सध्या काय वाचताय?

न्यू यॉर्करबद्दल काय लिहिता आलं असतं.

'अनुभव'च्या दिवाळी अंकातला फक्त निळू दामलेंचा लेख वाचला. 'न्यू यॉर्कर' या नियतकालिकाबद्दल आहे म्हणून. तो वाचून ('न्यू यॉर्कर') निराशा झाली. 'सध्या काय वाचताय - दिवाळी अंक' असा धागा काढणार होते. पण माझ्या भावनांचा विस्तार फारच वाढल्यामुळे त्याचाच स्वतंत्र धागा बनवत आहे.

---

सध्या काय वाचताय? - भाग २४

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.

सध्या काय वाचताय? - भाग २३

=========

The Secrets of Gaslight Lane by M.R.C. Kasasian

सध्या काय वाचताय? - भाग २२

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========

सध्या काय वाचताय - भाग २०

कुंग फू पांडा, कमी फॉलोइंग असले तरी अवतार आणि लिजंड ऑफ कोरा यांनी शि, यिन यांग असले प्रकार बर्‍यापैकी रूढ केलेत. याव्यतिरिक्त म्हणजे फेंग शुई नावाचं फॅड काही प्रमाणात चीनी संस्कृतीबद्द्ल काहीएक पार्श्वभूमी तयार करतं. चिन्यांशी ओळख ती अशी किंवा वर्षात मान टाकणारे मोबाईल्स अशी. म्हणून मी सहज म्हणून एका बुकादाड मित्राला विचारलं, की एखादं इंट्रेस्टिंग पुस्तक सांग, फिक्शनमध्ये आणि कुंग-फू च्या रुळलेला पॅटर्नला फाट्यावर मारणारं. वेगळं पण सुरस. त्यानं हे पुस्तक सुचवलं. आणि मी नुक्तं सुरु केलेय. खाली ठेववत नाही. सविस्तर प्रतिक्रिया नंतर लिहिन.

सध्या काय वाचताय? - भाग २१

Jews have won a disproportionate share of Nobel Prizes

Globally, Jews represent less than 0.20% of the world’s population, but they have won 170 Nobel Prizes in total and the following shares of individual Nobel prizes:

Economics: 41% (more than 205 times their share of the population)

Medicine: 28% (more than 140 times their share of the population)

Physics: 26% (more than 130 times their share of the population)

सध्या काय वाचताय? - भाग १९

मोठ्या आकाराच्या, विश्लेषण स्वरूपाच्या लिंका 'बातम्या' म्हणता येत नाहीत आणि पुस्तकंही नसतात. त्याही याच धाग्यांवर देत्ये.

जयपूर लिटफेस्टबद्दल एक लेख. मांडणी विस्कळीत आहे; त्याकडे दुर्लक्ष करता आल्यास लिटफेस्टबद्दल फार माहिती नसणाऱ्यांसाठी, वेळ काढून वाचण्यासारखा लेख आहे.
जयपूर लिटफेस्ट २०१६

दिवाळी २०१५, अंक दुसरा : साधना

'मिळून सार्‍याजणी' किंवा 'पालकनीती'सारख्या चळवळीतल्याच अंकांचा अपवाद सोडला, इतर भल्या भल्या साहित्यिक दिवाळी अंकांना जे जमलेलं आणि / किंवा सुचलेलं नाही, ते 'साधने'नं सुमारे ५-६ वर्षांपूर्वीच करायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणजे ऑनलाईन आवृत्ती उपलब्ध करून देणं. नुसती नाही, चकटफू. हे एका प्रकारे पायंडा पाडणारं, इतर अंकांना काही निर्णय घ्यायला भाग पाडणारंच आहे. यंदाचं वर्षही त्याला अपवाद नाही. दिवाळी संपते न संपते, तोच त्यांचा अंक ऑनलाईन आलेला आहे.

दिवाळी अंक २०१५ : अंक पहिला : मौज

मोबाईलच्या पडद्यावर न मावेल इतकं दीर्घ काही लिहायचं नि वाचायचं झालं, तर मुख्यधारेतली मराठी माध्यमं कमालीची मर्यादित आहेत. दखल घ्यावी अशी मासिकं नि साप्ताहिकं हातांच्या बोटांवर मोजण्याइतकी. अनियतकालिकांची चळवळ ओसरूनही जमाना झाला. वृत्तपत्रांमध्ये प्रथम प्राधान्य जाहिरातींना आहे – बातम्यांचीही वासलात, तिथे पुरवण्यांमधल्या लेखनाबद्दल काय बोलावं? सोशल मिडियावर हमरीतुमरी हाच एकुलता एक सूर आहे. वेळ घेऊन काही लिहिणं-वाचणं-संवादणं जवळपास दुर्मीळ म्हणावं असं आहे.

सध्या काय वाचताय? - भाग १८

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========

पाने

Subscribe to RSS - सध्या काय वाचताय?