सांजभयीच्या छाया - ६
एका बंगाली कुटुंबात घडत असलेल्या गूढ घटनांचा केलेला तपास.
- Read more about सांजभयीच्या छाया - ६
- Log in or register to post comments
- 14 views
सांजभयीच्या छाया - ५
एका बंगाली कुटुंबात घडत असलेल्या गूढ घटनांचा केलेला तपास.
- Read more about सांजभयीच्या छाया - ५
- Log in or register to post comments
- 13 views
सांजभयीच्या छाया - ४
एका बंगाली कुटुंबात घडत असलेल्या गूढ घटनांचा केलेला तपास.
- Read more about सांजभयीच्या छाया - ४
- Log in or register to post comments
- 24 views
सांजभयीच्या छाया - ३
एका बंगाली कुटुंबात घडत असलेल्या गूढ घटनांचा केलेला तपास.
- Read more about सांजभयीच्या छाया - ३
- Log in or register to post comments
- 13 views
सांजभयीच्या छाया - २
एका बंगाली कुटुंबात घडत असलेल्या गूढ घटनांचा केलेला तपास.
- Read more about सांजभयीच्या छाया - २
- Log in or register to post comments
- 17 views
सांजभयीच्या छाया - 1
एका बंगाली कुटुंबात घडत असलेल्या गूढ घटनांचा केलेला तपास.
- Read more about सांजभयीच्या छाया - 1
- Log in or register to post comments
- 18 views
टूथपिक
निकिताला एमबीए कॉलेजला ऍडमिशन मिळाली म्हणून तिने पार्टी अरेंज केली होती. निकिताची पार्टी म्हणजे मह्या घरचं कार्य असल्यासारखा एक्साईटेड झाला होता.
- Read more about टूथपिक
- 9 comments
- Log in or register to post comments
- 62 views
"पर्सनल बाऊण्ड्री" अर्थात वैयक्तिक सीमारेषा
नुकताच नेटफ्लिक्सवर मंचकदृष्यांनी खचाखच भरलेला एक स्पॅनिश चित्रपट बघितला. एका पोरसवदा अल्लड तरूण-तरूणीच्या प्रेमाभोवती गुंफलेली ती कथा होती. या चित्रपटात कामक्रीडेचे जे चित्रण आहे, ते नेहेमीपेक्षा वेगळे आहे असे लक्षात आले. कामक्रीडेत आलापी संपल्यानंतर बंदीश चालू करताना नायक नायिकेची "परवानगी" मागताना दाखवला आहे. "consent" ही कल्पना जनमानसात रुजावी म्हणून लेखक/दिग्दर्शकाने हे केले असावे. पण मला याचे कौतूक वाटले कारण चित्रपटात "consent" स्पष्टपणे प्रथमच बघायला मिळाला.
- Read more about "पर्सनल बाऊण्ड्री" अर्थात वैयक्तिक सीमारेषा
- 4 comments
- Log in or register to post comments
- 35 views
अपग्रेड-त्रुटी-संकलन-धागा (भाग २)
अपग्रेडमुळे गोष्टी बऱ्याच निराळ्या दिसत आहेत. यातील त्रुटी इथे प्रतिसाद देऊन लक्षात आणून द्या.
- Read more about अपग्रेड-त्रुटी-संकलन-धागा (भाग २)
- 86 comments
- Log in or register to post comments
- 781 views
नबा, हा तुमचा उद्योग ...
नबा, हा तुमचा उद्योग (तुम्ही प्रतिसाद दिलेला धागा ताजा प्रतिसाद देउन वर आणायचा) करताय तरी कसा????? तुम्ही तुमच्या प्रतिसादांची लिस्ट साठवून ठेवली होती? एकेक धागा वाचून करताय?? काही स्क्रिप्ट लिहिली आहात का???
यातल्या कुठल्याही पर्यायासाठी खूप वेळ हवा हाताशी आणि त्याच्या दसपट धीर !! हे दोन्ही तुम्हाला उपलब्ध असलं तर ते अदितीला मदत करण्यात - आणि एकंदरीत सगळी साईटच सुधारण्यात - का नाही घालवताहा? !! आणि हे करायची काही सोपीशी युक्ती असली तर कृपया ती सांगा - त्यासाठी मी हा अख्खा धागा काढलाय बघा :-).
- Read more about नबा, हा तुमचा उद्योग ...
- 2 comments
- Log in or register to post comments
- 17 views