दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२३ मार्च
जन्मदिवस : गणितज्ञ पिएर-सिमॉं लाप्लास (१७४९), लॉग टेबल्स प्रकाशित करणारा गणितज्ञ युर्यी वेगा (१७५४), पॉलिमर्सवर मूलभूत संशोधन करणारा नोबेलविजेता हर्मन स्टॉडिंजर (१८८१), अमूर्त गणितज्ञ, सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ एमी नथर (१८८२), भारतात पहिली विद्युत मोटर बनवणारा अभियंता जी. डी. नायडू (१८९३), मानसतज्ञ, तत्त्वज्ञ एरिक फ्रॉम (१९००), अॅलर्जीवर औषध शोधणारा नोबेलविजेता दानियेल बोवेत (१९०७), निर्माता, दिग्दर्शक अकीरा कुरोसावा (१९१०), स्वातंत्र्यसैनिक व विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया (१९१०), लेखक रविंद्र पिंगे (१९२६), औषध व्यावसायिक किरण मजुमदार-शॉ (१९५३), अभिनेत्री कंगना राणावत (१९८७)
मृत्युदिवस : हुतात्मा स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू (१९३१), लेखक श्री. ना. पेंडसे (२००७), फील्ड्स मेडलविजेता गणितज्ञ पॉल कोहेन (२००७), अभिनेता गणपत पाटील (२००८), अभिनेत्री एलिझाबेथ टेलर (२०११)
---
प्रजासत्ताक दिन : पाकिस्तान (१९५६)
आंतरराष्ट्रीय हवामान दिन
१७५७ : कोलकात्याजवळचा चंदननगरचा किल्ला ब्रिटिशांनी फ्रेंचांकडून जिंकला.
१८३९ : बॉस्टन मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात ओ.के. या शब्दाचा पहिला छापील वापर.
१८५७ : तार तुटली तरीही न कोसळणारी पहिली लिफ्ट न्यू यॉर्क शहरात ओटिस कंपनीने बसवली.
१८८९ : कादीयान (पंजाब) मध्ये अहमदिया पंथाची स्थापना.
१९१८ : भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळाच्या सहाय्याने मुंबईत अ. भा. अस्पृश्यता निवारण परिषद भरली.
१९१९ : मुसोलिनीने मिलानमध्ये फाशिस्ट चळवळीची स्थापना केली.
१९३३ : हिटलर जर्मनीचा सर्वेसर्वा झाला.
१९४० : मुस्लिमांसाठी स्वतंत्र राज्य मागणारा लाहोर ठराव ऑल इंडिया मुस्लिम लीगने मांडला.
१९४२ : दुसऱ्या महायुद्धात जपानने अंदमान बेटांवर कब्जा मिळवला.
२००१ : रश्यन अंतराळयान 'मीर' अंतराळात नष्ट केले गेले.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- सुनील
- सई केसकर
प्रतिक्रिया
छानच. शेवटचे सर्वात आवडले.
छानच. शेवटचे सर्वात आवडले.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सुरेख चित्र आहेत
सुरेख चित्र आहेत ही आणि तुझी वेबसाईट बूकमार्क करून ठेवल्येय आधी! आत्ता नुसती चाळली, नंतर शांतपणे बघतो. पण तोपर्यंत ही पोच दिल्याशिवाय रहावलं नाही. आठवड्याच्या कामाच्या रगाड्याला सुरूवात करताना अशी रिलॅक्सेशनची तजवीज करून दिल्याबद्दल धन्यवाद !!
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
सुंदर.
सुंदर.
Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down
भारीयत पेंटींग्ज! मला शेवटचं
भारीयत पेंटींग्ज! मला शेवटचं सोडून बाकी तिन्ही आवडली. पहिलं कोणाच आहे?
पहिला चित्र
पहिला चित्र माझ्या एका मित्राच आहे
मस्त पेंटिग्ज
अमर अकबर अँथनी वगैरे (आम्हाला) कळणारी चित्रे आवडली.
धन्यवाद
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद