फर्मी साहेबाची ऐसी तैसी

removed for print media

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वेब मास्तर
ही कथा इतरत्र पूर्व प्रकाशित आहे. आपल्या नियमांत बसत नसेल तर खुशाल उडवून टाका .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतरत्र पूर्वप्रकाशित कथा येथे पुनःप्रकाशित करू नये, असा काही नियम या संकेतस्थळावर असल्याबद्दल निदान मी तरी काही ऐकलेले नाही. (अर्थात, मी संपादक आणि/किंवा वेबमास्तर नाही; केवळ आपल्यासारखाच एक सामान्य सदस्य या नात्याने सामान्यज्ञानातून - किंवा असामान्य अज्ञानातून म्हणा, हवे तर - हे विधान करीत आहे. प्रस्तुत पदांवरील व्यक्ती योग्य तो खुलासा करतीलच.)

हॅविंग सेड दॅट, आपण जे काही कॉकटेल ढोसता असे आपण आपल्या मागच्या कथेच्या वेळी सूचित केलेत, ती मंडळी जे काही ढोसतात, त्याबद्दल अपरिमित कुतूहल तथा ते द्रव्य येनकेनप्रकारेण मिळवून ढोसण्याची दुर्दम्य आकांक्षा निर्माण होऊ लागली आहे. भलताच हेडी प्रकार असणार तो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर, ते महान लोक स्वतः काहीही ढोसत नव्हते. बिचारे पल्प मॅगेझीनच्या सुवर्ण युगांत स्वतः लावलेल्या भट्टीतून सगळ्या वाचकांना पाजत होते. ढोसून लिहिणारे ते आम्ही क्षुद्र लोक. ( आम्ही म्हणजे मी )
तसेच ज्या ग्राहकाची खात्री नाही वा ओळख नाही त्यांच्या बरोबर व्यवहार करत नाही. कारण हात पोळले आहेत. आणि तोंडघशी पडून दात पडले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथेही कधीही प्रकट न होणारी काही मेंबरं आहेत. त्यातली बरीच ग्यानीही आहेत. आता शंका येते की तीही ग्यानिमिड वरचीच असावीत!
ई - बेड्या मधून कसे सुटायचे, याचे आता ट्रेनिंग घ्यावं लागेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

तिरशिंगराव
ऐसी वर माझी समस्या अशी आहे कि इथे लोक्स मनापासून लिहित आहेत कि शालजोडीतून देत आहेत तेच समजत नाही.आपला दर्जा खालचा असल्याने आपण सर्व हसून साजरे करतो. सवय करून घेतली आहे. त्यामुळे आपल्या प्रतिसादाचा प्रेमाने स्वीकार करतो.
आभारी आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते तुमच्यासाठी नव्हतं. त्यासाठी इथली हिस्ट्री माहीत नसल्याने तुम्हाला कळलं नाही.
तुमच्या ललित लेखाबद्दल म्हणाल तर एन्जॉय केलं, खरंच, मनापासून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|