करोना फोटोफीचर - अंत्यसंस्कार(२) - मंदार देशपांडे
इंटीरियर डिझायनर, कापड व्यावसायिक, कार डीलर, बांधकाम कंत्राटदार असे विविध व्यावसायिक लोक करोनाच्या काळात रुग्णांचे अंत्यसंस्कार करत आहेत. मंदार देशपांडे यांनी काढलेले त्यांचे काही फोटो.
---
सर्व छायाचित्रे प्रताधिकार मंदार देशपांडे.
आधीचे फोटोफीचर - अंत्यसंस्कार (१)
प्रतिक्रिया
फोटोंमुळे हे पाहता आलं.
फोटोंमुळे हे पाहता आलं. निर्जंतुक करणे खटपट आहे.
सुन्न वाटलं फोटो पाहून.
सुन्न वाटलं फोटो पाहून.