी मध्ये काम करणार्‍यांचा गट. मग एसएपीवाल्यांची अस्मिता ओरॅकल वाल्यांना भिडते. किंवा मेक्यानिकलची अस्मिता इलेक्ट्रिकलला भिडते.

अतिरेकी अस्मितेचे उदाहरण म्हणजे नुकतेच झालेले शारापोवा प्रकरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अतिरेकी अस्मितेचे उदाहरण म्हणजे नुकतेच झालेले शारापोवा प्रकरण.

बरोबर. "आपला तो बाब्या, दुसर्‍याचे ते कार्टे" असे विचार मनात आले की समजून चालावं की अस्मिता जागृत झाली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणूस समाज करून राहणारा प्राणी आहे. (उत्क्रांती झिंदाबाद). एकट्याने राहण्यापेक्षा समाजात राहिले की जीवन सुखकर होते. तो समाज वेगवेगळ्या प्रसंगी माणसाला मदत करतो. अशा समाजाची सदस्यता कायम रहावी म्हणून आणि समाजाने आपल्या पाठीशी उभे रहावे म्हणून माणसाल समाजाचा सदस्य असल्याचे सातत्याने जाहीर करावे लागते. त्या समाजात होणार्‍या चुकांकडे काणाडोळा करावा लागतो. त्या समाजाचे सर्व काही चालवून घेणे म्हणजेच अस्मिता.

वरील परिच्छेद, सर्वसमावेशक आहे. यातील 'समाज' या जागी 'राजकीय पक्ष' असे घालून बघा. सर्वच राजकीय पक्षांना , किंबहुना, त्यातील सदस्यांना चपखल लागू पडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या समाजाचे सर्व काही चालवून घेणे म्हणजेच अस्मिता.

समाजाच्या संस्कृतीतील माणसाने बुद्ध्या वा लेगसीने स्वीकारलेला भाग म्हणजे अस्मिता. चालवून घेतलेला नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सुस्पष्टेसाठी अस्मिता ही शब्दात वा नामात न मांडता वाक्यात वा विधानात मांडावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अस्मितेसारखा इमोशनल प्रश्न घेऊन त्याला वैचारिक पातळीवर शुष्क करून कसली शष्प चर्चा करताय?
ही चर्चा जरा "नीट" झाली पाहिजे, असे सुचवितो.
(चार दोन नीट मारून आलो की मग करतो थोडी. चर्चा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

"चंगळवादी अस्मिता" असा नवा शब्द मला सुचतो. त्याला धक्का लागला तर त्रास होणारा, भावना दुखावणारा, गैरसोय होणारा वर्ग उदयाला आलेला आहे असं दिसतं. काही उदाहरणे.

१. "व्हॅलंटाईन डे" ला शिवसेनेने काही दुकाने फोडली आणि काही तरुण तरुणींना मारले. त्यापुढे व्हॅलंटाईन डे बंद.
२. रात्री अकरा नंतर लाऊडस्पीकर लावायला बंदी केली. अकरा नंतर नाचगाणे आणि गल्ली वर आपले साम्राज्य प्रस्थापित करता येत नाही.
३. कधीकधी "ड्राय डे" असतो. मद्य मिळत नाही.
४. सरकारने काही काळापुरते डान्स्बार बंद केल्याचा देखावा निर्माण केला. राजरोस डान्स बारला जाता येणे अशक्य झाले.
५. रायगड सिंहगड आदि ठिकाणी सार्वजनिक स्थळी, उघड्यावर मद्यप्राशनावर बंदी घालण्यात आलेली आहे. तेथे कधीकधी पोलीस येऊन पैसे मागतात. त्यांना तसे दिल्याखेरीज ऐतिहासिक वास्तूंवर उघड्यावर मद्यपान करता येत नाही.
६. रेव्ह पार्ट्यांमधल्या अंमली पदार्थांवर बंदी आलेली आहे. अंमली पदार्थांचे सेवन करता येत नाही. तसे करता यावे म्हणून कुठे फार्महाऊसवर ते केले तरी तेथे पोलीसांची धाड पडते.

जाणकारांनी अन्य अशा बाबी या सदराखाली येत असतील तर येथे नमूद कराव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

यातील क्र. १ वगळता कुठेही अस्मितेचा, अभिमानाचा प्रश्न येत नाही. परंपरा, नियम किंवा हक्क आणि अस्मिता यात गल्लत होते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

परदेशात (= अमेरीकेत ;))एक नक्की नीरीक्षण केलेले आहे - अनेकांची अस्मिता तरुण दिसण्यावर खूप अवलंबून असते. मग डोळ्यांभोवतीचे क्रो फीट लपविणे, केस रंगविणे, लठ्ठपणा कमी करणे आदि तंत्राचा अवलंब केला जातो.
___________________
वरील लेखात, अनस्मित ऐवजी "अस्मिताहीन" शब्द योग्य ठरेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या निरीक्षणात, तरूण दिसण्यासाठी पुरुषांची अस्मिता आणि स्त्रियांची अस्मिता असे अजून काही वर्गीकरण तुम्ही केले आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयडीया चांगली आहे. विचार करुन कळवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्मिताहीन हाच योग्य शब्द आहे.
------------------------------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मला फारशा दृढ अस्मिता नाहीत. म्हणजे भाषा, धर्म, वगैरे अजीबातच नाहीत. एकरकमी स्वतःचा म्हणावा असा प्रांतही उरलेला नाही. जन्मभूमीची अस्मिता "केवळ तिथे जन्म झाला" ह्या कारणाने बाळगावी हे हास्यास्पद वाटतं.
काही छुप्या अस्मिता मात्र असाव्यात -(खरंच)
उदा.
चित्रपट अस्मिता - माझा आवडता चित्रपट एखाद्याला आवडला नसेल तर माझी holier than thau चित्रपट अस्मिता जागृत होते आणि त्या माणसाला माझ्या कळपात आणण्याचा प्रयत्न करते.
रांग अस्मिता- तिकिटाच्या रांगेत उभं राहिल्यावर माझ्या बाजूच्या रांगेतल्या माझ्या सोबतच्या व्यक्तीआधी मला तिकिट मिळालं नाही तर मला राग येतो. मग मी माझी रांग कशी जास्त deserving आहे, अशी काही बाष्कळ कारणं शोधतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> जन्मभूमीची अस्मिता "केवळ तिथे जन्म झाला" ह्या कारणाने बाळगावी हे हास्यास्पद वाटतं.
सहमत. आत्ताच ही बातमी वाचली आणि पटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या सर्वोच्च अस्मिता काय आहेत?

माऊंट एव्हरेस्ट! Smile
(अवांतर - फिजीयन हिंदीचा मासला)

बाकी चर्चेतले अस्वल आणि आदूबाळ यांचे प्रतिसाद आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसाला अस्मिता का असते? माणूस अस्मितेवर घाला घातल्याने का चिडतो? अस्मिता जपण्यासाठी माणसे कोणत्या पातळीला जाऊ शकतात? केवळ माणसांना अस्मिता आहेत म्हणून जगात काय काय चांगले आहे?

माणसांनाच काय त्या भावना बैलांना नाही अस्म म्हणणारे माझ्या अस्मितेला धक्का पोचवतात. त्यांना माझ्या कडून चार लाथा आणि त्यांच्या पोटात माझी शिंग.

पिवळ्या रंगाला मूळ रंग न म्हटल्याने कोणाची अस्मिता आहत होत असेल काय?

गायीचा दुध आणि तूप पिवळं असतं. त्याला पिवळा नाही म्हणलं तर माझी अस्मिता दुखव्ते. (कारण मी मराठी बैल अहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

अस्मिता नावाचे एक सीरिअल आजकाल गाजत आहे. मला मुळीच आवडत नाही पण सौ. ला आवडतो. ज्या माणसाजवळ स्वत: निर्माण केलेले जग नसते. त्या व्यक्तीला अस्मिता असण्याची शक्यता जास्त असते. बाकी अस्मिता नावाचा प्रकार काय असतो अजून पर्यंत तरी मला कळले नाही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

स्वयंसंपादीत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!