महाराष्ट्र
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १२
Taxonomy upgrade extras
समाजसुधारकांमध्ये महर्षी कर्वे, महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. इतर समाजसुधारकांनी या विषयावर लिखाण केले. फुले, शिंदे आणि कर्वे यांनी विचार कृतीत आणले.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ११
Taxonomy upgrade extras
१८१८ साली समाजामध्ये स्त्रिया आणि अस्पृश्य यांची स्थिती सारखीच होती. स्त्रिया घरात होत्या आणि अस्पृश्य गावाबाहेर होते. दोघांचे हाल तेच. स्त्रियांवर अन्याय त्यांच्या जन्मापासून चालू होई.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १०
Taxonomy upgrade extras
दलितांच्या स्थितीत सुधारणेच्या प्रयत्नांना एकोणिसाव्या शतकात जोतिबा फुले, महर्षी शिंदे आणि सावित्रीबाई रोडे यांनी सुरुवात केली. २०२२ मध्ये एका आदिवासी स्त्रीची राष्ट्रपती पदावर निवड व्हावी हे समाजातील बदलांचे द्योतक आहे.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ९
Taxonomy upgrade extras
स्वतःला सवर्ण समजणारा समाज अस्पृश्यतेचा शिक्का उठवलेल्या सोन्यासारख्या जीवनाच्या चिंध्या करत असतो. आपण देश, धर्म, संस्कृती वगैरे शब्द किती क्षुद्र मर्यादेच्या रिंगणात वापरत असतो याचा प्रत्यय आला की आपले जगणे आपल्यालाच ओशाळवाणे वाटायला लागते. – पु. ल. देशपांडे
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ८
Taxonomy upgrade extras
धर्माचा खरा अर्थ समाजापुढे मांडणारे विचारवंत एकोणिसाव्या शतकात उभे राहिले. दादोबा तर्खडकर, रामकृष्ण भांडारकर आणि जोतिबा फुले हे खऱ्या अर्थाने पहिले धर्म सुधारक होते.
- Read more about एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ८
- Log in or register to post comments
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ७
Taxonomy upgrade extras
एकोणिसाव्या शतकातील धर्माचे आचरण ब्राह्मणी कर्मकांडी धर्म असे करावे लागते. आणि या धर्मात सुधारणा करण्याची आवश्यकता होती.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ६
Taxonomy upgrade extras
वैदिक धर्म आणि अठराव्या शतकातील धर्म यांत फार मोठे अंतर पडले होते. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात रूढी आणि कर्मकांडी धर्माची समाजावर मोठी पकड होती. बदलत्या कालाबरोबर रूढी बदलणे आवश्यक आहे हे पुरोहित विसरले. किंवा त्यांना बदल नकोच होता. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड राहिले. अशा धर्माचे आचरण पाहून विचारवंतांच्या मनात प्रश्न पडू लागला की हिंदू धर्मामुळे हिंदू राष्ट्राचे नुकसान होत आहे का?
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ५
Taxonomy upgrade extras
शांतता, स्वातंत्र्य, विकास, समान हक्क आणि मानवी आत्मसन्मान ही सार्वत्रिक नैतिक मूल्ये (universal moral values) आहेत. पण मनुस्मृती लिहिली गेली त्या काळी या मूल्यांची कल्पना नव्हती.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ४
Taxonomy upgrade extras
अठराव्या शतकात शासनयंत्रणा कशी होती? आनुवंशिकतेने चालत आलेली वतनदारी सामान्यजनांचा जराही विचार करत नसे. जमा झालेला सारा सामान्यांच्या कल्याणासाठी वापरला जात नसे. संहितेवर आधारित न्यायव्यवस्था नव्हती. न्यायनिवाडा गावातील पंचांतर्फे होत असे.
एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ३
Taxonomy upgrade extras
अठराव्या शतकातील भारत अंधश्रद्धा आणि जातिभेदांच्या अंधारात बुडून गेला होता. युरोपमध्ये नवे शास्त्रीय शोध लागत होते, पण भारत याही बाबतीत पूर्ण अंधारात होता.