रॅपो

अ ला ब चे म्हणणे कळत नाही किंवा पटत नाही.

त्याला/तिला काही सांगितलं तरी कळतच नाही,
असं म्हणून ’अ’ ला निकालात काढणे किती सोप्पे?

कितीही तर्कशुद्ध म्हणणे असले तरी
रॅपो नसेल तर स्वीकारले जाणार नाही.

Everyone has preferred channels to accept or assimilate.

रॅपो हा ब नेच निर्माण करायचा असतो!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (4 votes)

मुद्दा सुयोग्य आहे. पटण्यासारखा आहे. व अ‍ॅड होमिनिझम चा काँप्लीमेंट आहे. क्रेडिबिलिटी हा सॉलिड फॅक्टर असतो मुद्दा पटवून सांगण्यामागे. By establishing credibility/rapport, B is trying to reduce search, information and negotiation costs of A.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

B is trying to reduce search, information and negotiation costs of A = in other words take A's guards down Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचून माझा "अ" झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कितीही तर्कशुद्ध म्हणणे असले तरी
रॅपो नसेल तर स्वीकारले जाणार नाही.

सकृदर्शनी तर्कशुद्ध वाटले तरी अजेंडा कळेपर्यंत मुद्दा स्विकारणे भुमिकेच्या दृष्टिने धोकादायक वाटू शकते, ऑब्जेक्टीव्हिजम प्रत्येकालाच जमेल असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रॅपो निर्माण होतो - Evolving अन mutual गोष्ट आहे ती. ब ची जबाबदारी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रॅपो निर्माण करता येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0