मनातील छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ३८

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------

गब्बर सिंग या आयडीवर बंदी घातली पाहिजे. कोणत्याही सामाजिक दर्जाच्या वा प्रकाराच्या लोकांना नुकसान पोचवले पाहिजे वा थेट मारूनच टाकले पाहिजे असे तो कसे म्हणू शकतो? वारंवार? ही काय विनोद करायची रीत आहे का?
अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि लेखनस्वातंत्र्य यांना मर्यादा नको का? गब्बरचे लिखाण इतके थेट आहे कि तो खरोखरीच अशा प्रवृत्तीचा आहे काय असे वाटायला लागले आहे. अगोदर गंमत करीत असेल असे वाटायचे.

field_vote: 
0
No votes yet

मला जगायचय असं चाकोरीबाहेरच आयुष्य. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वसामान्यपणे मुलांशी (अपत्यांशी) मोकळा संवाद असावा अशा विचाराची आजची पिढी आहे असा माझा समज आहे. (समज म्हंजे निष्कर्ष नव्हे.) प्रश्न हा आहे की कोणत्या बाबतीत मोकळा संवाद नसावा ? की मुलांशी वागताना arms length approach हे सर्वस्वी अयोग्य आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने