राजकारण
लवासाचा 'आदर्श' घोटाळा
(लवासाचे 'प्रकरण' बातम्यात व टीव्हीवर झळकत असल्यामुळे या पूर्वी इतरत्र प्रसिद्ध झालेला हा लेख पुनः एकदा वाचकांच्या माहितीसाठी देत आहे.)
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about लवासाचा 'आदर्श' घोटाळा
- 15 comments
- Log in or register to post comments
- 7973 views
डिजीटल ईंडीया, फ्रि ईंटरनेट आणि नेट न्युट्रॅलिटी
- डिजीटल ईंडीया हा भारतातील हजारो शहरे, गावे, रस्ते आणि रेल्वे स्थानकं ईंटरनेट ने जोडण्यासाठी पायाभुत सुविधा ऊपलब्ध करून देण्याचा ऊपक्रम.
- फेसबुक आणि आठ दहा कंपन्या मिळुन जगातल्या अविकसीत आणि विकसनशील देशातल्या ज्या भागातील लोक ईंटरनेटपासुन वंचित आहे त्यांना मोफत ईंटरनेट सेवा ऊपलब्ध करून देण्याचा प्रयत्न म्हणजे internet.org
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about डिजीटल ईंडीया, फ्रि ईंटरनेट आणि नेट न्युट्रॅलिटी
- 8 comments
- Log in or register to post comments
- 8164 views
जालावरच्या नियतकालिकांचं / नित्यकालिकांचं संकलन
जालावर अनेक नियतकालिकं उपलब्ध असतात. हल्ली बरेचदा अशा नियतकालिकांचं वाचन कागदी आवृत्तीत न होता इथेच होतं. पण नुसत्या आपापल्या वाचनखुणा साठवण्यापेक्षा अशा नियतकालिकांची यादी सगळ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध असली, तर सोईचं जाईल असं वाटलं म्हणून इथे एकत्र करते आहे. लोकांनीही यथाशक्ती भर घालावी. (संपादकांना काही बदल करावेसे वाटले, तर त्यांनी जरूर... इत्यादी इत्यादी.)
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about जालावरच्या नियतकालिकांचं / नित्यकालिकांचं संकलन
- 44 comments
- Log in or register to post comments
- 27461 views
आनंद मार्ग
आनंद मार्ग ह्या पंथाची बिहारात (पुरुलिया,भागलपुर) येथे ५-१-१९५५ रोजी स्थापना झाली. सुरुवातीला ह्या पंथाचे स्वरूप आध्यात्मिक, धार्मिक आणि आत्मोन्नतीवर भर देणारे असे होते. या पंथात सुरुवातीला मद्य मांस, लसूण, कांदा निषिद्ध होते. (पुढे हा पंथ तंत्रमार्गाकडे वळला.) यांचे गुरु पुरुषांच्या सुंतेच्याही विरोधात होते. मार्गाची दीक्षा घेतल्यानंतरचे मार्गीयांचे आह्निक कडक होते. सोळा नियम त्यांना पाळावे लागत. पहिले पाच नियम स्वच्छताविषयक होते.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आनंद मार्ग
- 19 comments
- Log in or register to post comments
- 9641 views
रॅट रेसचा विळखा
तुम्हाला आपण फार असहाय आहोत, अगतिक आहोत असे वाटते का? कुणीही आपली दखल घेत नाही अशी भावना अधूनमधून येत असते का? या जगात आपला निभाव लागणार नाही हा विचार येत असतो का? अस्तित्वासाठीची स्पर्धा, स्पर्धेतून स्वार्थ, भीती, व इतरांचा दुस्वास इत्यादीमुळे आपण मानसिक स्वास्थ्य हरवून बसलो आहोत असे वाटत असते का?
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about रॅट रेसचा विळखा
- 68 comments
- Log in or register to post comments
- 26812 views
इराण- अमेरिका संबंधांची पाळेमुळे - अंतिम
–US President Harry Truman, 12 March 1947
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about इराण- अमेरिका संबंधांची पाळेमुळे - अंतिम
- 11 comments
- Log in or register to post comments
- 4427 views
इराण- अमेरिका संबंधांची पाळेमुळे - भाग २
(भाग १ पासुन पुढे)
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about इराण- अमेरिका संबंधांची पाळेमुळे - भाग २
- 6 comments
- Log in or register to post comments
- 3317 views
इराण- अमेरिका संबंधांची पाळेमुळे - भाग १
आधुनिक जगात राष्ट्रांमधील परस्परसंबंध दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आले आहेत. दुसऱ्या महायुद्धाचा अस्ताची परिणीती नव्या राजकीय-भौगोलिक समीकरणात आणि तद्वत नव्या संघर्षांमध्ये झाली. येणाऱ्या काळात मध्यपूर्व आशिया महत्त्वाच्या जागतिक संघर्षांचे केंद्र होणार याची चिन्हे खूप अगोदर पासूनच दिसू लागली होती. मध्यपुर्वेचा राजकीय पडदा कितीही भरकटत गेलेला असला तरी त्यातले रंग मात्र कधी बदललेच नाहीत. तेल, इस्लाम आणि इस्राइल एवढ्या तीनच रंगानी हा कॅनवास रंगत आलेला आहे.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about इराण- अमेरिका संबंधांची पाळेमुळे - भाग १
- 9 comments
- Log in or register to post comments
- 4568 views
आम आदमी पार्टीतल्या घडामोडीच्या बातम्या
आम आदमी पार्टीत जरा जास्तच डायनामिक पार्टी आहे. एक प्रचंड वेगळा पक्ष म्हणून या पक्षातल्या गतिविधी या धाग्यावर लिंक रुपानी संकलित करण्याचा विचार आहे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about आम आदमी पार्टीतल्या घडामोडीच्या बातम्या
- 74 comments
- Log in or register to post comments
- 10042 views