मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७९

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००पेक्षा अधिक आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

एकारलेले मंजे काय?

field_vote: 
0
No votes yet

एकारलेले = सिंगल माइंडेड

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सिंगल माइंडेंड म्हणजे काय? ज्यांचे माइंड दुभंगलेले नाही असे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काइंड ऑफ एकाच दिशेने विचार करणारा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एककल्ली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एककल्ली या शब्दाला पुरेशी नकारात्मक छटा नाही. एकारलेले म्हणजे समग्र, सर्व बाजूंनी (holistic) विचार न करणारे; झापडबंद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओह ओके. मला एकारलेले हा शब्द ऐसीवरच कळला. आधी ऐकला नव्हता किंवा विसरले तरी होते. अजुन एक म्हणजे त्याला किंचीत नकारात्मक छटा आहे आता कळले. वन ट्रॅक माईंड टाइप.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेजायला थत्तेचचा , मी का आणि कोणाबद्दल लिहीलय ते तुम्हाला कळतच नाही Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या कार्टूनबद्दल काय वाटतं लोकांना?

a

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हिडीस कार्टून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बीभत्स आहे. निषेध.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

>>या कार्टूनबद्दल काय वाटतं लोकांना?

स्पष्ट सांगायचं तर प्रत्येक धाग्यावर तेच तेच विषय काढण्याची वृत्ती आणि ते करणारे कंठाळी लोक यांचा आता कंटाळा आला आहे. त्यामुळे माझ्या लेखी ह्या धाग्यावर ही ट्रोलबाजी आहे. खफवरचे ऋचे शब्द उसने घेऊन बोलायचं झालं तर -
दोन बाजूंना चोची मारत झुंजवायचं; मग सगळा अवकाश एकारलेल्या अभिव्यक्तींनी व्यापला जातो. वेगळ्या विषयांवर बोलू पाहणारे लोक मग गप्प बसतात किंवा निघून जातात. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आपले मत उघडकीला आल्यावर परत लोक त्याचं अर्थनिर्णयन करणारच. त्यात ट्रोलबाजी काय आहे कोण जाणे. बाकी तेच तेच विषय काढण्याच्या पवित्र परंपरेचे उद्गाते तर आपण आणि आपले फ़ाज़िल दोस्तच आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्पष्ट सांगायचं तर प्रत्येक धाग्यावर तेच तेच विषय काढण्याची वृत्ती आणि ते करणारे कंठाळी लोक यांचा आता कंटाळा आला आहे.

सहस्रमूषकभक्षणोत्तर वगैरे.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भावना पोचल्या. नवं काही सांगताय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सक्ती आहे? हजारो प्रकारे या ना त्या माध्यमातून सरकार आणि संस्कृतीवर रोज टीका करणार्‍यांनी इतक्या स्वस्तात वैतागावं हे बरंच उद्बोचक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सक्ती कसलीच नाही. चालू द्या तुमचं. माझी लेखनसीमा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कार्टून बकवास आहे आणि बिनकामी भडक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाईट, हिडीस आणि चुकीचं.
हा प्रकार अभिव्यक्तीस्वैराचाराचं उत्तम उदाहरण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

कलेचा असला वापर त्रासदायक आहे. Sad
नाही बघवत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी हेच कार्टून मुस्लिमांच्या संदर्भात बघितलं आहे . म्हणजे चार मुस्लिम एका जर्मन मुलीवर बलात्कार करत आहेत आणि पोलीस तिच्या बापाला ओढून घेऊन जात आहेत असं . सेम हेच कार्टून फक्त इथे मोदींचा चेहरा इम्पोज केला आहे . निषेध दोन्ही कार्टून्स चा व्हायला हवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

निषेध दोन्ही कार्टून्स चा व्हायला हवा

काय संबंध? जिथे जी गोष्ट रिलेव्हंट आहे तिथेच तिची चर्चा केली जावी. दोन गोष्टी बिनकामी मिक्स करून फक्त आपले तथाकथित लिबरल क्रिडेन्शिअल्स खपवणे इतकेच साधते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उगाचच कशाला संतुलनाचा आग्रह? तुम्ही सांगितलेले पहिले कार्टुन हिडीस असेल पण एकदम अ‍ॅप्ट आहे. आता वस्तुस्थितीच जर भिषण असेल तर कार्टुन मधे थोडीतरी दिसणारच ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Cartoon

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

कार्टून (?) वाईट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यंगचित्र हिडिस आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

रुचीहीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Cartoon is not only not in good taste, it also does not achieve its purpose.

---------------------------------
Again it reminds me of my own argument that Humour is a weapon that is unjust and unfair to the one who is criticized. It takes away the ability of the person/whoever to defend the action or opinion that is being criticized.

Had this carton not been such a bad one, it would be unfairly difficult to counter the message it gives as humour invariably has an element of exaggeration. So to say that it is exaggerated would be futile as people would say, it is just a cartoon.

------------------------------------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी धागालेखक केला गेलेलो आहे. हा धागा मी काढलेला नाही. येथल्या व्यंगचित्राशी माझं काही देणं घेणं नाही.
===================
I have been made author of this thread. I have not created this thread. I have nothing to do with the cartoons posted here by others.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते ऑब्विअस आहे अजो. तुमचा प्रश्न आहे "एकारलेले म्हणजे काय?"
.
आता अनुप ढेरे यांनी जरी ते व्यंगचित्र टाकलेले असले तरी त्यांचा संबंध त्या चित्राशी नाहीच्चे. लेट अस नॉट शूट द मेसेंजर.
.
तुम्ही म्हणजे अजो असं म्हणतायत की अनुपजींचा संबंध चित्राशी आहे - असे मला म्हणायचे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग सगळा अवकाश एकारलेल्या अभिव्यक्तींनी व्यापला जातो. वेगळ्या विषयांवर बोलू पाहणारे लोक मग गप्प बसतात किंवा निघून जातात.>> हे आता 'नाचता येइना' टाइप अर्ग्युमेंट वाटू लागलंय. जवळपास १६ महिने अजो इथे येत नव्हते, ब्याट ६ महिने, अनु, गब्बर प्रत्येकी २ महिने. यातले काही काळ ओवरलैपींग होते. तेव्हा किती विचारवंत इथे लिहते झाले? आणि किती उपक्रम राबवता आले? अमेरीका कैनडातलं बागकाम?
इनफैक्ट पॉर्न अंकानंतर ऐसीचं ट्रैफीक जबरदस्त कमी झालेलं सहज लक्षात येत होतं! ते आता परत वाढलंय (अजोंमुळे ;-))

एवढाच जर त्रास होत असेल ट्रोलांचा तर ब्लॉक करा ना. तशीही आता श्रेणीव्यवस्था बंद पडलीय. त्यामुळे अंगात आल्यासारख्या ऋण श्रेण्या देत सुटणार्यांना (कधीकधीतर दोन दोन अकाऊंट वापरुन हे केलं जायचं :-D) 'विचारवंताच्या पाठीवरील भारातील शेवटची काडी' वगैरे (सुप्रीमकोर्टच्या जजने वेश्येवर केलेला बलात्कार गुन्हा नसतोच टाइप) भिकार डिफेंसमागे लपायची गरजही पडणार नाही.

असो. काही उपयोग होणार नाही माहीत आहेच, तरी लिहलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यामुळे अंगात आल्यासारख्या ऋण श्रेण्या देत सुटणार्यांना (कधीकधीतर दोन दोन अकाऊंट वापरुन हे केलं जायचं (दात काढत))

वाटेल ते आरोप करू नका!

अंगात आल्यासारख्या ऋण - वेल, नॉट नेसेसरिली ऋण, पण ऱ्याण्डम - श्रेण्या देणाऱ्यांत मी आघाडीचा शिलेदार होतो. खोटे कशाला बोला? कोठे उगाच कोणाला विनाकारण 'भडकाऊ'च दे (नि पाहा मजा), कोठे कोणाचे म्हणणे उडवून लावावेसे वाटले पण प्रतिवादाकरिता तितके कष्ट घ्यायची इच्छा नसेल तर 'विनोदी'च दे (मूळ प्रतिसाद जितका जास्त गंभीरपणे आणि/किंवा तावातावाने लिहिलेला असेल, तितके याचे रिटर्न्स अधिक मिळतात!), किंवा कोठे एखाद्या प्रतिसादात अगदी 'आज मंडईत गेलो होतो' किंवा 'आत्ताच मला शिंक आली होती' छापाचे काही अतिट्रिव्हियल परंतु 'माहिती' या क्याटेगरीत घुसडता येण्यासारखे विधान सापडले, तर 'माहितीपूर्ण'च दे, असले प्रकार खूप केले. सुरुवातीला रेबेल म्हणून - श्रेणीव्यवस्थेचा फोलपणा दाखवून देण्यासाठी अधिक तिचा निषेध करण्यासाठी - असले प्रकार केले, परंतु पुढे जसजसे या प्रकारातील करमणूकमूल्य लक्षात येऊ लागले, तसतसे श्रेणीव्यवस्थेबद्दलचे अॅप्रीशिएशन वाढले, नि मग मी तिच्या (ऱ्याण्डम) वापराचा निव्वळ नि निखालस आनंद उपभोगण्यासाठी हे प्रकार करू लागलो. इतके की आज ती श्रेणीव्यवस्था (गेऽली बिचारी! गुणाची होती!) अतिशय मिस होते.

आणि आज हे सगळे इथे प्रामाणिकपणे जाहीर करताना माझा ऊर अभिमानाने दाटून येत आहे. (का येऊ नये?) पण... पण... पण...

मी दोनदोन अकाऊंट वापरून हे केले नाही!!!!!! सबब, असले भलतेसलते आरोप ताबडतोब मागे घ्या, नि

माझी बदनामी थांबवा!!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला श्रेणीव्यवस्थेची उणीव फार जाणवते. त्याची कारणं तुमच्या कारणांपेक्षा पार निराळी आहेत. पण आज श्रेणीव्यवस्था असती तरीही 'लोल' लिहिण्यासाठी प्रतिसाद दिला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@अ‍ॅमि शी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी अगदी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>हे आता 'नाचता येइना' टाइप अर्ग्युमेंट वाटू लागलंय.

>>एवढाच जर त्रास होत असेल ट्रोलांचा तर ब्लॉक करा ना.

>>काही उपयोग होणार नाही माहीत आहेच, तरी लिहलं.

हा हा हा. 'इन ** के सामने मत नाच' असं आम्ही काही तुम्हाला म्हणायला जाणार नाही, त्यामुळे तुमचं ते 'बामणांचं पॉवर्टी पॉर्न' वगैरे चालू द्या. इथल्या बामणांच्या एकारलेल्या अभिव्यक्तींवर तो जालीम उपाय आहे. कधी तरी बामणांवर त्याचा उपयोग होईल (बामणांनो ह. घ्या. हे तुम्हाला सांगायला नकोच, कारण तुम्ही हुशार आहातच).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Poverty is state of mind!!!

Btw thanks for calling me Hemamalini and accepting that you are not Dharam paji and the B word is equivalent to **

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Poverty is state of mind!!!

Poverty is a state of mind. बाकी चालू द्या.
..........

Btw thanks for calling me Hemamalini and accepting that you are not Dharam paji

(अवांतर) यावरून एक विनोद (उगाचच) आठवला.

Nancy Astor: "Sir, if you were my husband, I'd poison your tea."
Winston Churchill: "Madame, if you were my wife, I'd drink it!"
..........

(अवांतरातून अतिअवांतर) यावरून आणखी एक विनोद (पुन्हा उगाचच) आठवला.

Nancy Astor: "Winston, you are drunk!"
Winston Churchill: "And you, madam, are ugly. But I shall be sober in the morning."
..........

असो.

- (भुंकणारा ब्राह्मण) 'न'वी बाजू.
..........

B. B., अर्थात डबल बी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Biggrin Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> कारण तुम्ही हुशार आहातच

जालीम विनोद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समाजवादी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

haa haa haa.....

Also imagined "Integral Humanist" in place of socialist.

Gabbar will say both are one and the same.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Also imagined "Integral Humanist" in place of socialist.
Gabbar will say both are one and the same.

काडीकर थत्तेचाचा. (दीनदयाळ उपाध्याय-मोदी वगैरे आठवून पाहता)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्रेट कार्टून!
याचा व्यत्यासः
Girl: I support the free market!
Boy: I don't have a heart either!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

Girl: I support the free market!
Boy: I don't have a heart either!

पचकवणी.

--

Q: Have you heard about McDonald's' new Obama Value Meal?
A: Order anything you like and the guy behind you will pay for it.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्याचे पचकावण्य हे सुमारे तुमच्या कार्टून इतकेच आहे. (परंतु त्याला दाद देण्याची दिलदारी आमच्यात आहे!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

Joke:
Girl: Now I understand! Telepathy means I am thinking exactly what you are thinking!
Boy: No No No! That is called a "stroke of great good luck"!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

होमो लोक वाईट असतात असे म्हणणे ही एक अस्मिताच आहे. चूकबरोबर नंतर पाहू पण अशा कमेंटी पास करण्यातून अस्मिताच अधोरेखित होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बोर्डाने भारततल्या त्यांच्या निकषांप्रमाणे निर्णय दिला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बोर्ड काही का करेना. ते पिच्चरवाले आणि बोर्डवाले आपसांत बघून घेतील काय ते.

पण बोर्डाच्या निर्णयाला सपोर्ट करण्यातून अस्मिता अधोरेखित होते इतकाच मुद्दा आहे. कुठलीही अस्मिता नाही म्हणून घेतलेला पवित्रा फसवा आहे. जसे धर्मनिरपेक्ष म्हणवणारे बेसिकली हिंदू धर्माला झोडपत असतात तसेच कुठलीही अस्मिता नाही म्हणणारे नव्या जमान्याला बिनकामी झोडपत असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अस्मिता वैगेरे काय नाय ओ. प्रत्येकानं नियमाप्रमाणं वागावं इतकंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अगदी अगदी, पण स्वतःचे नियम हेच योग्य आणि दुसर्‍यांचे ते अयोग्य असा नियम लावला तर प्रत्येकजण त्या नियमाप्रमाणेच वागतो. सो ऑल इज़ वेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही जे म्हणाल ते सर्व खरं.
=================================
या प्रतिसादाखाली तुम्ही प्रतिप्रतिसाद न लिहिण्यासाठी मी हा प्रतिसाद नक्की काय लिहायला हवा याचं मार्गदर्शन हवंय. तुमच्याशी अ‍ॅग्री कसं करायचं हे शिकायचं आहे मला. मी सगळे प्रतिसाद १००% अ‍ॅग्रीमेंट म्हणून लिहिलेले असतात. तरी त्यात खूप चूका निघतात. तर स्वतःची चूक सुधारून तुमच्या प्रतिसादाशी मी शतशः सहमत आहे हे लिहायची मिरजेकडची पद्धत काय आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आम्ही फक्त सत्य काय ते सांगितले, बाकी उदगीरकरांना काही शिकवण्याची आमची पात्रता कसली आलीय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१. बॅटमन नेहमी सत्य सांगतो.
२. उदगीरकरांना शिकवण्याची त्याची पात्रता नाही हे तो केवळ उद्वेगापोटी म्हणत आहे. अर्थातच तो अत्यंत प्रबल गुरु आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. माझे सगळे नियम चूकिचे आहेत.
२. दुसर्‍यांचे सगळे नियम योग्य आहेत.
३. सर्व काही छान. सर्वे भद्राणी पश्यन्तु।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सर्वे भद्राणी पश्यन्तु।

तो णी तेवढा र्‍हस्व हवा. सर्वे भद्राणि पश्यन्तु|

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओके.
सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित दु:खम उद्भवेत।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित दु:खम उद्भवेत।

उद्भवेत हे चुकून उदगीरेत असं वाचलं.
अनु रावांच्या कमेंटसचा परिणाम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काशीस जावे नित्य वदावे
यात्रेच्या त्या पुण्या घ्यावे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

१. पिच्चरवाले नि बोर्डवाले यांच्यात मी आलो ते चुकले.
२. बोर्डाच्या निर्णयाला मी सपोर्ट करत नाही.
३.ढर्मनिरपेक्ष लोकांनी हिंदू धर्माला झोडपू नये.
४. मी इथून पुढे नव्या जमान्याला झोडपणार नाही.
५. बोर्डाला काहीही करू द्यावे.
६. मला कुठलीही अस्मिता नाही हा पावित्रा मागे घेतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

होमो लोक अत्यंत चांगले असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असली व्यन्गचित्रे काढू नयेत . शार्ली हेब्दो ची अभिरुचीही साधारण याच लायकीची आहे. त्यांनी मुहम्मदाचे बरोब्बर असलेच (पण समलिंगी!) कार्टून काढले होते. त्याची परिणती कत्तलीत झाली ! (कत्तलीचा अर्थातच तीव्र निषेध !)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

नै म्हणजे जरा कुठे खुट्ट झाले रे झाले की शष्प संबंध नसतानाही शार्ली हेब्दो आणि इस्लाम उकरल्याशिवाय चैन पडत नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नै म्हणजे जरा कुठे खुट्ट झाले रे झाले की शष्प संबंध नसतानाही शार्ली हेब्दो आणि इस्लाम उकरल्याशिवाय चैन पडत नाही का?

"समोर वेगळा डेटा आला की आम्ही आमचं मत बदलतो" असं दाखवण्याचा कितीही आव आणला तरी मुळातली "हुरळली मेंढी अन लागली लांडग्यामागे" ची वृत्ती (म्हंजे इस्लाम ला नेहमीच "बाईज्जत बरी" करण्याचे स्फुल्लिंग) अबाधित असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याच पोस्टमध्ये मी कत्तलीचा निषेध केल्याचे तुम्ही वाचले नसेलच (सिलेक्टिव्ह वाचनाची खोड कशी जाणार?) . एखाद्याला "पुरोगामी" म्हणून ठरवून टाकायचे आणि मग शष्प संबंध नसलेले दोष त्याला जोडायचे . अँटी-पुरोगामी भाषा तयारच असते . तिला 'बॉयलर-प्लेट टेक्स्ट " म्हणतात . म्हणजे मग बुद्धीचा वापर करण्याची तसदी घ्यावी लागत नाही .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

नहींऽऽऽ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्याच पोस्टमध्ये मी कत्तलीचा निषेध केल्याचे तुम्ही वाचले नसेलच (सिलेक्टिव्ह वाचनाची खोड कशी जाणार?) . एखाद्याला "पुरोगामी" म्हणून ठरवून टाकायचे आणि मग शष्प संबंध नसलेले दोष त्याला जोडायचे . अँटी-पुरोगामी भाषा तयारच असते . तिला 'बॉयलर-प्लेट टेक्स्ट " म्हणतात . म्हणजे मग बुद्धीचा वापर करण्याची तसदी घ्यावी लागत नाही .

तुम्ही केलेला निषेध वाचला पण तो अतिच नावापुरता वाटला. तुम्हास कळकळ दुसर्‍या बाजूची असल्याचे वाटले.

बाकी तुम्ही पुरोगामी आहात हे तुम्हीच मान्य करता.

अँटी-पुरोगामी भाषेचंच म्हणाल तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. अन्यथा पुरोगामी मंडळी देशाची वाट लावून टाकतील. देशभक्ती/राष्ट्रवाद हा न-मूल्य असून सधसभा व समानता हीच काय ती मूल्ये असल्याच्या अविर्भावात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नायतर काय साला. बिनकामाची वैतागवाडी. शष्प संबंध नसलेले विषय जे उकरून काढतात त्यांबद्दल तसेच वाटणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> त्याची परिणती कत्तलीत झाली
मिलिंद, तुम्ही कत्तलीचं समर्थन केलं !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"कत्तलीचा अर्थातच तीव्र निषेध !" या भाषेत ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

नाही.

व्यंगचित्र आणि आगाऊ-विनोदांची परिणती कत्तलीत झाली किंवा शार्ली एब्दोनं काही व्यंगचित्र प्रकाशित केल्यामुळे तिथे कत्तल झाली, यात कत्तलीचं समर्थन आहे; किंवा त्या हत्यांचा दोष मेलेल्यांवरच, बळी पडलेल्यांवरच टाकलेला आहे. भावना भडकून हिंसा करण्याची, अनुदारमताची परिणती शार्ली एब्दो कत्तलीत झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

किती तरी दिवसांनी जी एंची "कैरी" कथा परत वाचली.तानी मावशी, तिचा भाचा म्हणजे प्र.पुरुषी एकवचनातील नायक, काय सुरेख भावविश्व आहे दोघांचं. किती सुंदर नातं, काय अफाट व्यक्तीचित्रण. जी एंच्या प्रतिभेपुढे थक्क व्हायला होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ट्रुम्प

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाण्ण!!! ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केवळ थोर!
ROTFALMAO!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

ट्रम्पचा तोच मूर्ख मुस्लिम बॅन परत लादला जात आहे. फक्त इराकी लोकांची/सैनिकांची आयसिस विरुद्धच्या युद्धात प्रचंड मदत होत आहे हे (शेम्बड्या पोरासही दिसत असलेले) उघड सत्य अचानक लक्षात आल्यामुळे इराकला आता त्या यादीतून वगळले आहे. ग्रीन कार्ड मिळालेले लोकही हळूहळू आपल्या इस्लामिस्ट राजवटीच्या विरोधात जातात हे लक्षात आल्याने त्यांना वगळले आहे. आता हळूहळू त्या ६ देशातले डॉक्टर्स ग्रामीण भागात जायला तयार असतात हे लक्षात आल्यावर त्यांनाही वगळतील. सीरियन निर्वासितांवरचा अनिश्चित काळापर्यंतचा बॅनही उठविला आहे. "नी जर्क" मुस्लिम -विरोधकांना शेवटी मार खाऊनच शहाणपण येते हेच खरे.
https://www.nytimes.com/2017/03/06/us/politics/travel-ban-muslim-trump.html

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

नी-जर्क हिंदूविरोधकांना मात्र मार खाऊनही शहाणपण येत नाही याचे कारण काय असावे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही बातमी समजली का हे थोडं गॉसिप टाइप वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आज एका गृहस्थांनी खालील कमेंट केली आहे , त्यामुळे उत्सुकता जागृत झाली .
"साल्याचा एन्काऊंटर करायला हवा होता." (मूळ बातमी अनुताईंनी "एक चांगली बातमी, साईबाबासह ५ जणांना जन्मठेप")

उत्सुकता अशी कि हे जे कोण साईबाबा आहेत त्यांनी नक्की अशी काय कामगिरी केली आहे कि ज्यामुळे एका परदेशस्थ माणसाला त्यांचा एन्काऊंटर व्हायला हवा होता ?(पेप्रातल मी वाचलंय , कोर्टाचा निर्णय हि वाचलाय . या पलीकडे कोणाला काही माहित आहे का ?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.hindustantimes.com/india-news/out-of-jail-du-prof-saibaba-say...

मी फार वाचलं नाही पण हे असावं अण्णा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रिंकू राजगुरू होण्यापेक्षा शिवराम राजगुरू व्हा !! Wink

(केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा .............. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ROFL

सुपरमॅन होण्यापेक्षा बॅटमॅन व्हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कर्तारसिंग थत्ते होण्यापेक्षा
ऐसीवरील थत्ते व्हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नरसिंगराव होण्यापेक्षा तिरशिंगराव व्हा.

बब्बरसिंग होण्यापेक्षा गब्बरसिंग व्हा.

जनोबा (रेगे) होण्यापेक्षा मनोबा व्हा.

नरसिंहराव होण्यापेक्षा अनुराव व्हा.

अरुणगवळी होण्यापेक्षा अरुणजोशी व्हा.

टची होण्यापेक्षा शुचि व्हा.

पिवळा हत्ती होण्यापेक्षा पिवळा डांबिस किंवा पिसाळलेला हत्ती व्हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जनोबा (रेगे) होण्यापेक्षा मनोबा व्हा.

अरुणगवळी होण्यापेक्षा अरुणजोशी व्हा.

टची होण्यापेक्षा शुचि व्हा.

लोलच लोल!

------------------
अजून एकः

एमएससी होण्यापेक्षा एमसीपी व्हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

एमएससी होण्यापेक्षा एमसीपी व्हा.

हाण्ण तेजायला. ROFL

संक्षिप्त होण्यापेक्षा विक्षिप्त व्हा. (हेच वाक्य मिपावर उलटं लिहावं लागेल का? Wink )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गूगल केलं कर्तारसिंग थत्ते हे नाव. रोचक प्रकार वाटला. चित्पावन कन्वर्टेड टू सिखिझम. नेहरूंविरुद्ध निवडणुक लढवायचे म्हणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Not only Nehru, he contested every Presidential election till 70s I think.

थत्ते नावाचे लोक काय प्रकारचे असतात हे ऐसीकरांच्या लक्षात आलंच असेल. Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अनिल थत्ते ही वल्लीही बाकी रोचक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

आपल्या गाडीवर स्वत:चा फोटो रंगवून घेणारी असामी....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ROFL ROFL ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>अनिल थत्ते ही वल्लीही बाकी रोचक आहे. ....अगदी!
गेली कित्येक दशके 'गगनभेदी' नामक कार्यक्रम ते करत असतात. कुणी पाहिला आहे का?
ते 'कोरा'वरही दिसले - Who is Anil Thatte? Why does he dress up so weird? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोल! कमाल माणूस दिसतोय!

@अस्वलः एलिअन सापडला!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मान गये.. पारखी नजर..
ह्याच्यावर जरा आता थोडा वेळ घालवला पाहिजे. डेंजरडॉन माणूस वाट्टोय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या ठाण्यात थोर्थोर लोक जन्माला येतात, राहतात. या हिशोबात तुम्हीही ठाण्याचेच असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थोर्थोर लोक सतत शिवसेनेला निवडतात? आले मोठे थोर्थोर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो तुम्ही आस्तिक की नास्तिक?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझं अस्तित्व (आहे वा) अर्थपूर्ण आहे असं कंसिस्टंटली निघतंय तिथपर्यंत नास्तिक, पुढे आस्तिक. मंजे एखाद्या बाबीवर विचार करताना एक अर्थपूर्ण मी दृष्टा राहत असला पाहिजे तोपर्यंत नास्तिक.
===========================
शिवाय मी सत्यवादी नास्तिक नाही. मंजे ईश्वर नाही हे सत्य आहे म्हणून मी नास्तिक आहे असं नाही. अभिनिवेश नसलेल्या शांत डोक्याच्या पुरोगामी लोकांनी बनवलेल्या नव्या सामाजिक व्यवस्था कदाचित प्रचलित व्यवस्थांपेक्षा श्रेष्ठ निघू शकतील म्हणून मी नास्तिक आहे.
=============================================
ऐसीवर मी आतापर्यंत जी कर्मठ बाजू उचलली आहे, त्यात तू पाहिलं असशील, मी एकदाही योग, भविष्य, मंत्र, अमकी पूजा, याँ , त्यों, इ इ चं कौतुक केलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ओक्के. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझं अस्तित्व (आहे वा) अर्थपूर्ण आहे असं कंसिस्टंटली निघतंय तिथपर्यंत नास्तिक, पुढे आस्तिक. मंजे एखाद्या बाबीवर विचार करताना एक अर्थपूर्ण मी दृष्टा राहत असला पाहिजे तोपर्यंत नास्तिक.
===========================
शिवाय मी सत्यवादी नास्तिक नाही. मंजे ईश्वर नाही हे सत्य आहे म्हणून मी नास्तिक आहे असं नाही. अभिनिवेश नसलेल्या शांत डोक्याच्या पुरोगामी लोकांनी बनवलेल्या नव्या सामाजिक व्यवस्था कदाचित प्रचलित व्यवस्थांपेक्षा श्रेष्ठ निघू शकतील म्हणून मी नास्तिक आहे.
=============================================
ऐसीवर मी आतापर्यंत जी कर्मठ बाजू उचलली आहे, त्यात तू पाहिलं असशील, मी एकदाही योग, भविष्य, मंत्र, अमकी पूजा, याँ , त्यों, इ इ चं कौतुक केलं नाही.
सही: नास्तिकांनी अस्तिकांची अक्कल काढावी नि अस्तिकांनी सवय असल्याप्रमाणं निमूट पाहावं याचा इन्वर्स सिनॅरिओ काय?

वर्ड सॅलड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्ञान प्रबोधिनीच्या मासिकात थत्त्यांच्या काही पुस्तकांची अवश्य वाचा वगैरे रेकमेंडेशन कायम येत असत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवली म्हणजे अगदीच निग्लिजिबल माणूस नसावा. ५० MLA/MP लोकांचा पाठिंबा लागतो अपॅरेंटली ती निवडणुक लढवायला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

..
.
.
खालील दोन ग्राफ्स मधून काही निष्कर्ष काढता येईल का ?
.
.
.
SAT Math
.
--
.
.
.
.
सॅट रीडिंग

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.