दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
३ मार्च
जन्मदिवस : उद्योजक जमशेटजी टाटा (१८३९), गणितज्ञ जॉर्ज कँटर (१८४५), संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (१८४७), नाट्यकर्मी आरिआन मूश्किन (१९३९), अभिनेता जसपाल भट्टी (१९५५), गायक व संगीतकार शंकर महादेवन (१९६७), क्रिकेटपटू इंझमाम उल हक (१९७०)
मृत्युदिवस : शास्त्रज्ञ रॉबर्ट हूक (१७०३), मुघल सम्राट औरंगझेब (१७०७), लेखक ह.ना. आपटे (१९१९), अभिनेत्री व गायिका अमीरबाई कर्नाटकी (१९६५), लेखक जॉर्ज पेरेक (१९८२), कवी फिराक गोरखपुरी (१९८२), 'टिनटिन'कार हेर्जे (१९८३), अभिनेता डॅनी के (१९८७), लेखिका मार्गरित द्यूरास (१९९६), अभिनेत्री रंजना (२०००)
---
७८ : शक संवताचा आरंभ.
१८७३ : लुई पास्चरने पास्चराइज्ड बीअरचा शोध लावला.
१८७५ : जॉर्ज बिझेच्या 'कारमेन' ऑपेराचा पहिला प्रयोग.
१८८५ : AT&T कंपनीची स्थापना.
१९२३ : 'टाइम' नियतकालिक प्रथम उपलब्ध.
१९९१ : रॉडनी किंग या कृष्णवर्णीयास चोपताना लॉस अँजेलिस पोलिसांचे चित्रण. पोलिसांचे कृष्णवर्णीयांशी भेदभावाचे वर्तन हा यातून पुढे चर्चेचा विषय झाला आणि दंगलींचेही कारण बनले.
२००४ : धर्मनिरपेक्ष धोरणांचा एक भाग म्हणून फ्रान्सने शैक्षणिक संस्थांमध्ये उघडपणे धार्मिक चिन्हे बाळगण्यावर बंदी आणली.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 4 सदस्य आलेले आहेत.
- चिंतातुर जंतू
- अबापट
- बर्फिला नौजवान
- घाटावरचे भट