या प्रकारचे प्रतिसाद भारतीय समाजाच्या एकतेला अखंडते ला बाधा पोहोचवणारे आहेत.

माहितगारमराठी यांच्या १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश या धाग्यावर एका प्रतिसादकाने

खालील प्रतिसाद दिलेला आहे

धाग्याची प्रस्तावना 'आपणा सर्वांनाच माहिती आहे की १९४७ मध्ये झालेली भारताची फाळणी एक दुर्दैवी घटना होती. पाकीस्तान आणि बांग्लादेशात विभक्त झालेले प्रदेश भारतात उद्या परत आले तर तेही आपल्याला हवेच आहे` ह्या शब्दांमध्ये करण्यात आली आहे. त्यातील 'आपणा सर्वांनाच' ह्याला माझा आक्षेप आहे. मी स्वतः तरी फाळणी ही दुर्दैवी घटना होती असे गेल्या साठ वर्षांच्या इतिहासाकडे पाहून म्हणण्याचे धार्ष्टय करीत नाही. माझ्यासारखाच विचार असलेले अन्यहि काहीजण असावेत असा माझा अंदाज आहे. (फाळणीमध्ये जी प्रचंड प्रमाणात प्राणहानि झाली आणि अनेकांचे संसार उध्वस्त झाले हे निश्चितच दुर्दैवी होते पण थोडया पूर्वतयारीने - मुख्यतः तत्कालीन ब्रिटिश शासन ह्यांच्या बाजूने - ते टाळता आले असते. त्यांना १५० वर्षांच्या राज्यानंतर काही महिन्यात येथला मुक्काम गुंडाळायची घाई झाली होती त्या घाईचा हा परिणाम होता. फाळणीची घटना चांगली की वाईट ह्याच्याशी त्या संहाराची आणि हानीची गल्लत करता येणार नाही.)

फाळणी झालीच नसती आणि इतकी मोठी मुस्लिम जनसंख्या ह्याच देशाचे नागरिक म्हणून आतच राहिले असते तर आज आपली स्थिति काय झाली असते ह्याचे धडे पाकिस्तान आणि मध्य आशियामध्ये रोज दिसत आहेत. हिंदूहि धर्मान्ध असतात आणि मुस्लिमहि धर्मान्ध असतात पण हिंदूंचा धर्मान्धपणा काबूमध्ये राहू शकतो असे आपण गेल्या साठ वर्षांच्या अनुभवावरून म्हणू शकतो आणि मुस्लिमांचा धर्मान्धपणा, शारियतवरची आंधळी श्रद्धा ह्यावर काही इलाज दिसत नाही. भारतामध्ये येथील बहुसंख्य हिंदूंना हिंदूंच्या प्राचीन श्रद्धांना प्रश्न केला तरी ती रस्त्यावर येण्याची बाब वाटत नाही, त्या श्रद्धांबाबत खुली चर्चा होऊ शकते कारण भारताच्या प्राचीन परंपरेतच `एका प्रेषिताने सांगितलेले ते अंतिम सत्य`असले आंधळे विचार सर्वमान्य नाहीत. कारणे काहीहि असोत, मुस्लिम समाज अजूनहि कुराण आणि पैगंबराला प्रश्न करण्याचा उदारपणा आणि धैर्य दाखवीत नाही. भारतात वेद, मनु, उपनिषदे इत्यादींना प्रश्न करण्याची परंपरा बुद्ध आणि महावीरापासून निर्माण झालेली आहे.

असे शारियती विचार मानणार्यां ची फार मोठी संख्या (एकूणाच्या जवळजवळ ३० टक्के) देशात असती - ती संख्या भारताच्या पश्चिम आणि पूर्वसीमांकडे केन्द्रित अशी राहिली असती - आणि तिला गेल्या ५०-६० वर्षातल्या `जे शब्दांनी सांगता येत नाही ते शस्त्रांनी मिळवायचे` ह्या तत्त्वज्ञानाची भर मिळाली असती तर काय झाले असते त्याची कल्पनाच करवत नाही. एकतर हिंसेला हिंसेने उत्तर देण्याची खुमखुमी असलेले `शस्त्राघाता शस्त्रचि उत्तर` असे मानणारे इथले हिंदु तालिबानीहि शस्त्र घेऊन उठले असते. ह्या दोन्ही गटांना ते देशाचे नागरिक असल्यामुळे देशभर हिंडायची मोकळीक असती. (येथे मी हा देश घटनेने दिलेली व्यवस्था चालूच राहिली असती आणि भारत एक प्रजासत्ताक, उदार विचारांचा देश राहिला असता हे गृहीत मानत आहे. तेच उरले नसते तर आजचा हा देशहि ह्या स्वरूपात दिसला नसता. कोठलातरी हुकुमशहा आणि त्याचे पित्ते ह्यांची मालकी देशात निर्माण झाली असती. हा पर्याय मान्य होण्याजोगा नाही.) देशभर कोठेहि हिंडू शकणार्याे दोन्ही बाजूच्या धर्मान्धांनी येथे काय धुमाकूळ घातला असता आणि अराजक निर्माण केले असते ह्याची कल्पनाच करवत नाही.

तेव्हा झाले ते बरेच झाले असे मला वाटते. इच्छेविरुद्ध दोन समाजांना एकत्र बांधून ठेवण्याचा काही लाभ असतो असे वाटत नाही. आसिन्धुसिन्धुपर्यंता अशी भारतभू मोहम्मद बिन कासिमच्या हातून एक हजार वर्षांपूर्वीच नष्ट झाली. त्या भारभूचे आणि सिन्धु-रावींचे स्वप्न आज पाहात बसून सर्वसामान्यांचे रोजचे जीवन त्या स्वप्नाच्या पायी उध्वस्त करण्याचे काही कारण मला दिसत नाही.

त्यातील काही विधाने वेगळी वेगळी वा एकुण प्रतिसादाच्या तुलनेत जरी बघितली तरी अत्यंत चुकीची व आधारहीन, सरसकटीकरण करणारी समाजात अशांतता माजवणारी आहे. त्यात असलेला विशीष्ट समुदाया प्रतीचा द्वेष निंदनीय आहे. एका विशाल जनसमुहाच्या, अत्यंत आस्थेच्या श्रद्धेच्या विषय वस्तु संदर्भात जी विधाने प्रतिसादकाने केलेली आहेत ती धक्कादायकच नव्हेत तर अतिशय खेदजनक अशी आहेत. यामागची असंवेदनशीलता निश्चीतच विचार करण्याजोगी आहे. याचा माझ्या परीने मी पुर्णपणे निषेध करतो. याचा जाहीर निषेध करणं हे याचा तार्कीक प्रतिवाद करण्याइतक च आवश्यक आहे.

प्रतिसादकाची पार्श्वभुमी बघता प्रतिसादकाला एखाद्या धर्माच्या एखाद्या समुहाला अत्यंत आदरणीय व पवित्र असलेल्या बाबींविषयी उल्लेख करतांना कुठल्याही प्रकारची संवेदनशीलता दिसत नाही असे दिसते. प्रतिसादकाने केलेली काही विधाने अशी ....

1-फाळणी झालीच नसती आणि इतकी मोठी मुस्लिम जनसंख्या ह्याच देशाचे नागरिक म्हणून आतच राहिले असते तर आज आपली स्थिति काय झाली असते ह्याचे धडे पाकिस्तान आणि मध्य आशियामध्ये रोज दिसत आहेत.

आज च्या च काळात भारतातील एकुण मुस्लिमांची संख्या हि पाकिस्तानच्या एकुण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. आज आपली काय स्थिती झालेली आहे.? आणि जी काय स्थिती झालेली आहे वाईट या अर्थाने त्याला केवळ आणि केवळ मुस्लिमच जवाबदार आहेत का ? त्यात इतर धर्मीयांचा काही च सहभाग नाही का ? कि भारताची जी काय अवनती झालेली आहे त्याला मुस्लिमच जबाबदार आहेत ? याला काय पुरावा आहे काय कागदपत्रे काय विदा आहे ?

2-मुस्लिमांचा धर्मान्धपणा, शारियतवरची आंधळी श्रद्धा ह्यावर काही इलाज दिसत नाही.

हिंदु धर्मान्धपणा वा खिश्चन धर्मांधपणा वा इतर कोणताही धर्माचा धर्मान्धपणा यावर अक्सीर इलाज आजपर्यंत सापडलेला आहे का ? धर्मग्रंथांवरची आंधळी श्रद्धा याबाबतीत देखील मुस्लिम सोडुन इतर कुठल्याही धर्मातील धर्मग्रंथावरील अंधश्रद्धे वर कायमचा उपाय सापडुन गेला आहे का ? म्हणजे केवळ मुस्लिम धर्माचा च प्रश्न शिल्लक राहिलेला आहे सोडवायचा ? आणि या बाबतीत मुस्लिम धर्म अगदिच होपलेस बनलेला आहे का ? असे प्रतिसादकाला सुचित करावयाचे आहे असे दिसते.

3- आसिन्धुसिन्धुपर्यंता अशी भारतभू मोहम्मद बिन कासिमच्या हातून एक हजार वर्षांपूर्वीच नष्ट झाली.

जी गोष्ट नष्ट झाली जी संकल्पना कर्त्या सहित काळाच्या ओघात गडप झाली तिचा आवर्जुन उल्लेख हा त्या हरवण्यासंदर्भातील वेदना अथवा ती परत मिळवण्याची आकांक्षा इतकेच असते ना ? अन्यथा असे जुने वाद उकरुन काढु नका असा वारंवार सल्ला देणारे प्रतिसादक स्वत:च त्यात इतका रस का घेतात ? हि नेणीवे च्या पातळीवर शिल्ल्क राहीलेली स्वप्ने आहेत का ?

4-भारताच्या प्राचीन परंपरेतच `एका प्रेषिताने सांगितलेले ते अंतिम सत्य`असले आंधळे विचार सर्वमान्य नाहीत.
भारतात एका च व्यक्तीने एकाच व्यक्तीच्या नावावर निर्माण झालेले प्राचीन धर्म नाही का ? गौतम बुद्धा चा धर्म हा याचे उदाहरण नाही का ?

५-. हिंदूहि धर्मान्ध असतात आणि मुस्लिमहि धर्मान्ध असतात पण हिंदूंचा धर्मान्धपणा काबूमध्ये राहू शकतो असे आपण गेल्या साठ वर्षांच्या अनुभवावरून म्हणू शकतो
हिंदुंचा धर्मान्धपणा काबुत राहु शकतो ? बाबरी मस्जिद पाडतांना, गुजरात दंगलीच्या वेळी, हा धर्मान्धपणा काबुत राहीला होता असे आपण म्हणु शकतो का ?

प्रतिसादका च्या वरील विधानांच्या विरोधात शेकडो युक्तीवाद करता येतील मात्र तो मुद्दा तितका महत्वाचा नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे की अशा मुद्यांवर प्रतिसादकाच्या समर्थकांच मत काय आहे? त्याहुन महत्वाच म्हणजे असे दोन धर्मामध्ये तेढ वाढवणारे, सामाजिक बंधुभाव एकता अखंडता नष्ट करणारे विचार यांना प्रोत्साहन देणे व व्यासपीठ उपलब्ध करुन देणे योग्य आहे का ? नैतिक आहे का ? या प्रतिसादातील विचारा विरोधात बाळगलेलं मौन देखील महत्वपुर्ण आहे ,.भारताचा इतिहास हा सांस्कृतिक धार्मिक वांशिक विवीधतेचा होता आहे व कायम च राहील.

( माझ्या वरील कुठल्याही विचारात प्रतिसादकाशी असलेल्या व्यक्तीगत मतभेदांचा दुरान्वयानेही संबंध नाही याची मी माझ्याकडुन आवर्जुन ग्वाही देतो. व त्या वेगळ्या विषयाचा संघर्षाचा या धाग्यातील विचारांशी कृपया संबंध जोडु नये अशी किमान अपेक्षा व्यक्त करतो )

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

माहितगार यांच्या १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश या धाग्यावर एका प्रतिसादकाने प्रतिसाद दिल्यावर एका प्रति-प्रतिसादकाने खालील लेख लिहिला आहे -
माहितगार यांच्या १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश या धाग्यावर एका प्रतिसादकाने

ह्याच्या प्रत्येक प्रति-प्रतिसादकांनी जर असेच धागे काढून उत्तर द्यायचं ठरवलं तर काय होईल ह्याची एक चुणूक
(चाणूर नावाचा एक मल्ल होता म्हणे. ते असू दे.) बघायची असल्यास प्रस्तुत वाक्यापर्यंत तुम्हाला पोचावं लागेल, एवढंच सांगायचं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विषयाच गांभीर्य व मुळ धाग्यावर अतिक्रमण टाळण्यासाठी हा धागा काढला होता.
धागा वेगळा काढण्याची नाविन्यपुर्ण संकल्पना संस्थळावर आहे त्याचा विधायक उपयोग करण्याचा प्रयत्न होता.
आपण मुळ धाग्यावर जरी वरील मता संदर्भात मत मांडले तरी जाणुन घ्यायला आनंदच होईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण वेगळा धागा काढून चर्चेत धागालेखापेक्षा अवांतर आणि विषयांतर करणार्‍यापेक्षा वेगळे आहात हे पाहून आनंद वाटला आणि आपल्या विवेकी संवेदनशीलतेचा अभिमान वाटला. हा धागा वेगळा ठेऊन याचा दुवा तिकडे संदर्भा दाखल देऊन ठेवला म्हणजे झाले. पुनश्च आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

माहितगारमराठी
धन्यवाद मात्र येथील काही सदस्यांच्या मते या निमीत्ताने दोन विषय महत्वाचे झाले आहेत.
१- मी वरील धाग्यात प्रतिसादकाने माझ्या मते केलेल्या गंभीर विधानांवरील आक्षेप हा एक मुद्दा.
२- या धागा निमीत्ताने वेगळा धागा कधी काढावा कधी काढु नये हा तांत्रिकते चा दुसरा मुद्दा
दोन्ही मुद्दे महत्वपुर्ण च आहेत. या निमीत्ताने तांत्रिकता या मुद्दयावर( वेगळा धागा कधी काढणे योग्य कधी अयोग्य कधी आवश्यक कधी अनावश्यक) यावर चर्चा सदस्यांनी अर्थातच मुद्दा जिव्हाळ्याचा च असल्याने केली.
त्यातुन अस्वल यांनी सोदाहरण अशा धाग्याने वेळेचा अपव्यय होतो हा मुद्दा मांडला व घासकडवीं नी याने गोंधळ निर्माण होतो ही महत्वपुर्ण बाब नोंदविली.
या धाग्याच्या निमीत्ताने या महत्वाच्या विषयाच्या चचेला तोंड फुटले ते योग्यच झाले
याने नविन सदस्यांना धागा वेगळा करण्याचा निर्णय घेतांना काही मार्गदर्शक तत्वे डुज व डोन्ट च्या स्वरुपात या धाग्यातील मंथनातुन मिळाली तर हे मी धाग्याचे यश च समजतो.
१- वरील पहीला मुद्दा एका विशाल जनसमुहाच्या आस्थेशी निगडित आहे.
२- दुसरा तांत्रिकतेचा मुद्दा हा देखील एका तुलनेने कमी विशाल असलेल्या जनसमुहाच्या आस्थेशी निगडीत आहे.
१- वरील पहिला मुद्दा हा अनुभुती शी भावनांशी आयुष्याच्या एक महत्वपुर्ण अशा बाबतीत आहे.
२- दुसरा मुद्दा अभिव्यक्ती च्या नियमांशी संबधित असा महत्वाचा आहे.
ज्यांना हा धागा अनावश्यक वाटतो त्यांना मी उपस्थितक केलेल्या मुळ मुद्यांवर भाष्य करण्याची जागा उपलब्ध आहेच. त्यामुळे त्याची ही काही अडचण नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) तांत्रीक मुद्यांबद्दलचे प्रतिसाद तांत्रिक दृष्ट्या अवांतर आहेत आणि अवांतर प्रतिसाद रोचक मार्मिक माहितीपूर्ण असे कसेही असले तरी अवांतर उपचर्चा झाकलेल्या स्थितीत रहावयास हव्यात नाहीतर मुख्य विषय बाजूला पडून धागा काढणार्‍याला कुठून धागा काढण्याचे पाप केले असे वाटू लागते. म्हणून मी कोणत्याही अवांतराचा तात्वीक विरोध करतो.

२ अ) ऐसी संपादक आणि मालकांचा धागासंख्येवर मर्यादा घालून ऐसी अक्षरे सुटसुटीत ठेवण्याचा निर्णयाच्या उजव्या बाजू समजता येतात. ऐसीवर धागे संपादन सुविधा असल्यामुळे मध्यतंतरी मी ऐसीवर आधी लेखन करून मग मिपावर जावयास लागलो होतो. पण ऐसीवरील नवे धागे काढण्यातील अडथळे पाहून मी पुन्हा एकदा आधी मिपा मग ऐसी असे करू लागलो आहे.

२ ब) मध्ये स्मीता तळवलकर गेल्या तेव्हा, तीन मराठी संकेतस्थळावर धागा निघाला. मिपापेक्षा मायबोलीच्या धाग्यावरील स्मीता तळवलकर धाग्यावरील माहिती (त्या दिवशीतरी) अधिक उजवी होती पण गूगल सर्चात मिपाचा धागा वर आणि मायबोली खाली शोध खाली असे होते; असे होण्याचे कारण मिपाचे धागा शीर्षक क्लिअर आणि अधीक नेमके होते आणि मायबोली धाग्याचे शीर्षक जरासेच भटकले होते. आणि ऐसीवर चर्चा आपण बातमी वाचली का वगैरेत असल्यामुळे तो सर्च गूगलात पहील्या पानात काही आला नाही. इथे ऐसी मालकांनी लक्षात घेण्याचा मुद्दा संपादक मंडळी लेखक मेहनत करून बोलवून आणत आहेत, पण नियमांच्या ओढाताणीत वाचक संख्या रोडावलेली राहण्याची शक्यता आहे. समतोल कसा सांभाळायचा हे मालक आणि संपादक मंडळास आमच्यापेक्षा अधिक कल्पना असणार असा विश्वास आहेच.

माझे अवांतराचे दोन शब्द लिहून मी खाली बसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मुख्य विषय बाजूला पडून धागा काढणार्‍याला कुठून धागा काढण्याचे पाप केले असे वाटू लागते. म्हणून मी कोणत्याही अवांतराचा तात्वीक विरोध करतो.

हाच तात्वीक विरोध माझा ही आहे. मात्र यात मी एक असा उपमुद्दा जोडतो की जर काही कारणाने एका धाग्याच्या प्रतिसादातुन च जर दुसरा महत्वाचा विषय निर्माण होत असेल. तर चर्चाप्रस्तावकाने मांडलेला मुळ मुद्दा व नविन आवश्यक सर्वस्वी वेगळा मुद्दा दोन्ही वर चर्चा झाल्यास काहीच हरकत नाही.
मात्र यासाठी मला जो मार्ग तत्व व व्यवहार या दोन्ही बाजुंनी बघितल्यास योग्य वाटतो तो हा की वेगळा धागा काढावा.
उदा. समलैंगिकते वरील माझी मते एका धाग्यावर वेगळी येत होती म्हणुन मी नविन धागा काढुन माझा पॉइंट ऑफ व्ह्यु सादर केला होता. कारण मुळ धागा माझ्या विचारांना व्यक्त करण्यास पुरेसा वाव देत नव्हता यासाठी.
आणि हेच माझे म्हणणे आहे तुम्हाला एखाद्या लेखातील उदा. शुद्धलेखन शब्दप्रयोग आदि संदर्भात आक्षेप असतील तर ते अवश्य नोंदवले पाहीजेत मात्र मुळ धाग्याच्या विषयावर एकही टीप्पणी न करता केवळ आपला आक्षेप आहे म्हणुन अवांतर करणे हे मुळ धागा लेखकावर अन्याय करणारे ठरते. त्याने खालील काहीशी नकारात्मक भावना धागा लेखकाच्या मनात निर्माण होउ शकते.
धाग्यावर टीका होउ नये असे अजिबात सुचवायचे नाही मात्र किमान जो धाग्यात प्रतिपादलेला मुख्य विषय आहे त्यावर व्हावी त्या चौकटीतच व्हावी ही अपेक्षा जास्त नसावी. आणि आपला विचार मोठा व वेगळा होत असेल तर स्वतंत्र धागा काढावा असे माझे मत आहे. व केवळ याच भावनेतुन आपल्या धाग्यावर अतिक्रमण नको म्हणुन मी हा धागा काढला होता.
आता ही याच धाग्याचे जर तुम्ही निरपेक्ष सांख्यिकीय निरीक्षण केले तर आपणास दिसुन येइल की तांत्रिकता या मुद्द्यावर च सर्व प्रतिसाद येत आहेत. मात्र मी जो धाग्याचा मुळ विषय ज्या विधानांच्या संदर्भात आक्षेप घेतला आहे त्यावर एकही प्रतिसाद नाही.
अवांतर चा वापर शस्त्रासारखा होउ नये इतकेच सुचवायचे आहे.
तांत्रिकतेचा मुद्दा ही अतिशय महत्वाचा आहेच व काही एतिहासिक संदर्भ ही मला या बाबतीत सुचत आहेत उदा. जी.ए. कुलकर्णीं ना तांत्रिकता या मुद्दयावर पुरस्कार नाकारण्यात आला होता. तेव्हा तांत्रिकता कि लेखकाच्या मुळ विषयाची दखल महत्वाची हा मुद्दा गाजला होता.
यातुन श्रेष्ठ कथालेखक जी.ए. यांची स्वतःशी तुलना करण्याचा माझा कोणताही हेतु नाही हे मी प्रामाणिकपणे माझ्या बाजुने स्पष्ट करतो/
माझी वेदना अचुक शब्दात पकडल्या बद्दल माहीतगार मराठी तुमचे अभिनंदन करतो.
आपण ही माझ्या धाग्यातील मुळ विषयावर आक्षेपांवर आपली इछा असल्यास टीप्पणी करावी हि विनंती करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा वेगळा काढण्याची नाविन्यपुर्ण संकल्पना संस्थळावर आहे त्याचा विधायक उपयोग करण्याचा प्रयत्न होता.

ही संकल्पना 'नाविन्यपूर्ण' वगैरे बिलकुल नाही. एखाद्या चर्चेवर महत्त्वाचा पण काहीसा अवांतर मुद्दा मांडला जातो तेव्हा संपादक या सुविधेचा वापर नवीन चर्चा सुरू करण्यासाठी करतात. एखादी चर्चा मूळ चर्चा आणि प्रतिसादाशी सुसंगत असेल तर ती वेगळी काढण्याने गोंधळच अधिक होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुग्धमयुर, ऐसीवर नुसता माहितगार आणि माहितगारमराठी हे दोन परस्पर संबंध नसलेले दोन वेगवेगळे आयडी आहेत. आपण धागालेखाच्या सुरवातीस माहितगार असा नुसता केलेला उल्लेख माहितगारमराठी असा बदलता येईल का ?

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

...एका विशाल जनसमुहाच्या, अत्यंत आस्थेच्या श्रद्धेच्या विषय वस्तु संदर्भात जी विधाने प्रतिसादकाने केलेली आहेत ती धक्कादायकच नव्हेत तर अतिशय खेदजनक अशी आहेत

मागे होमोसेक्शुअल्स बद्दल असेच सरसकटीकरण करणारा तर्कतिर्थी लॉजीकचा धागा तुम्ही काढला होतात
त्यामध्ये,
... विशाल जनसमुहाच्या, अस्तित्वाच्या आणि नैतिकतेच्या संदर्भात आपण चुकीची विधाने केली होती, ती त्यावेळी मूर्खपणाची वाटली होती, आता दांभीक वाटतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समलैंगिकते च्या माझ्या धाग्यावर जर आपण माझ्या भुमिकेवर आक्षेप नोंदवला असता तर या धाग्यावर अवांतर झाले नसते. आपण तेथे आक्षेप नोंदवा मी उत्तर देतो. तरीही एक सांगतो की मी समलैंगिकां संदर्भात कुठलेही सरसकटीकरण केलेले नाही उलट सरसकटीकरण न करण्यासंदर्भात भुमिका घेतलेली आहे.
तर्कतीर्थी हे विशेषण निंदाव्यंजक वाटले यामागे तर्क हे प्रामाण्य वापरण्या संदर्भातील आक्षेप असावा असे वाटते.
अर्थात येथील विषयावर भुमिकाच घ्यायची नसेल तर ते ही आपले अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मला मान्य आहे.
भुमिका घेणे व भुमिका घ्यायला नकार देणे हे दोन्ही हक्क नैसर्गिक च आहेत. अवांतर करणे मात्र थोडी वेगळी बाब आहे.
तरीही असो आपला प्रतिसाद तांत्रिकता या महत्वाच्या २ क्रमांकाच्या मुद्द्या संदर्भात उपयुक्त वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री. मुग्धमयुर यां(च्या विधानां)ना 'तर्कतीर्थी' हे विशेषण लावून आपण श्री. मुग्धमयुर यांचा अपमान केलात, की श्री. तर्कतीर्थ यांची श्री.मुग्धमयुर यांच्याशी तुलना करून श्री.तर्कतीर्थ यांचा?

................

लक्ष्मणशास्त्री नव्हे. हे ते दुसरे, 'ऐसीअक्षरे'वरचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

आपण दिलेली लिंक वाचली
मात्र त्याने आपल्याला नेमके काय म्हणावयाचे आहे याचा काहीच बोध होत नाही.
वरील लेखाशी त्याचा कसा संबंध आहे व आपले मत काय आहे हे लेख वाचुन काहीच कळत नाही.
कृपया आपण आपले मत मांडले तरच काही कळेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0