भूगर्भातील खजिना – खनिजविश्वाची एक सफर
खाणकाम सुरू होण्यापूर्वी काय प्रक्रिया असते, याचा आढावा घेत आहे ऐसीचे खाणकाम तज्ज्ञ Nile
- Read more about भूगर्भातील खजिना – खनिजविश्वाची एक सफर
- 7 comments
- Log in or register to post comments
- 100 views
आइस्क्रीमच्या अद्भुत जगात!
आइस्क्रीम आवडतं का तुम्हाला? मग त्याच्या मजेशीर जगात प्रवास करायला आवडेल तुम्हाला!
- Read more about आइस्क्रीमच्या अद्भुत जगात!
- 18 comments
- Log in or register to post comments
- 229 views
'लाईव्ह एड'चं भारूड
चाळीस वर्षांपूर्वी झालेल्या लाईव्ह एड कॉन्सर्टची आठवण अबापट जागवत आहेत
- Read more about 'लाईव्ह एड'चं भारूड
- 6 comments
- Log in or register to post comments
- 180 views
जातक कथा – अरुण खोपकर
माणसांची आयुष्यं श्रीमंत करणाऱ्या (आणि धमालही उडवणाऱ्या!) पाळीव प्राण्यांच्या कथा सांगत आहेत अरुण खोपकर
- Read more about जातक कथा – अरुण खोपकर
- 12 comments
- Log in or register to post comments
- 172 views
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सदस्यांकडून वारंवार लैंगिक छळ
केरळमधील तिरुअनंतपुरम येथील थंपनूर येथील एका लॉजमध्ये गुरुवारी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. २६ वर्षीय आनंदू अजी याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे.
आपल्या बालपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सदस्यांकडून वारंवार लैंगिक छळ झाल्याचे त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं. मूळ केरळचा रहिवासी असेल्या आनंदूने या प्रकारानंतर मानसिक तणावाखाली असल्याचं सांगितलं होतं.
- Read more about राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सदस्यांकडून वारंवार लैंगिक छळ
- 1 comment
- Log in or register to post comments
- 34 views
ख्रिस्ती धर्मांतरे आणि त्यामागील प्रेरणा
वेगवेगळ्या जाती आणि समाजांमधून ख्रिस्ती धर्मांतरे झाली; त्यांचा संक्षिप्त इतिहास सांगत आहेत कामिल पारखे
- Read more about ख्रिस्ती धर्मांतरे आणि त्यामागील प्रेरणा
- 42 comments
- Log in or register to post comments
- 523 views
नैकेश्वर
आकाशातून सूर्य आणि सगळे तारे कुठे गायब झाले होते?
- Read more about नैकेश्वर
- 3 comments
- Log in or register to post comments
- 85 views
औषधांच्या जगात
औषधं तयार करताना ती आपल्या शरीरात योग्य ठिकाणी कशी पोहोचणार याचाही विचार करावा लागतो. त्याबद्दल गौतमचा लेख...
- Read more about औषधांच्या जगात
- 1 comment
- Log in or register to post comments
- 48 views
ऋणनिर्देश
अंक काढण्यात अनेकांचा हातभार लागला. सगळ्यांचे मनापासून आभार.
- Read more about ऋणनिर्देश
- 1 comment
- Log in or register to post comments
- 39 views
श्रीविठ्ठलः एक महासमन्वय — माझे आकलन
रा. चि. ढेरे यांचे “श्रीविठ्ठलः एक महासमन्वय” हे पुस्तक वाचल्यानंतर झालेले माझे आकलन थोडक्यात मांडण्याचा हा प्रयत्न आहे. हा लेख पुस्तकाचा सारांश नाही; तो वेगळा कधीतरी लिहिता येईल. पुस्तकातील अनेक प्रकरणे इतकी गहिरी आहेत की त्यावर स्वतंत्र लेख लिहिता येतील. हे माझे वैयक्तिक आकलन असून, त्यात काही चुका वा अतिसुलभीकरण असण्याची शक्यता मान्य करतो. या विषयावर इतर संदर्भग्रंथ सुचविल्यास मी मनापासून आभारी राहीन.
- Read more about श्रीविठ्ठलः एक महासमन्वय — माझे आकलन
- Log in or register to post comments
- 33 views