ललित किस्सा ...अगदी तुमचा आमचा......!!!

ललित किस्सा ...अगदी तुमचा आमचा

परवा मित्राकडे अचानक गेलो ...त्याने घरभर पसरलेल्या वस्तू रप्पारप आवरल्या ...!!

खुर्चीवरचे पेपर उचलले ...सेटीवरच्या बायकोच्या ओढण्या कुठे कुठे कोंबल्या ..!!
पोरांवर खेकसून त्यांना खेळणी लपवायला सांगितले >>!

मांजराला काखेत मारलं ..!!
आणि म्हणाला हां गं...बोल आता .....बस ..!!

मी म्हंटलं ...काय बोलू ...'परकं' करून टाकलस नं एका मिन्टात Sad
आले तेव्हा कसं अगदी माझ्या घरासारखं वातावरण होतं ....

जाऊ दे जातेच मी Sad
माझा मुडच ऑफ केला त्याने Sad

हे असेच असेच होते बरेचदा ..........असुदे ना जे जसे आहे ते तसेच तिथे .......आम्हालाही जरा वाटू दे घरगुती .

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुमचा लेख वाचून फारच घरगुती वाटलं हो..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

आधी सांगून जात नाही वाटत तुम्ही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेटीवरच्या बायकोच्या ओढण्या कुठे कुठे कोंबल्या ..!!

ओढण्याच ना... मग ठीकाय.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओढण्यांना बांधणी ...चांगली आयडिया आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन विस्कळीत वाटल
नीट बांधणी केलीत तर लेख व्यवस्थित होईल अस वाटत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नीट बांधणी केलीत तर लेख व्यवस्थित होईल अस वाटत

मेलो... ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा इंग्रजी ब्लॉग : http://countrysideamerica.blogspot.com/

परवा मित्राकडे अचानक गेलो
जाऊ दे जातेच मी.

?
नेमक कोण गेल होत्?स्त्रि कि पुरुष?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला परकं वाटत नव्हतं तर थोडी मदत करायची ना आवरायला!!, त्याचा पण मूड ऑफ झाला असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्याकडे आल्यावर तुम्ही त्याला अगदी "घरगुती वाटावं" अश्या वातावरणाची परतफेड कराल अशा भितीने त्याने केलं असावं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

चेष्टा सोडा, मलाही घर कुणी येत असेल तर आहे तसेच घर ठेवणे योग्य वाटते. पण आपण जसा विचार करतो तसाच विचार समोरचा करत नाही ही वस्तूस्थिती लक्षात घेवून (व होममिनीस्टरच्या ऑर्डरने) घर थोडेफारतरी आवरलेले दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मस्त! आवडलं! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते