Skip to main content

श्रीगणेशा (तळटीपदिवसानिमित्त विशेष)

.........

१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/09/2017 - 06:49

मेजाव्हा
सोमवार, दिनांक ११ सप्टेंबरच्या तळटीपादिनाची सुरुवात 'न'वी बाजूंनी दणकून करून दिलेली आहे.

०. मेहरबानांस जाहीर व्हावे.
१. खरडफळ्यावर, सर्वसमहमतीने, आजचा दिवस ११ सप्टेंबर अखिल ऐसी जागतिक तळटीपा दिन म्हणून जाहीर झाला आहे.१अ
१अ. तरीही, सर्वांनी मोठ्या प्रमाणावर, सर्वत्र तळटीपा लिहून हा दिवस साजरा करावा.
२. बघतोस का रागानं, धागा काढलाय नबानं.

-- हुकुमावरून.

अबापट Mon, 11/09/2017 - 07:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काल म्हणे एल्फिन्स्टन रोड चे नाव प्रभादेवी केले .
आज तळ टीप याचे नाव 'न'बा टीप करण्याकरिता आंदोलनाची गरज . झालंच पायजे .

अस्वल Mon, 11/09/2017 - 09:36

धाग्याला भडकाऊ/पकाऊ देण्याची सोय हवी होती. तूर्तास १ स्टार दिलेला आहे.