Skip to main content

निसर्ग

लॉकडाऊन आणि शहरी पक्षी

Taxonomy upgrade extras

लॉकडाऊनच्या काळात काही अपरिहार्य कारणामुळे मला किमान दोन आठवडे शहराच्या विविध भागात (अधिकृत पाससह) फिरण्याची संधी मिळाली. तसेच राहत्या घराच्या आसपासच्या निसर्गाचे, विशेषतः पक्ष्यांचे निरीक्षण चालूच होते व आहे. या काळातली काही पक्षी-संबंधी निरीक्षणे :-