मी आणि कवी
आमच्या एका कविमित्राने आम्हाला
त्याची एक लावणी दाखवली.
एक प्रियकर आपल्या प्रेयसीला खूपश्या
गोष्टि आणून देईन असे सांगत असतो.
त्यात तो आज-याच्या गज-याचा उल्लेख
करतो.
मी आमच्या कविमित्रास म्हटले-
"पहिली गोष्ट म्हणजे आज-याचा गजरा
हि काही प्रसिद्ध गोष्ट नाही.
दुसरे म्हणजे तो गजरा कोल्हापूरात
आणेस्तोवर वाळून जाईल.
त्यापेक्क्षा जर तो प्रियकर आपल्या
प्रेयसीला आज-याचा प्रसिद्ध घनसाळ
तांदूळ एक पोतभर आणून देईल तर ती फार
खूष होईल!"
यावर तो म्हणाला-
"सायन्सच्या माणसांना कविता कधीच
कळणार नाही!"
डॉ. साहेब सॉरी आपको दिल पे लगी शायद
डॉ. साहेब सॉरी तुमच्या भावना दुखावल्यात असे वाटते.
प्रतिसादासाठी तुम्ही थेट उत्खनन करुन कविता शोधुन काढली नसती तरी
मी माझे शब्द मागे घेतले असते.
मी पुणेकर ?
असे तुम्हास का वाटले ?
म्हणजे माझ्या अशा कोणत्या लकबी त तुम्हाला पुण्याचा संशय आला.
मी पुणेकर नाही
परत एकदा खेद व्यक्त करतो कृपया माझे अजुन उत्खनन करु नका.
एकवेळ उत्खनन केले तरी हरकत नाही
भगवान के लिए मुझे पुणेकर ना कहो मैने ऐसा क्या बहोत बडा बिगाडा है आपका
एक नाम ही तो रखा थोडासा
प्लिज
बरोबर बोललात!
@तिरशिंगराव
आपण
(विज्ञानं ×) "घोर अज्ञान"
या शाखेचे असल्याने आपणास आपण लेख वाचतोय(विभाग: ललित) की कविता हे कळले नाही!!!!
टिप: (विज्ञानं ×) "घोर अज्ञान" हे गणित न सुटल्यास माझ्याशी संपर्क साधावा.
आणखी एक:
केवळ एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध !
हे मला मान्य नाही!
स्वतः वरुन जगाची कल्पना करू नका!
बुद्धाच्या आधी आणि नंतर ही अनेक बुद्धिमान लोक होवून गेलेत.
अतिअवांतर....
"पहिली गोष्ट म्हणजे आज-याचा गजरा
हि काही प्रसिद्ध गोष्ट नाही.
दुसरे म्हणजे तो गजरा कोल्हापूरात
आणेस्तोवर वाळून जाईल.
त्यापेक्क्षा जर तो प्रियकर आपल्या
प्रेयसीला आज-याचा प्रसिद्ध घनसाळ
तांदूळ एक पोतभर आणून देईल तर ती फार
खूष होईल!"
पहिली गोष्ट म्हणजे मित्र कोल्हापुरला आहे हे तुम्ही सांगितलेच नाही. १(अ) आजर्याचा गजरा प्रसिद्ध नसेल तर कविमित्र का देऊ इच्छित होता? दुसरी गोष्ट- (न्यायचाच झाला तर) गजरा न वाळवताही नेता येऊ शकतो हे विज्ञानाचा विद्यार्थी असलेल्या मित्राने (पक्षी: या कवीनी: तुम्ही) त्यांस का नाही सांगितले. (औरंगाबादहून सुप्रसिद्ध पान पुण्याला जाऊ शकते तर आजर्याहून गजरा जाऊच शकतो). २(अ) 'गजरा' म्हणजे फुलांचा गजराच की....? २(ब) पोतंभर कांद्यांचा सल्ला तुम्ही दिला असता तर कविमित्राने तुम्हाला सायन्स ऐवजी कॉमर्सचा समजून अधिक सन्मान केला असता..२(क) सायन्सच्या विद्यार्थ्याला कविता का कळत नाहीत?? २(ड) 'कविता' म्हणजे कागदावरच्या..३(अ) कोणत्याही दोहोंचे 'उत्खनन' करून कारणे शोधा: 'गजरा' का प्रसिद्ध नाही?; 'कविता' का कळत नाही? 'भावना' का दुखावली..??
:-B :-B
(पीजेच आहे.. कृपया हलके घ्या!)
किती शंका!!!!
1. माझं मराठी टाइपिंग स्लो आहे. त्यामुळे कमीत कमी शब्द वापरले. लेख त्रोटक झाला. हळूहळू वेग वाढेल.
2. आज-याचा गजरा प्रसिद्ध नाहिये. घनसाळ तांदूळ मात्र आहे!
3. मित्र कोल्हापूर चा नव्हता तसेच त्याने आजरा हे नाव केवळ माझ्या तोंडुन ऐकले होते.
4. साइन्स च्या लोकांना कविता कळत नाहीत हे त्याचे मत. माझे नव्हे!
5. आज-याचा गजरा स्पेशली आज-याला जावून घेण्याची काही गरज नव्हती!
6. माझा मुद्दा कविंचे दोष दाखवण्याचा तसेच कविता हा प्रकार हल्ली जितका सवंग झाल्याचे दिसते तितका नाही हे दाखवन्याचा होता.
खरय कळणार नाही आणि लिहीण्याचा प्रयत्न करतील तर काशी च होइल
खरय मित्राच म्हणण १०० % खरय.
युवर फ्रेंड इज ग्रेट
तुमचा मित्र जगो व तुम्हाला गजराचे मोठाले घड्याळ आणुन देवो.
हिच इश्वर चरणी प्रार्थणा.