Skip to main content

अरसिक!

Removed

तिरशिंगराव Sun, 06/09/2015 - 10:06

तिच्या रसीकतेची त्यास
अहा! पुरेपुर खात्री पटली!

त्या 'अहा' शब्दांतच कवितेचे सार दडलेले आहे.

पुरेपूर म्हटलं की पुढे आपोआपच कोल्हापूर मनांत येतं.

पिवळा डांबिस Sun, 06/09/2015 - 10:13

In reply to by तिरशिंगराव

पुरेपूर म्हटलं की पुढे आपोआपच कोल्हापूर मनांत येतं.

मग पुढे पांढरा आणि तांबडा रस्सा डोळ्यापुढे येतो.
आणि मग तिच्या मिठीला दूर सारून (तिचं काय विशेष? ती आता रोजचीच आहे!!) कोल्हापुरी मटणाचा रस्सा ओरपण्यासाठी रसेंद्रिये आतुर होतात!!!
;)

डॉ. एस. पी. दोरुगडे Sun, 06/09/2015 - 17:06

पुरेपूर म्हटलं की पुढे आपोआपच
कोल्हापूर मनांत येतं.
मग पुढे पांढरा आणि तांबडा रस्सा
डोळ्यापुढे येतो.

पण आम्ही शाकाहारी आहोत!!!

तिचं काय विशेष? ती आता रोजचीच
आहे!!

आम्ही अजुन अविवाहित आहोत!

पिवळा डांबिस Mon, 07/09/2015 - 09:52

In reply to by डॉ. एस. पी. दोरुगडे

पण आम्ही शाकाहारी आहोत!!!

अरेरे!! पण काही हरकत नाही, कोल्हापुरी मिसळ हाणा!

आम्ही अजुन अविवाहित आहोत!

मग कविता कसल्या करतांय, एखादी पोरगी पटवायचं मनावर घ्या की राजे!!! :)
ह. घ्या.
असो. तुम्हाला वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा!