सध्या काय वाचताय?
सध्या काय वाचताय? - भाग ३
Taxonomy upgrade extras
दुसरा भागही लांबल्याने सगळ्यांच्या सोयीसाठी तिसरा भाग सुरू करतोय.
या धाग्याचा पहिला भाग इथे वाचता येईल, तर दुसरा भाग इथे वाचता येईल. पहिल्या भागात रोचना यांनी म्हटल्याप्रमाणे,
- Read more about सध्या काय वाचताय? - भाग ३
- 115 comments
- Log in or register to post comments
सध्या काय वाचताय? - भाग २
Taxonomy upgrade extras
पहिला भाग अतिशय लांबल्याने सगळ्यांच्या सोयीसाठी दुसरा भाग सुरू करतोय.
या धाग्याचा पहिला भाग इथे वाचता येईल. त्या भागात रोचना यांनी म्हटल्याप्रमाणे,
- Read more about सध्या काय वाचताय? - भाग २
- 115 comments
- Log in or register to post comments
सध्या काय वाचताय?
Taxonomy upgrade extras
बर्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता थोडे फार त्याबद्दल सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. पण अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसर्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जीवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणार्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहावेत ही आशा आहे. मी सुरुवात करते:
- Read more about सध्या काय वाचताय?
- 170 comments
- Log in or register to post comments
न्यू यॉर्करबद्दल काय लिहिता आलं असतं.
Taxonomy upgrade extras
'अनुभव'च्या दिवाळी अंकातला फक्त निळू दामलेंचा लेख वाचला. 'न्यू यॉर्कर' या नियतकालिकाबद्दल आहे म्हणून. तो वाचून ('न्यू यॉर्कर') निराशा झाली. 'सध्या काय वाचताय - दिवाळी अंक' असा धागा काढणार होते. पण माझ्या भावनांचा विस्तार फारच वाढल्यामुळे त्याचाच स्वतंत्र धागा बनवत आहे.
---
- Read more about न्यू यॉर्करबद्दल काय लिहिता आलं असतं.
- 8 comments
- Log in or register to post comments
सध्या काय वाचताय? - भाग २४
Taxonomy upgrade extras
बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
- Read more about सध्या काय वाचताय? - भाग २४
- 109 comments
- Log in or register to post comments
सध्या काय वाचताय? - भाग २३
Taxonomy upgrade extras
बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========
The Secrets of Gaslight Lane by M.R.C. Kasasian
- Read more about सध्या काय वाचताय? - भाग २३
- 107 comments
- Log in or register to post comments
सध्या काय वाचताय? - भाग २२
Taxonomy upgrade extras
बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========
- Read more about सध्या काय वाचताय? - भाग २२
- 109 comments
- Log in or register to post comments
सध्या काय वाचताय - भाग २०
Taxonomy upgrade extras
कुंग फू पांडा, कमी फॉलोइंग असले तरी अवतार आणि लिजंड ऑफ कोरा यांनी शि, यिन यांग असले प्रकार बर्यापैकी रूढ केलेत. याव्यतिरिक्त म्हणजे फेंग शुई नावाचं फॅड काही प्रमाणात चीनी संस्कृतीबद्द्ल काहीएक पार्श्वभूमी तयार करतं. चिन्यांशी ओळख ती अशी किंवा वर्षात मान टाकणारे मोबाईल्स अशी. म्हणून मी सहज म्हणून एका बुकादाड मित्राला विचारलं, की एखादं इंट्रेस्टिंग पुस्तक सांग, फिक्शनमध्ये आणि कुंग-फू च्या रुळलेला पॅटर्नला फाट्यावर मारणारं. वेगळं पण सुरस. त्यानं हे पुस्तक सुचवलं. आणि मी नुक्तं सुरु केलेय. खाली ठेववत नाही. सविस्तर प्रतिक्रिया नंतर लिहिन.
- Read more about सध्या काय वाचताय - भाग २०
- 104 comments
- Log in or register to post comments
सध्या काय वाचताय? - भाग २१
Taxonomy upgrade extras
Jews have won a disproportionate share of Nobel Prizes
Globally, Jews represent less than 0.20% of the world’s population, but they have won 170 Nobel Prizes in total and the following shares of individual Nobel prizes:
Economics: 41% (more than 205 times their share of the population)
Medicine: 28% (more than 140 times their share of the population)
Physics: 26% (more than 130 times their share of the population)
- Read more about सध्या काय वाचताय? - भाग २१
- 102 comments
- Log in or register to post comments
सध्या काय वाचताय? - भाग १९
Taxonomy upgrade extras
मोठ्या आकाराच्या, विश्लेषण स्वरूपाच्या लिंका 'बातम्या' म्हणता येत नाहीत आणि पुस्तकंही नसतात. त्याही याच धाग्यांवर देत्ये.
जयपूर लिटफेस्टबद्दल एक लेख. मांडणी विस्कळीत आहे; त्याकडे दुर्लक्ष करता आल्यास लिटफेस्टबद्दल फार माहिती नसणाऱ्यांसाठी, वेळ काढून वाचण्यासारखा लेख आहे.
जयपूर लिटफेस्ट २०१६
- Read more about सध्या काय वाचताय? - भाग १९
- 115 comments
- Log in or register to post comments