जानेवाले से मुलाकात ना होने पायी....

मुमताज दहेलवी (14 February 1933 – 23 February 1969)

Image and video hosting by TinyPic

.
.
चांदनी खिल ना सकी चांद ने मूंह मोड लिया ... जिसका अरमान था वोह बात ना होने पायी. बदलियां छा गयी ... पर बरसात ना होने पायी. एक ऐसी आग लगी मन मे ... जो ... जिने भी न दे ... और मरने भी न दे. क्या खबर थी के मुहोब्बत मे ये दिन आते है. जिसे हम अपना बनाते है ... वोह तडपाते है.

तिचं नाव काढलं की एकदम काळजात एक जोरदार खलिश सी चुभती है. एक जोरदार झटका बसतो जो ... दर्दनाक पण असतो व हवाहवासा सुद्धा वाटतो. लाजव्वाब असतो. तिच्यावर चित्रित झालेलं "तेरे सदके बलम ना करे कोई गम" आठवून पहा म्हंजे कळेल की हमारे दिल पे क्या बीतती है. त्यातलं ते तिचं मोहक हास्य. मोहक हा शब्द फक्त तिच्यासाठीच निर्माण झालेला असावा. हाय मै कुर्बान. वो समा वो जहां ... फिर कहां. Mr. & Mrs. '55 मधे उधर तुम हसीं हो ... मधे मुहोब्बत कुछ ऐसी सजाए देती है ... की पूछो मत.

तिच्या खट्याळपणा म्हंजे काय बोलायचं काम नाय. शौख से लिजिये जी इष्क के इम्तिहान. अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना मधे ... दिल को जलाने वाली अदाए. तुम चैन से रह नही सकोगे. मेरे सपनें मे आना रे सजना मधलं "मुझे छेड के जगाना" आठवून पहा ... म्हंजे तिच्या खट्याळपणाची साक्ष पटेल. आए बहार बनके लुभा कर चले गए च्या सुरुवातीस तिच्या चेहर्‍यावरच्या खट्याळपणा मिश्रित मुद्रा पहा ... म्हंजे ती खट्याळ पणा किती करू शकते ते समजेल. आराम मधे तिच्या चेहर्‍यावरची प्रेमासक्तता खट्याळपणा मधे मिसळून जाते ती "मन मे किसी की प्रीत बसा ले" मधे.

बहुतेकांनी मधुबालेला "चलती का नाम गाडी" किंवा "मोगल-ए-आझम" मधे बघितलेली असेल. पण "एक साल" मधे तिला बघाल तर समजेल की "दिन में अगर चराग जलाए तो क्या किया" ते. किंवा झुमरू मधे किशोर कुमार बरोबर "ठंडी हवा ये चांदनी" च्या काँटेक्स्ट मधे बघा. "सर रख के आसमॉं पे पर्बत भी सो गये" चा गुगली समजेल. इतका सॉल्लिड समजेल की "जैसे कोई सितारा बादल के गांव में".

मधुबालेने जो दर्द पेश केलाय त्याच्यासाठी एक वेगळाच धागा काढावा लागेल.
.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.25
Your rating: None Average: 3.3 (4 votes)

तिच्या सौंदर्यात नाही, पण त्याची तारीफ करणार्‍यांच्या लिखाणात शिळोपा नक्किच आलाय... हे तिचेच यश Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

backhanded compliment चे उत्तम उदाहरण आहे हे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

सिंगजी तुमचा मधुवरचा लेख अन शेर नाही, ये बहुत नाइन्साफी है रे सांबा Smile

असो, मधुबाला प्रेटी होती की सुंदर या चर्चेत, तुम्हीच मधुबालेच्या संदर्भात पेश केलेला हा शेर लिहीते -

अपने अपने हौसले ... अपने तलब की बात है
चुन लिया हमने उन्हे ... सारा जहां रहने दिया

________________
लेख आवडला, पहील्या वाचनात फक्त गाण्यांची जंत्री वाटला, दुसर्‍या वाचनात गाणे-तिचे विभ्रम (हाय!!!) यांची सांगड नीट वाचू शकले.
_________________
तुम्ही निवडलेला फोटो सुंदर आहे पण आमचा जास्त सुंदर Smile टुक टुक!!!

तुमच्या मधुबालेकरता मला सापडलेल्या या खालच्या ओळी , विशेषतः पहील्या २ -


उसकी कत्थई आंखों में हैं जंतर मंतर सब
चाक़ू वाक़ू, छुरियां वुरियां, ख़ंजर वंजर सब
.
जिस दिन से तुम रूठीं मुझ से रूठे रूठे हैं
चादर वादर, तकिया वकिया, बिस्तर विस्तर सब
.
मुझसे बिछड़ कर वह भी कहां अब पहले जैसी है
फीके पड़ गए कपड़े वपड़े, ज़ेवर वेवर सब

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

मला मधुबाला पेक्षा कतरिना कैफ जास्त सुंदर वाटते .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

शक्य आहे, सिंगजींच्या मेंदूचा जो भाग मधुबालेस पाहून लिट अप होतो तोच तुमच्या मेंदूचा भाग, कत्रिनास पाहून लिट अप होत असेल Smile
** कोण म्हणतय रे अमका टमका भाग लिफ्ट अप ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

>> कोण म्हणतय रे अमका टमका भाग लिफ्ट अप ?*

"मेंदूचा" कोणता भाग लिफ्ट अप होत असेल?

*हा प्रतीसाद व्हायात आणी भीकार आहे. कोल्हटकर रागावतिल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

असेल वाह्यात अन भिकार. मी सभ्यच प्रतिसाद लिहीन असा करार केलाय असं कोणी सांगीतलं तुम्हाला? अन कोणीही रागावू देत, मला फरक पडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

मी सभ्यच प्रतिसाद लिहीन असा करार केलाय असं कोणी सांगीतलं तुम्हाला?

वा!

आणि तुम्ही म्हणे 'ऐसी'वरील सर्वात सभ्य सदस्य! मग बाकीच्या (तुलनेने कमी) सभ्य सदस्यांनी कोणाच्या तोंडाकडे पाहावे आता? मधुबालेच्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लहानपणी - बोले तो, अगदी लहानपणी नव्हे, पण नुकतेच अर्धवट कळू लागण्याच्या वयात (आणि योगायोगाने, हिंदीही शाळेत नुकतीच शिकवू घातलेली असल्याकारणाने, हिंदीदेखील नुकतीच नि अर्धवटच कळू लागण्याच्या वयात) - 'उठाए जा उन के सितम, और जिए जा' या गाण्याचा आम्हांस प्रचंड अचंबा वाटत असे, त्याची आठवण झाली.

(तेव्हा सितमबितम काही म्हणजे काही समजत नसे. तसले हिंदी दुर्दैवाने शाळेत शिकवत नसत. मग गाळलेल्या जागा आपल्याच मनाने भरण्यापलीकडे आम्ही तरी बिचारे काय करणार? असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"तुझ्या गळा माझ्या गळा" मधील, चल रे दादा चहाटळा मला वाटायचं - चहा करायला टळ. Smile
______
अन "शोडष वर्ष प्राप्त झालेल्या" आपल्या प्रेयसीचे वर्णन करणारा तो शेर लहानपणी ऐकलेला-
तेरे रुख पे तब भी तील था,
मगर आज के जैसा कातील न था|

त्यातील कातील म्हणजे "कातळ" वाटायचे. म्हणजे कातळासारखा काळाभोर Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

मलापण.

धाग्यातल्या फोटोत केवढा मेकअप पोतलाय... आणि हरमीतने दिलेला फोटो टिना मुनीमचा वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धाग्यातील फोटोत मेक-अप फार आहे अन आहे तो ही इम्परफेक्ट आहे. गालावर पुळीसदृश काहीतरी दिसतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

हो ते लक्षात आलेलं. मीपण लिहीणार होते त्या चाँदपे दागबद्दल. परत म्हणलं जाऊदे कशाला उगीच ;-).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यापेक्षा, घासकडवींच्या 'मिपा'वरील जुन्या खरडवहीत, त्यांनी बहुधा कॉलेजच्या दिवसांत हॉष्टेलच्या खोलीच्या भिंतीवर चितारलेला, बद्धकोष्ठ आणि मूळव्याध एकसमयावच्छेदेकरून उपटलेल्या मधुबालेचा एक स्केच डकविलेला होता, तो आम्हांस फार म्हणजे फार आवडत असे. त्या स्केचच्या आठवणीने आज अंमळ हळवा झालो, गदगदलो, रडू लागलो, अश्रूंचा महापूर पातला, जगबुडी जाहली, इ.इ.

(इतर टीकाकारांनी 'त्या' मधुबालेचे वर्णन 'शिंक देणारी तिरळी मधुबाला' असे केल्याचे वाचनात आलेले आहे; मात्र, आमच्या मते ते वर्णन चूक आहे, अन्याय्य आहे, आमचेच बरोबर, इ.इ.)

(घासकडवी काका, घासकडवी काका, 'खास लोकाग्रहास्तव' तो स्केच प्लीज़ इथेही डकवा ना! प्रेटी प्लीज़! तुम्हाला मधुबालेच्या मूळव्याधीची शपथ!)

(अतिअवांतर: बद्धकोष्ठ आणि मूळव्याध एकसमयावच्छेदेकरून उपटलेल्या मधुबालेच्या स्केचकरिता 'जानेवाले से मुलाक़ात न होने पायी' हे क्याप्शन अत्यंत चपखल आणि समर्पक ठरेल, नाही?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेशरावांच्याच एका लेखात त्या मधुबालेचा उल्लेख वाचला आहे. उत्सुकता आहे ते चित्र बघण्याची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सुंदर चित्र आहे ते. तिचे एक्स्प्रेशन्स(चेहर्‍यावरील भाव) मला तरी कामव्हिवल वाटलेले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

आता रात्रंदिवस घासुगुर्जींच्या खरडवहीत रहायचं तर ती कामविव्हल होणारच ना! Wink
आमचे घासुगुर्जी म्हणजे काय समजलांत तुम्ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

(इतर टीकाकारांनी 'त्या' मधुबालेचे वर्णन 'शिंक देणारी तिरळी मधुबाला' असे केल्याचे वाचनात आलेले आहे; मात्र, आमच्या मते ते वर्णन चूक आहे, अन्याय्य आहे, आमचेच बरोबर, इ.इ.)

त्यो मीच त्यो, फुटक्या नशिबाचा! मीच त्या मडुबालेला 'शिंक येनारी' म्हनालो व्हतो. 'तिरळी' कोन म्हनालं त्ये काय ठावं न्हाय.
पन जरा काय म्हनालो तर घासुगुर्जींनी रागारागानं तिला गायबच क्येली!!
मीच अपराधी हाये.....
आता काढा तुमची व्हान आनि मारा आमच्या टाळक्यात!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिंक येणारी घासुबाला

ROFL फुटले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

सॉल्लीड चढलेली होती मला काल रात्री. धागा लिहिताना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का(अवग्रहx६)ही फरक जाणवला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक लेख भीमण्णा आणि एक लेख फोरास रोड वर पण होऊनच जाउ दे.

एका दिग्गज एक्स-लेखकाची फारच आठवण येऊन रह्याली ना बे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वोह तो चले गए ऐ दिल ... याद से उनकी प्यार कर ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच आठवण काढलीत हो मधुबालेची...त्यात वो तो चले गए ऐ दिल म्हणजे उफ्फ्फ....त्याच सैंयामधल हवा में दिल डोले काय किंवा वो रात दिन वो शाम की काय जिनीयस ऑफ सज्जाद!!! निरालामधली अण्णांनी दिलेली गाणी, अमरमधली नौशादने दिलेली गाणी एकाहून एक,पण तीने त्यांना चोख न्याय दिला. तिचा खट्याळपणा तर मनमोहक आहेच पण तितकंच काळजात रूतणारा तिचा गंभीर अभिनयही आहे....मलापण तलतची एक गजल आठवली,"कौन केहेता है तुझे मैने भुला रख्खा है?" त्यातली एक ओळ तुमच्या (आणि अशोककाकांच्या)साठी

"देख जा आके महकते हुए जख्मोंकी बहार, मैने अबतक तेरे गुलशन को सजा रख्खा है"
"कौन केहेता है तुझे मैने भुला रख्खा है"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

"देख जा आके महकते हुए जख्मोंकी बहार, मैने अबतक तेरे गुलशन को सजा रख्खा है"

ओ हो हो. कातिल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाच्या मूडशी न जुळणारा पण मनात असलेला उल्लेख :

ही ज्या आजाराने गेली तो तिच्या जाण्यानंतर जवळजवळ लगेचच सहज सर्जिकली बरा करण्याजोगा ठरला. आता तर त्या हृदयदोषावर सहज आणि सुरक्षित सर्जरी लहान शहरांमधूनही होते.

हा आणखी दर्द..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक खलिश ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या रविवारची 'रंगोली' एक खास मेजवानी होती. मधुबालेचेच सर्व गाणे दाखवले आणि कार्यक्रमाचं निवेदनही तिच्या बहिणीने केलं होतं. काय सुंदर रविवार-सकाळ होती Smile रविवारच सुरेख होता, आधी रंगोली आणि मग रंगतदार क्रिकेट मॅच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अय्या बहीण? कशी होती दिसायला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

तिची बहीण दिसायला म्हणजे अग्गदी बघा लाईक काननबाला ऑर दुर्गा खोटे!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा Smile
मधुबालेच्या बहीणीस बॉयफ्रेन्ड मिळणं किती प्रचंड अवघड असेल. इतकी सुंदर बहीण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

ही मधुबालेची बहीण. दिसायला अगदी हुबेहुब नाही पण खूप तिच्यासारखी. असं म्हणतात की मधुबालेच्या अखेरच्या आजारपणात आणि तिच्या मरणोत्तर मधुबालेचे जवळ जवळ संपत आलेले चित्रपट चंचलने पूर्ण केले. अर्थात, अगदी मोजकीच दॄष्य होती म्हणा, अन्यथा फरक जाणवला असता. मला वाटतं जिस देशमें गंगा बहती है मधली प्राणवर प्रेम करणारी पद्मिनीची मैत्रीण चंचलच होती. तसंच झूमरूत किकुची मैत्रीण चंचलच होती.

असो...मधुबालेच्या आठवणीनिमीत्त....तिच्यावर चित्रीत झालेली मि.अँड मिसेस ५५ मधली गाणी फार आवडतात. विशेषतः नय्यरची कमालीची "ठंडी हवा काली घटा आ ही गई झूम के", "उधर तुम हँसी हो, इधर दिल जवां है" आणि "चल दिये बंद नवाज छेडकर मेरे दिल क तार" ह्याच नय्यरचं हावडा ब्रिज मधलं "मुहोब्बत का हाथ, जवानी का पल्ला, सुभानल्ला बाबू सुभानल्ला" ह्यात मधुने नुसते चेहर्यावर भाव आणून कमाल केल्येय. आणि दु:खी, हळवे, उदास भाव म्हणाल तर गेटवे ऑफ इंडियातले "ना हसों हम पे जमाने के है ठुकराए हुए" हे गाणं तिच्याच अभिनयाला
शोभणारं आहे. त्यातच "दो घडी वो जो पास आ बैठे" मधे खेळकर, अल्लड, प्रणयी भाव क्षणात बदलून "गैर भी तो कोई हँसी होगा" हे अत्यंत हळवेपणाने म्हणणारी ही बाला.....खरच अविस्मरणीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

सुभानल्ला बाबू सुभानल्ला" ह्यात मधुने नुसते चेहर्यावर भाव आणून कमाल केल्येय.

+१ प्रचंड गोड दिसली आहे ती त्या गाण्यात.

जिस देशमें गंगा बहती है मधली प्राणवर प्रेम करणारी पद्मिनीची मैत्रीण चंचलच होती

हा सिनेमा कमीत कमी ५०० वेळा तरी पाहीलाय Smile ती प्राणवर जान निछावर करणारी तरुणी गोड आहे. माहीत नव्हते की ती मधुबालाची बहीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

कानातले केस डोकावतात ज्यांचे अशांना काननबाला हे नाव आमच्या एका मित्राने पाडलेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...'जी मध खायला जरी गेली तरी तिच्या मधात केस निघतात अशी' (अर्थात अल्टिमेट फुटक्या नशिबाची) ती 'मधुबाला' काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला, मधुबालेशी काय प्राब्ळम आहे ओ तुमचा? काननबालेबद्दल आम्ही एकच प्रतिसाद दिला, तुम्ही अगोदरही अँटीमधुबाला कं बोल्लात ओ? कं कर्त असं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोल! ब्याक्कार हसतोय. असे दोनतीन काके आठवून गेले. एका जमान्यात कानांतून केस डोकावणं स्टाईल स्टेटमेंट असावं. (जसं शर्टाची तीनचार बटणं उघडी टाकून अ. सराफ / अ. कपूर टैप केसाळ छाती दाखवणं एकेकाळी फॉर्मात होतं तसं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हा हा हा, आमचे अनेक शाळामास्तरही असेच काननबाला होते. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं