दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२३ मार्च
जन्मदिवस : गणितज्ञ पिएर-सिमॉं लाप्लास (१७४९), लॉग टेबल्स प्रकाशित करणारा गणितज्ञ युर्यी वेगा (१७५४), पॉलिमर्सवर मूलभूत संशोधन करणारा नोबेलविजेता हर्मन स्टॉडिंजर (१८८१), अमूर्त गणितज्ञ, सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ एमी नथर (१८८२), भारतात पहिली विद्युत मोटर बनवणारा अभियंता जी. डी. नायडू (१८९३), मानसतज्ञ, तत्त्वज्ञ एरिक फ्रॉम (१९००), अॅलर्जीवर औषध शोधणारा नोबेलविजेता दानियेल बोवेत (१९०७), निर्माता, दिग्दर्शक अकीरा कुरोसावा (१९१०), स्वातंत्र्यसैनिक व विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया (१९१०), लेखक रविंद्र पिंगे (१९२६), औषध व्यावसायिक किरण मजुमदार-शॉ (१९५३), अभिनेत्री कंगना राणावत (१९८७)
मृत्युदिवस : हुतात्मा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू (१९३१), लेखक श्री. ना. पेंडसे (२००७), फील्ड्स मेडलविजेता गणितज्ञ पॉल कोहेन (२००७), अभिनेता गणपत पाटील (२००८), अभिनेत्री एलिझाबेथ टेलर (२०११)
---
प्रजासत्ताक दिन : पाकिस्तान (१९५६)
आंतरराष्ट्रीय हवामान दिन
१७५७ : कोलकात्याजवळचा चंदननगरचा किल्ला ब्रिटिशांनी फ्रेंचांकडून जिंकला.
१८३९ : बॉस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ.के. या शब्दाचा पहिला छापील वापर.
१८५७ : तार तुटली तरीही न कोसळणारी पहिली लिफ्ट न्यू यॉर्क शहरात ओटिस कंपनीने बसवली.
१८८९ : कादीयान (पंजाब) मध्ये अहमदिया पंथाची स्थापना.
१९१८ : भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळाच्या सहाय्याने मुंबईत अ. भा. अस्पृश्यता निवारण परिषद भरली.
१९१९ : मुसोलिनीने मिलानमध्ये फाशिस्ट चळवळीची स्थापना केली.
१९३३ : हिटलर जर्मनीचा सर्वेसर्वा झाला.
१९४० : मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्य मागणारा लाहोर ठराव ऑल इंडिया मुस्लिम लीगने मांडला.
१९४२ : दुसऱ्या महायुद्धात जपानने अंदमान बेटांवर कब्जा मिळवला.
२००१ : रश्यन अंतराळयान 'मीर' अंतराळात नष्ट केले गेले.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- 'न'वी बाजू
- गवि
प्रतिक्रिया
अगदी "रॉ" फिलिंग देणारी
अगदी "रॉ" फिलिंग देणारी चित्रे आहेत
अतिशय आवडली. आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
क्र.९ चित्र आवडलं. कॉलेजच्या
क्र.९ चित्र आवडलं. कॉलेजच्या लॅबची आठवण आली. तिथेही असले गंजके आणि निरुपयोगी गिअर्स असायचे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
स्पावड्या.. लई भारी रे..
स्पावड्या.. लई भारी रे..
दुसरा फोटो फार आवडला.
दुसरा फोटो फार आवडला. त्यानंतर १०. त्यानंतर १.
आवडली. खरच सुंदर क्र. ९ ची
आवडली. खरच सुंदर क्र. ९ ची एकमेकांना धरुन असलेली जोडी तर मस्तच.
मस्त रे... आवडलीच
मस्त रे...
आवडलीच
फोटो आवडले. शेवटचा फोटो
फोटो आवडले.
शेवटचा फोटो भगभगीत उजेडातही बघायला आवडेल. (त्यातून गूढ काहीतरी बघण्यापेक्षा उजाडपणाची जास्त जाणीव वाटेल.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
फार सुंदर फोटो आहेत. विशेषतः
फार सुंदर फोटो आहेत. विशेषतः ज्या चित्रांमध्ये हिरवळ दिसतेय ती तर फारच आवडली. भग्नावशेषांमुळे मनाला येणारी उदासिनता त्यामुळे कमी होते. त्यातून त्या हिरवळीची कोमलता एवढी जाणवते की निसर्ग हा विजयाची भाषा करत नाही तर मैत्रीची भाषा बोलतो यातील सत्यता पटावी. एकेकाळी ज्या यंत्रांच्या उभारणीसाठी हिरवळीवर घाव घातला गेला असेल त्या यंत्रांचं एकटेपण ती हिरवळ दूर करतेय असं वाटतय. दुसरया चित्रातले रंग खुप आवडले.
फार सुंदर प्रतिसाद.
फार सुंदर प्रतिसाद.
फोटो
फोटो अतिशय आवडले.
या आणि अशा स्वरूपाच्या प्रकाशचित्रांची आठवण झाली.
http://news.distractify.com/culture/arts/the-most-spectacular-abandoned-...
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
सर्वांचे आभार , अजून थोडे
सर्वांचे आभार , अजून थोडे फोटो आहेत, हे आवडले असल्यास दुसरा भाग टाकेन
हे फोटो पाक्षिक आव्हान
हे फोटो पाक्षिक आव्हान "मर्त्य" मध्ये घेता येतील का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.