गमभन

विंडोज एक्सपी पासून विंडोज १० पर्यंत कुठेही चालणारे... आणि मिलेनियम फॉन्टसबरोबरच युनिकोड फॉन्टसमध्येही चालणारी “फॉन्टफ्रिडम गमभन २०१७” ही आवृत्ती आता उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे आता आपण मिलेनियम सिरिजचे तब्बल ५० फॉन्टस तर वापरु शकालच पण सर्वच संगणकांवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही युनिकोड फॉन्टसमध्येही आपल्या परिचयाच्या “इंग्लिश फोनेटिक” या किबोर्डमध्ये टाईप करु शकाल.

आता एम एस ऑफिस, पॉवरपॉईंट, फोटोशॉप. पेजमेकर यामध्ये तर आपण मराठीत सहज काम करु शकालच.. पण थेट फेसबुकवर लिहू शकाल.... GMail मधून मराठी इ-मेल पाठवू शकाल... आपला ब्लॉगही मराठीत चालवू शकाल आणि इतर बर्‍याच गोष्टी करु शकाल.

किंमत रु. ५००/-

याशिवाय आपल्याला देण्यात येईल “मराठीसृष्टी”चे (http://www.marathisrushti.com) या मराठीतील मोठ्या आणि लोकप्रिय पोर्टलचे प्रिमियम सदस्यत्त्व, ज्यामुळे आपल्याला मोफत इ-पुस्तके, अनेक पुस्तकांवर सवलती,विविध सॉफ्टवेअरवर सवलती आणि ऑनलाईन शॉपिंग साईटसवर खास सवलतींचा लाभ घेता येईल.

https://www.instamojo.com/marathisrushti/fontfreedom-maayboli-download/?...

फॉन्टफ्रिडमची वैशिष्ट्ये : •मिलेनियम सिरिजचे ५० पेक्षा जास्त फॉन्टस
•इंग्लिश फोनेटिक किबोर्ड मिलेनियम फॉन्टसाठी
•इंग्लिश फोनेटिक किबोर्ड युनिकोड फॉन्टसाठीही
•एम एस ऑफिस, पेजमेकर, फोटोशॉप वगैरे कशातही काम करण्याची सोय.
•फेसबुकवर आणि GMail मध्ये इंग्लिश फोनेटिक किबोर्ड वापरुन मराठीत लिहिण्याची सोय.
•भारतीय संस्कृतीच्या इमेजेसचे फॉन्टस
ही सुट दि. ३१ मे २०१७ पर्यंतच आहे.. तेव्हा लवकरात लवकर आपली प्रत खरेदी करा.

अधिक माहितीसाठी http://www.fontfreedom.com या आमच्या वेबसाईटवर या.... किंवा ९८२०३१०८०३ या नंबरवर SMS किंवा WhatsApp मेसेजमध्ये आपले नाव, फोन नंबर आणि इ-मेल आयडी पाठवा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet