स्पेन महासत्ता का नाही ?

खफवर २० तारखेच्या आसपास ज्या गप्पा झाल्या, त्याबद्दल अधिक बोलण्यासाठी चिंजंनी धागा काढायला सांगितलं. तो हा धागा.
.

खफवरच्या माझ्या शंका --
शंका क्र१
भारतात समुद्री व्यापार- वसाहतीसाठी पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच असे सगळे लोक आले (अगदि व्हेनिशिअन व्यापारीही येउन गेले चौलच्या युद्धाच्या वेळी.) पण मग स्पेन ह्या बर्‍यापैकी मजबूत मध्ययुगीन सत्तेला भारतात का येता अलं नाही ? ते येण्यात इंट्रेस्टेड नव्हते का ?
.
शंका क्र२
दक्षिण अमेरिकी देशच्या देश बेचिराख झाले; उजाड झाले म्हणे, युरोपिअन तिथे पोचल्यावर.
हे होण्यासाठी युरोपिअयनांनी केलेले हल्ल्यांपेक्षा मोठं कारण ठरलं ते म्हणजे युरोपिअनांसोबत आलेले देवी-कांजिण्या आणि इतर अनेक संसर्गजन्य रोग. ह्या रोगांच्या साथीनं गावंच्या गावं उजाड-निर्मनुष्य झाली.
पण हे उलट दिशेनंही घडणं शक्य असावं ना ? म्हणजे... फक्त काही शे किंवा काही हजार जे कोणी स्पॅनिश पोर्तुगीज वगैरे लोक तिथे गेले; ते अमेरिकी स्थानिक लोकांच्या अंगातल्या रोगांना प्रतिकारक्षमता विकसित करु शकले नाहित; आणि मग तडफडून मेले; असं व्हायला हवं होतं ना ?
म्हणजे... काही लाख किंवा काही कोटी लोकांत रोग पसरला, तर त्यातले निम्मे म्हणजे पुन्हा काही कोटी शिल्लक राहतील.
पण काही हजार लोक तर उलट एका फटक्यात मरण्याचीच शक्यता ग्यारंटीड वाटत नै का ?
.
.
बॅट्याचे उत्तर --
स्पेन आणि पोर्तुगाल काही काळासाठी मर्ज झाले होते तेव्हा आले असावेत. नपेक्षा नाही. कारण- त्या करारान्वये पूर्वेस पोर्तुगीज़ आणि पश्चिमेस स्पेन असे जग वाटून घेतले होते. तरी नंतर स्पेनवाले फिलिपीन्सला आलेच म्हणा.

आणि दुसर्‍या शंकेसाठी गन्स जर्म्स & स्टील हे पुस्तक वाचा. (बॅटमॅन नुसत्या लिंका फेकतो. फ्री पीडीएफ असली म्हणून काय झाले?)
.
माझा उपप्रश्न
माहितीबद्दल आभार. पूर्व्-पश्चिम वाटून घेतले, म्हणजे नॉर्मली आशियाअमध्ये स्पेनिशांनी यायचे नाही पोर्तुगीजंनीच काय तो आशियायींचा फडशा पाडायचा) असे ठरले होते का ?
तसे असेल तर त्याबदल्यात पुरेसे कॉम्पनसेशन स्पेनिशना कुठे मिळाले ?
इतका मोठ्ठा ब्राझिल, तो पोर्तुगीजांनी घेतला की अमेरिकेत!

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एकाक्षरकळेलतरथपथ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तसे असेल तर त्याबदल्यात पुरेसे कॉम्पनसेशन स्पेनिशना कुठे मिळाले ?

अरे कॉम्पेन्सेशनचा काय प्रश्न आहे? टेरिटरी वाटून घेताना "दुसर्‍या टेरिटरीत मोनोपोली" हेच पुरेसं कॉम्पेन्सेशन नाही का?

इतका मोठ्ठा ब्राझिल, तो पोर्तुगीजांनी घेतला की अमेरिकेत!

कारण तोर्देसिलासच्या तहाप्रमाणे लैन ब्राझीलमधनं गेली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

I know the answer of Q1.

In 14th 15th century Spain and Portugal were most powerful nations in Christian world. So Pope distributed the remaining world between these two. Portugal was awarded the eastern world and Spain was awarded the western world. So Spanish went to Americas and Portuguese came to east. British/French/Dutch entered the fray later.
-------------------------
But I have doubt on this. Columbus went westward thinking he would reach India from the other side. That was in 1493 (ie end of 15th century). So at least till that time it was unknown that America is "new world". Any division was thinkable only after Columbus realized that the two worlds are different and that there is no "India" over there.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मनोबा ,
गन्स जर्म्स & स्टील , या पुस्तकात काही शास्त्रीय वाटणाऱ्या विधानांवर मोठी मोठी हायपोथेसिस मांडलेली आहेत . सगळ्यांचे अनालिसिस करणे वेळेअभावी शक्य नाही , पण पान २१ वर असाच एक उत्तुंग षटकार आहे , त्याकडे आपले लक्ष वेधू इच्छितो . .
"People with blood groups B and O have a greater resistance to small pox than do people with blood group A "
हे विधान नुसतेच स्वीपिंग व ढोबळच नव्हे ,तर शास्त्रीय दृष्ट्या असत्य आहे . ( हि अफवा ज्या कोणी सोडली असेल तर ती असो , पण त्यावर पुरेसे शास्त्रीय संशोधन होऊन या विधानात काहीही तथ्य नाही हे वैद्यकीय संशोधनात peer reviewed जर्नल्स मध्ये प्रकाशित झाले आहे, पूर्वीच .. )
( याचे पुरावे मी देणार नाही . google केल्यास सहज उपलब्ध आहेत )
ज्या पुस्तकातील मोठ्या मोठ्या थिअरीज ( किंवा बाता ) शास्त्रीय असत्य किंवा अफवांवर आधारित असू शकतील , त्यातील कन्क्लुजन्स वर किती विश्वास ठेवावा हा महत्वाचा प्रश्न आहे .
( थोड्या आकलनाकरिता ब्लड ग्रुप म्हणजे प्रत्येक माणसाच्या शरीरातील लाल रक्तपेशींवर उपस्थित किंवा अनुपस्थित असलेले एक विशिष्ट् प्रोटीन ... , याचा एखाद्या जनसमूहाच्या प्रतिकारशक्ती शी संबंध असायलाच पाहिजे का , इतपत ढोबळ इम्म्युनॉलॉजीतील जाण असले तरी पुरे. हे मी ढोबळच आणि या वरील अफवेसंदर्भात मर्यादित context मध्ये लिहिले आहे. विषयाचा आवाका मोठा आहे, तो इथे चघळत नाही )

तात्पर्य : reference वेगळा द्या , या पुस्तकाचा नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते स्टार्टर्सकरिता सांगितलं इतकंच.

त्या पुस्तकात अशा अतिढोबळ चुकासुद्धा असतील तर नक्कीच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मनोबा उत्तर देत नाही म्हणुन प्रश्न काढुन टाकला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही केल्या
काही केल्या
मनोबा उत्तर
देत नाही.

प्रश्नावलीची
फैर लांब
प्रश्न चोच
प्रश्नच मान
प्रश्नच टिंब
प्रश्नच ढंग
त्याने चढे ऐसीला
प्रश्नांचा रंग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Spanish got the large chunks of Gold from America.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धाग्याच्या शीर्षकाबद्दल बोलायचं तर, या विषयाचा आवाका बराच मोठा आहे. साम्राज्यांच्या उदयास्तामागे जी ढोबळमानाने कारणं असतात, तीच स्पेनलाही लागू पडावीत. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात; दोन सामर्थ्यवान प्रांतांची झालेली सोयरीक (इझाबेला-फर्डिनांड विवाह), मूर आक्रमकांचे उच्चाटन, अमेरिकेचा शोध इत्यादी कारणं उदयामागची तर प्रचंड भूभागाचा ताबा राखताना होणारी दमछाक, इतर राष्ट्रांकडून वाढती स्पर्धा, कॅथलिक-प्रॉटेस्टंट दुफळीत अडकणे (डच रिव्होल्ट, फ्रेंच सिव्हिल वॉर इ.), या युद्धांमुळे डबघाईला आलेली अर्थव्यवस्था अशी अस्तामागची म्हणता येतील.

इ.स.१५८८ साली, पहिल्या इलिझाबेथच्या काळात, तोवर अजिंक्य असणार्‍या स्पॅनिश आर्माडाचा झालेला मोठा पराभव, ही त्यातली कलाटणी देणारी घटना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नसतो अहो एखाद्याला इंटरेस्ट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

किंवा 'प्रत्येक देशात थोडेच मोदीजी जन्माला येतात?'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नसतो अहो एखाद्याला इंटरेस्ट!१'

शिवाय ते 'रेन इन स्पेन स्टेज मेनली इन द प्लेन्स'
आता ते स्पॅनिश आपली घरं शाकारतील, छ्त्र्या बनवतील की महासत्ता बनण्याच्या नसत्या लफड्यात पडतील?
काय समजलेंत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@अनुरावः सारखे सारखे एडिट काय करताय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मनोबा ला प्रश्न विचारला, पण तो उत्तर देत नाहीये म्हणुन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

१५ व्या शतकाच्या अखेरीस नौकानयनातील प्रगतीमुळे युरोपीयन राष्ट्रे - प्रामुख्याने स्पेन आणि पोर्तुगाल - पूर्वेपश्चिमेकडे पाहू लागली होती. ह्यामागे व्यापार आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे अधिकाधिक लोकांना ख्रिश्चन करणे ह्या दोन प्रमुख प्रेरणा होत्या. स्पेनला दक्षिण अमेरिकेमध्ये अ‍ॅझटेकांवर आणि तदनंतर इंकांच्यावर विजय मिळाल्यामुळे त्यांच्याकडून लुटलेल्या सोन्याचांदीचा मोठा ओघ स्पेनकडे सुरू झाला. अटलांटिक ऐवजी त्यांची नजर पॅसिफिक समुद्रावर अधिक केन्द्रित झाली. तोर्देसिलासच्या वाटणीमुळे त्यांनी पूर्वेऐवजी पश्चिमेवर नजर दिली.

आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालता येतो हे १४८८ साली बार्थोलोम्यू डायसला माहीत झाले होते. त्याचा उपयोग करून वास्को द गामाने आफ्रिकेच्या पूर्व किनायाने सरकत सरकत आणि वाटेत जागोजागी बरोबर आणलेले क्रूस उभारत एका छोट्या मुस्लिम सुलतानाच्या मालिंडी नावाच्या राज्यापर्यंत प्रगति केली. हिंदुस्थानातील गुजराथी व्यापार्‍यांची आणि मलबारमधील मुस्लिम व्यापार्‍यांची जहाजे मालिंडीपर्यंत येत असत. हे मुस्लिम प्रामुख्याने दमास्कस, अलेप्पो अशा भागातील असत आणि युरोपकडे जाणार्‍या मसाल्याच्या पदार्थांवर अडत लावून ते भरपूर पैसा कमावत असत. त्यांचा हेतु व्यापारातून पैसा कमावणे हाच असल्याने मलबारमधील छोट्या सत्ताधार्‍यांशी आणि स्थानिक प्रजेशी त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण असत. युरोपीयनांचा हेतु थोडा निराळा होता. व्यापाराबरोबरच मोठ्या प्रमाणात स्थानिकांना ख्रिश्चन बनविणे असाहि त्यांचा एक हेतु होता.

समुद्रामध्ये आपल्या जहाजावरच राहून आणि थोडी मैत्री, थोडी धमकी असा वापर करून वास्को द गामाला सुलतानाकडून मालिंडी येथे त्याला हिंदुस्थानकडे नेणारे वाटाडे भेटले. त्यांच्याबरोबर २४ एप्रिल १४९८ ह्यादिवशी पूर्व-उत्तर दिशेकडे त्याने आपली जहाजे हाकारली. ९ दिवसांनंतर त्यांना प्रथम ध्रुव तारा दिसला आणि १८ मे ह्या दिवशी त्याने कालिकतसमोर नांगर टाकला. ह्यानंतर १० वर्षांमध्ये पोर्तुगीजांनी आपली मजबूत पकड किनार्‍यावर बसवली. आपली मजबूत जहाजे, आपले शस्त्रसामर्थ्य आणि हिंदुस्थानामध्ये पाय रोवण्याचा पक्का इरादा ह्यांच्या जोरावर त्यांनी गोव्यामध्ये बस्तान बसविले. ह्यापुढचा इतिहास सर्वज्ञात आहे.

ह्यापूर्वी कधीच व्यापारापलीकडचे ध्येय डॊळ्यासमोर असलेले कोणी हिंदुस्थानातील किनायावरील छोट्या सत्ताधार्‍यांना माहीतच नव्हते. त्यांच्या ह्या गाफील भोळेपणामुळे वास्को दा गामा आणि अन्य पोर्तुगीजांना सहजपणे हिंदुस्थानच्या पश्चिम किनार्‍यावर पाय रोवता आले.

वास्को द गामाच्या हिंदुस्थानाच्या पहिल्या सफरीचा वृत्तान्त, त्यामध्ये भाग घेतलेल्या एका व्यक्तीने लिहिलेला, हॅकल्युइट सोसायटीने इंग्रजी भाषान्तरात १८९८ मध्ये प्रकाशित केला. तो जालावर उपलब्ध आहे. त्यावरून ही माहिती कळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरती कोल्हटकरांच्या प्रतिसादात Hakluyt सोसायटीचा उल्लेख आलेला आहे. इंग्लंडमधील या सोसायटीद्वारे फक्त इंग्रजांची प्रवासवर्णने छापली जात, तीही दूरदेशातली. हॉलंडमध्येही अशीच एक सोसायटी आहे, तिचे नाव linschoten vereeniging अर्थात लिन्स्खोटेन सोसायटी. त्यातर्फेही अशीच डचांची दूरदेशातली प्रवासवर्णने छापली जात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Hakluyt सोसायटी

या टिपबद्दल तुझे आणि कोल्हटकरकाकांचे आभार! भलताच भारी प्रकार दिसतोय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सवालच नाही. अतिरोचकेस्ट पुस्तकं आहेत या मालिकेत.

झालंच तर ओल्ड इंग्लिश वाचायला अफ्फाट मजा येते. स्पेलिंगं स्टँडर्डाईझ्ड झालेली नसतात, पाठभेद पोटभेद पैशाला पासरी असतात, आणि एकूणच अफाट आकाराची वाक्ये असतात. तेव्हाची डचही तशीच, साला हस्तलिखितातला स्वल्पविराम दिसला नाही तर भेंडी कळायचं बंद होतं वाक्य कुठं संपतं ते पाहताना. तसली इंग्लिश वाचणे हा अतिरोचक अनुभव आहे. पण प्री-शेक्सपिअर इंग्रजी इज़ सो हार्ड, बेवुल्फ तर जर्मन किंवा डेनिश वाटतं इंग्रजीपेक्षा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सर्व वाचकांचे आभार. अरविंद कोल्हटकरांनी दिलेली माहिती भारिये. त्याबद्द्दल त्यांचे विशेष आभार.
.
भारतीय उपखंडाच्या विविध युद्धांची वर्णनं वाचताना हत्तींचा उल्लेख दिसतो. बर्‍याचदा हत्ती हा कागदोपत्री बलाढ्य वाटणार्‍या, धनिक,श्रीमंत सैन्याकडे असतो. आणि पुढचा उल्लेख असतो की ह्यामुळे सेनानायकाला आणि पर्यायाने सेनेलाही चपळ राहता आलं नाही. हालचालींच्या मर्यादा आल्या. हत्ती सहजतेनं १८० अंशात उलट फिरु शकत नाही. सतत वेगवान राहू शकत नाही. हत्ती वापरणारं सैन्य एकूणच इतर सामुग्रीही अवजड, बोजड घेउन फिरत असतं. तुलनेनं घोडा वेगवान असतो; चपळ अस्तो; आणि अधिक वेगानं अधिक काळ धावू शकतो. पण.....
जर हे असं सगळं होतं, तर हे धनिक लोक हत्ती का वापरायचे ? हत्त्ती परवडत असेल तर ह्यांना घोडेही परवडायला हवेत. (खरं तर घोडे त्याही काळात हत्तीहून लैच स्वस्त असावेत; शिवाय त्यांचा मेन्टेनन्स तुलनेनं कमी.) मग ते हत्ती वापरायचा निर्णय का घेत ?

हत्तीमुळे स्वपक्षास फायदा झालेल्या/ जिंकल्या गेलेल्या मोठ्या लढाया किती/कोणत्या ?
हत्तीमुळे स्वपक्षास तोटा झालेल्या किती/कोणत्या ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घोडे हे बह्वंशी आयात केले जात हा साधा मुद्दा लक्षात न आल्याचे पाहून आश्चर्य वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मनोबा, सोळाव्या शतकापासुन पुढे हत्तीचा उपयोग करुन युद्ध झाले असल्याचे उदाहरण आहे का? तोफा वगैरे वाहुन न्यायला हत्ती वापरले जात, किंवा कोणा मोठ्या राजाला दिमाखानी वाहुन नेण्यासाठी. पण गेल्या ४०० वर्षात भारतीय उपखंडात हत्तीचा वापर करुन युद्ध झाल्याचे उदाहरण आहे काय? ( म्हणजे १-२ हत्ती नव्हे, प्रॉपर संख्यने हत्ती )

धनिक लोक हत्ती का वापरायचे ? हत्त्ती परवडत असेल तर ह्यांना घोडेही परवडायला हवेत. (खरं तर घोडे त्याही काळात हत्तीहून लैच स्वस्त असावेत; शिवाय त्यांचा मेन्टेनन्स तुलनेनं कमी.) मग ते हत्ती वापरायचा निर्णय का घेत ?

हा प्रश्न युद्धाच्या संबंधात आहे की नुस्ता वापरण्याच्या?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही नाजूक भाग सोडले तर हत्ती हा फिरता किल्ला असल्यागत असायचा. एका हत्तीवर तीनचार जण बसू शकतात. गंडस्थळ, सोंड आदी चिलखताने कव्हर केले जायचे मग काय नुसते चिरडत जायचे काम. सोंडेवर पट्टे चढवले की तोच हत्ती सैनिकागत लढायचा देखील. शिवाय हत्तीच्या स्पीड अन स्टॅबिलीटीमुळे त्यावर बसून तिरंदाजी करणे, भाले फेकणे सोपे पडत असावे. उंचावर बसल्यामुळे रणांगणाची लांबची व्हिजीबिलेटी मिळत असावी. नेतृत्व करायला सोपे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बंदुका वापरात आल्यावर हत्तीवर बसलेला इसम एकदम वल्नरेबल की हो....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण त्याआधीही बाण आणि भाले होतेच की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

त्याला ही काहीतरी प्रोटेक्शन वापरत असतील की Smile (वाक्यातून ध्वनित होणारा अर्थ इग्नोर मारा Smile )

बाय द वे, रोमन युद्धकलेची डीटेल्ड वर्णने (ती आयुधे, युद्धातील पेच वगैरे) जसे उपलब्ध आहे तसे आपल्याकडचे काही आहे का?

मूळ विषयाबद्दल - ब्रिटिश साम्राज्याचा इतिहास वाचताना त्याची सुरूवात १५/१६ व्या शतकात ब्रिटिश नेव्ही ने स्पॅनिश आर्माडाचा पराभव केला आणि ब्लू वॉटर नेव्ही (समुद्र/महासागर पार करून युद्ध करू शकणारी) विकसित केली त्यातूनच झाल्याचे वाचले आहे. मात्र भारतासारख्या देशात स्पेन ने कधी साम्राज्य निर्मितीचे प्रयत्न केले होते का कल्पना नाही.

युध्दासंबंधी सैनिकांची वगैरे जी गाणी असतात त्यासारखेच "रूल ब्रिटानिया" हे गाणे मधे एका सिरीयल मधे ऐकले होते. ते यासंबंधीच असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाय द वे, रोमन युद्धकलेची डीटेल्ड वर्णने (ती आयुधे, युद्धातील पेच वगैरे) जसे उपलब्ध आहे तसे आपल्याकडचे काही आहे का?

मुघल आणि मराठ्यांचे तरी उपलब्ध आहे. मुघल काळापासून पुढचे बरेच काही आहे. त्याअगोदरचे मात्र तुलनेने कमी उपलब्ध आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद. शोधतो. इस्त्रायल मधे तेल अविव जवळ मसाडा म्हणून एक जागा आहे तेथे गेलेलो असताना तेथील कथेमधे रोमन हल्ल्याबद्दल बरीच माहिती होती. तेथून कुतूहल वाढले. नंतर गेम ऑफ थ्रोन्स पाहताना त्यातली अस्त्रे रोमन अस्त्रांवरूनच घेतल्यासारखी वाटली. त्यामुळे सध्या इंटरेस्ट आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे वा! सहीच!

बाकी रोमन एंपायरबद्दल जितकी जास्त माहिती उपलब्ध आहे तितकी फारतर मुघल काळापर्यंतच असावी. त्याआधी नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

I don't believe Bow and Arrow were practically usable weapon in battle. It may be useful in hunting.

Spear must be travelling quite slowly so it may be possible to duck.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आजिबात नाही, उदा.

https://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Agincourt

This battle is notable for the use of the English longbow in very large numbers, with English and Welsh archers forming up to 80 per cent of Henry's army. The battle is the centrepiece of the play Henry V by William Shakespeare.

मंगोल सैन्याच्या यशात त्यांचे घोडेस्वार धनुष्यबाणही वापरत असत हाही एक पैलू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओ हेलो हेलो!
वरती बॅट्या म्हणतोय तसं इंग्लिश 'लॉन्ग बो'चा वट होताच मध्ययुगात. मंगोलांच्या घोड्यावरच्या वेगवान युद्धशैलीतलं एक महत्त्वाचं अस्त्र म्हंजे धनुष्य बाण. इतकच कशाला मंगोलांपूर्वी आठशे ते हजार वर्षे आधी आख्ख्या युरोपात धुमाकूळ घालणार्‍या हुणांचेही एक ठळक शक्तीस्थान हे धनुष्य-बाणच होते.
पर्थियन साम्राज्याची सेना (पर्शियन लोकांशी इंटरसेक्ट करणारा समाजसमूह) इतकी तरबेज होती धनुष्याच्या वापरात की तत्कालीन बलाढ्य, शिस्तबद्ध,समृद्ध, प्रगत, विशाल, व्यावसायिक रोमन सैन्यासही त्यांनी हैराण केले; त्यांच्या पूर्वेकडील वाढीस अट्काव केला.
इंग्लिश भाषेत parting shot हा शब्दप्रयोग आला त्याचे मूळ म्हणजे हे पर्थियन सैन्य. हे ऐन लढाईत पळाल्यासारखे दाखवी; आणि त्यांच्या मागे शत्रूसैन्य लागे. आणि मोक्याच्या ठिकाणी पोचताच हे पर्थियन्स अचानक घोडे वळवून (किंवा घोडे न वळवताच, घोडे सरळ जात असतानाच मागे वळून सटासट एकाएकी बाणांचा वर्षाव करत. ह्या अचानक हल्ल्याने पाठिमागे लागलेले घोडदळ्/कॅव्हलरी बावचळे, गोंधळून जाइ. आणि त्यांचा मग यथास्थित खात्मा केला जाइ. धनुष्य्-बाणाची यशस्वी मास्टरी प्राप्त केल्याशिवाय हे शक्य नाही. लै लै प्र्याक्टिस केली होती त्यांनी. )
तर सांगायचे म्हणजे पर्थियन शॉट वशॉट""पार्टिंग शॉट" वाक्प्रचार आलेलाय. धनुष्य बाणाशी संबंधित आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतातही बाबर जी पानिपताची लढाई जिंकला ती तोफखान्यापेक्षा घोडेस्वार धनुर्धार्‍यांमुळे असं वाचल्याचं आठवतं. पानिपताच्या दुसर्‍या लढाईत हेमूचा डोळाही एका मोगली धनुर्धार्‍यानेच फोडला होता. शिवचरित्रात किंवा एकूण मराठी इतिहासात मात्र असे उदाहरण आठवत नाही. नाही म्हणायला उंबरखिंडीच्या लढाईत शिवाजीराजे धनुष्यबाण धारण करून होते असे वाचल्याचे आठवते. चेकवले पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दिलेरखान -।}-> मुरारबाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"हेल्लो हेल्लो करायला छोटासा फोन"

हे वाक्य कुठल्या गाण्यात आहे ते आठवतय का मनोबा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घोडे न वळवताच, घोडे सरळ जात असतानाच मागे वळून सटासट एकाएकी बाणांचा वर्षाव करत
हायला भारीच.
काही जुन्या तथाकथित गुन्हेगारी जमाती (पारधी) पोलीस त्यांचा पाठलाग करत असता पायाच्या अंगठ्यात छोटे छोटे दगड उचलून मागे फेकून मारत त्याची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तथाकथित गुन्हेगारी जमाती (पारधी)

भारतात कधीच कोणतीही जात वा जमात गुन्हेगारी नव्हती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'तथाकथित' हा शब्द पाहिला नाही काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

येता का सोलापुरात. सेटलमेंट मध्ये राहण्यासाठी.
ह्या तथाकथित जातींसाठीच कुंपणात बांधलेल्या लोकांच्या वसाहती आहेत. नेहरुंनी तारा तोडून त्यांना वसवले. सेटलमेंट म्हणत्तात त्यांना.
.

काहीच माहीत नसताना उगी आडवे लावायचे म्हनून काहीही स्टेटमेंट थाटात फेकायचा स्वभाव बदला आता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजो, तुम्हाला 'तथाकथित' ('तथा कथितं' तसे म्हटले गेलेले - तत्पुरुष समास) ह्याच्या अर्थाची छटा माहीत नसावी असे वाटते. एखाद्या गोष्टीला 'तथाकथित म्हटले तर 'काही लोक त्या गोष्टीचे तसे वर्णन करतात पण ते खरे तसे नाही' असे ध्वनित होते.

तुम्हाला पटेल असे उदाहरण देतो. कोणी असे म्हटले की 'अजो हे तथाकथित ट्रोल आहेत' तर ह्याचा असा अर्थ होतो की 'काही लोक अजोंना ट्रोल म्हणतात पण ते खरे ट्रोल नाहीत'.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तर मग सुध मराठीमधी "सो कॉल्ड" असा सांग नी !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नै पण ते भारतातले लोक गुन्हे करतच नाहीत. त्यांची शस्त्रे किंवा हात किंवा कंप्यूटर्स हेच गुन्हे करतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण त्या कन्येने ते विधान पाकिस्तानबद्दल केले होते ना ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तेच लॉजिक सगळीकडे लावण्यात बाकी मजा आहे. जसे- दोष नव्या जमान्याचा नसून नव्या जमान्याला 'हावी' होऊ देणार्‍या पुचाट जुन्या जमान्याचा आहे. वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नवा जमाना भंकस आहे

- अजो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अजो भंकस आहे

- अस्मादिक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वरील उपचर्चेच्या संदर्भातः https://en.wikipedia.org/wiki/Gunpowder_Empires

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चर्चेत भाग घेता येत नसला तरी आवडीने वाचतो आहे. ईतिहास माझा आवडता विषय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

चर्चा सुरू करून देण्याबद्दल मनोबाचे आभार.
बाकी अशी मजेदार चर्चा ऐसीवरच होऊ शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय पूर्व पश्चिम वाटणी घेऊन बसलात पृथ्वी गोल आहे व सतत पूर्वेकडे प्रवास केला तर पच्चीमेकडे पोहचू शकतो हे एका स्पॅनिश नेच करून दाखवलं नाव आहे Ferdinand Magellan.( मराठीत उच्चर येत नाही मला)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फ‌रडिनांड‌ म्यागेलान.
(ड‌ पूर्ण).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प‌च्चिम‌ हा काय‌ प्र‌कार‌ आहे बाय‌द‌वे? प‌च्च‌क‌न‌ थुंक‌ल्याचा फील‌ येतो एक‌द‌म‌. ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सतत पूर्वेकडे प्रवास केला तर पच्चीमेकडे पोहचू शकतो

कुत्तोबा - ह्यात काहित‌री उल‌टे झाले आहे असे वाट‌ते का तुम्हाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सतत पूर्वेकडे प्रवास केला तर पच्चीमेकडे पोहचू शकतो

हे कुठल्या बाजूने शेपूट ध‌राय‌ला जाल त्याव‌र अव‌लंबून नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अप‌रिचित‌ प‌र‌देशी नावांचे उच्चार‌ क‌से क‌राय‌चे हे सांग‌णाऱ्या ड‌झ‌नाव‌री साय‌टी उप‌ल‌ब्ध‌ आहेत‌. गूग‌ल‌व‌र‌ "How Pronounce अब‌क‌" असा प्र‌श्ब‌ विचारा. त्या पुढे येतील‌. अलीक‌डे यूट्यूब‌व‌र‌ उच्चार‌ दाख‌विणाऱ्या साय‌टी बोकाळ‌ल्या आहेत‌. तेथील‌ एकीम‌ध्ये How Pronounce Ferdinand Magellan असे विचारा. ही साइट‌ 'फ‌र्डिन‌ंड‌ म‌जेल‌न‌' असा उच्चार‌ ऐक‌वेल‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकीव‌र‌ त‌र‌ ब‌हुतेक‌ वेळा ऑडिओ फाइल‌ सुद्धा अस‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.