श्यामसुंदर मुळे सरांचा शब्द-मेध यज्ञ

थेट रात्रीचे नऊ वाजता
हजारएक हात इमेल बघायला स्तब्ध असताना मुळे सर
पोतडीतून आज मारायचा विजयी शब्द काढतात
प्रमाथी,दुरंत,अक्षुण्ण
किंवा ग्रामीणपणे
यंग्राट,अत्रंग,आडभंग
एक मिनिटात अर्थ सांगणे दूरच,मात्र
काही स्त्रिया त्यांच्या काही शब्दांनी कामोत्तेजित होतात
व सर्व पुरुष खजील, असे मानले जाते.
शब्द-घोडा दुबईतील इंजिनियर,अमेरिकेतील
संगणक-अभियंते, दिल्लीतील भाग्यनियंते,
लंडन-मधील वेटर्स पर्यंत जाऊन न मरता
परत येतो,
एक मिनिटात सर पुढची इमेल पाठवितात: 'हात रांडेच्च्यो"
कॉम्प्युटर बंद करतात,
आणि विजयी मुद्रेने आपल्या वांगणी (चोराची) या गावी
झोपी जातात.
उद्याचा घोडा
मनात
हळूहळू
आकार घेऊ लागतो.

(आधारित).

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ही कविता फेसबुकवरील थोर्थोर मानस-माय-बापांवर आहे का ज्यांच्यावरती लाइक्स चा वर्षाव पडतो आणि जे लोक वादग्रस्त किंवा जडव्यागळ बोलून, आपल्या सनसनाटी वक्तव्यांनी सतत प्रसिद्धीत राहून, मार्क झुकेरबर्गच्या बिझनेस वेन्चर चे(फेसबुकचे) हित साधण्यास कटिबद्ध असतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोल!

एक नंबर लिहिता राव तुम्ही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ही कविता कशावर आधारीत आहे. पण पहील्या वाचनात मला ही अरनब गोस्वामी वरील वाटली.
रोज एक नवा एखादा जबरी इंग्रजी शब्द विशेषण तो डिबेट मध्ये टाकत असतो.
तुमचा श्यामसुंदर मला अरनब गोस्वामी शी मिळताजुळता वाटला
रोज एक शब्द बॉम्ब
नवा कोरा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी तर फेसबुकवरही नाहीये. पण मिपावरील या कवितेखाली प्रतिसाद वाचले होते. त्यावरुन तशा अर्थाचा, पण रंगवुन प्रतिसाद दिलेला ROFL Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर कविता!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं