मी 'उपक्रम' आणि 'ऐसी' येथे वेळोवेळी केलेल्या लेखनातील काही लेखांचा संग्रह bookganga.com येथे ह्या URLने प्रकाशित झाला आहे. संग्रहाचे नाव 'आर्यभटाची पृथ्वी, भास्कराचार्यांचे पाटण आणि अन्य लेख' असे असून सुरुवातीच्या प्रास्ताविक निवेदनामध्ये हे लेख 'उपक्रम' आणि 'ऐसी' आलेले आहेत असेहि नोंदवले आहे.
अभिनंदन कोल्हटकर जी.
अभिनंदन कोल्हटकर जी.
अभिनंदन
तरी जालावर फुकट उपलब्ध असलेले लेख दीडशे रुपये/ तीन डॉलर देऊन ई-बुक स्वरूपात कोण वाचेल असा प्रश्न पडला.
सर्वच जण कुठे फोरम्सवर असतात?
सर्वच जण कुठे फोरम्सवर असतात?
माझे काय बिघडते?
नाही वाचले म्हणून तरी माझे काय बिघडते आहे? एरवीहि असल्या विषयांवर वाचकांच्या उडया पडतील आणि मी लवकरच बेस्ट सेलर्समध्ये जाऊन पडेन अशा भ्रमात मी बिलकुल नाही. बहुतेक वाचकांना जांभया आणणारेच हे विषय आहेत. जवळजवळ शून्य खर्चात माझे थोडेफार लेखन सुसंघटित स्वरूपात कोठेतरी आहे हाच माझा आनंद!
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन! संकलन वाचनीय आहे, हे मी सांगावयाची गरज नाही. आवड असलेल्या वाचकांना अत्यंत माफक दरात हे उपलब्ध झाले हा वाचकांचा फायदाच.
अभिनंदन
अभिनंदन कोल्हटकर सर!!
अभिनंदन !!!
अभिनंदन !!!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन कोल्हटकर अजोबा. आनंद
अभिनंदन कोल्हटकर अजोबा. आनंद वाटण्यासारखी गोष्ट आहे.
आँ? आजोबा !?!?
आपाण्डुरा: शिरसिजास्त्रिवली कपोले
दन्तावली विगलिता न च मे विषाद:।
एणीदृशो युवतयो पथि मां विलोक्य
तातेति भाषणपरा: खलु वज्रपात:॥
माझे डोक्यावरचे केस पांढरे झाले, कपाळावर तीन सुरकुत्या आल्या, दंतपंक्ति गळाली ह्याचे मला काहीच दु:ख होत नाही. हरिणीसारखे नेत्र असलेल्या युवती मला रस्त्यात पाहून ’तात’ असे हाकारतात हा मजवर खरा वज्रपात आहे!
वाघ आजोबा
कुठल्यातरी एका सिनेमात कुठलातरी एक वाघ आजोबा होता. वाघ काय आजोबा होत नाही? आणि आजोबा झाला तर तो काय वाघ राहात नाही?
(त्या सिनेमात उर्मिला मातोंडकरसुद्धा होती म्हणे. आजोबा वाघाची मयतरीण.)
जाता जाता: अनु रावांचे नामकरण आजपासून 'हिरण राव' करावे का?
माझे डोक्यावरचे केस पांढरे
अहाहा! क्या बात!! : ) हा मिष्किलपणा सिम्पली ग्रेट
तुमच्या कडुन अगदी ४०-५० च्या
तुमच्या कडुन अगदी ४०-५० च्या दशकातील आठवणी ऐकल्या ( वाचल्या ) आहेत. त्यामुळे थेट आजोबाच येते मनात.
हे असे दुख माझ्या वाटेला तर सारखेच येते. कित्येक वर्षापूर्वी दुकानदारानी काकु म्हणल्यावर तो ते मला उद्देशुन म्हणतो आहे हे कळायचेच नाही.
मुलीला बरोबर घेउन जायचे नाही हा त्यावरचा थोडासा उपाय आहे ( तो ही फार चालत नाही म्हणा हल्ली )
अभिनंदन!
चांगले संदर्भसाहित्य एकत्र मिळतेय आणि भविष्यातही उपलब्ध होऊ शकेल ही दस्त-ऐवजीकरणाच्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
वा! अभिनंदन!
वा! अभिनंदन!
अभिनंदन कोल्हटकरजी!
अभिनंदन कोल्हटकरजी!
पुर्वी चांदोबात एक गोष्ट येत
पुर्वी चांदोबात एक गोष्ट येत असे त्याची सुरवात "आजोबांनी आरामखुर्चीत बैठक ठोकली,काठी बाजूला ठेवली,नाकात तपकीर कोंबली आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली----
अभिनंदन.
अभिनंदन.
एकत्र संकलन केल्यामुळे वाचन सोयीचं वाटतं.