Skip to main content
ऐसी अक्षरे

शोध

  • नवीन लेखन
  • नवीन प्रतिक्रिया
  • संस्थळाची माहिती
  • faq
  • करोना विशेष
  • विशेष लेख
  • दिवाळी अंक २०२१
सदस्य खाते >

सदस्य खाते

Primary tabs

  • नवीन खाते बनवा
  • येण्याची नोंद
  • नवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.(active tab)

दखल

थॉमस चषक स्पर्धेतील ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय बॅडमिंटन चमूचे हार्दिक अभिनंदन!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२१
दिवाळी २०२१ बदल मन्वंतर
करोना विशेष विभाग पाहिलात का?

दिनवैशिष्ट्य

१६ मे
जन्मदिवस : गणितज्ञ केरो लक्ष्मण छत्रे (१८२४), सिनेदिग्दर्शक केन्जी मिझोगुची (१८९८), अभिनेता हेन्री फोंडा (१९०५), गायिका माणिक वर्मा (१९२६), लेखक अनंत मनोहर (१९३०), सिरॅमिक्समधली अतिवहनशीलता शोधणारा नोबेलविजेता जॉर्ज बेडनॉर्झ (१९५०), अभिनेता पीअर्स ब्रॉझनॅन (१९५३), गायिका जॅनेट जॅक्सन (१९६६), टेनिसपटू गॅब्रिएला साबातिनी (१९७०)
मृत्युदिवस : 'सिंडरेला' आणि इतर कथांचा लेखक शार्ल पेरो (१७०३), गणितज्ज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ जोसेफ फूरिए (१८३०), जीवनसत्त्वे शोधणारा नोबेलविजेता फ्रेडरिक हॉपकिन्स (१९४७), समाजसुधारक अण्णासाहेब लठ्ठे (१९५०), गिटारवादक जँगो राईनहार्ड (१९५३), गायक भोलानाथ भट्ट (१९७०), 'मपेट'कार जिम हेन्सन (१९९०), लेखक, समीक्षक माधव मनोहर (१९९४), सिनेदिग्दर्शक फणी मझुमदार (१९९४)
---
१५२७ : फ्लॉरेन्सच्या जनतेने मेदिची घराण्याची राजवट उलथवली व प्रजासत्ताक राजवट लागू केली.
१६४९ : हिंदू राजांना मदत करण्याबद्दल शहाजीराजेंना झालेली कैद समाप्त.
१७०३ : पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग शहराची स्थापना केली. युरोपमध्ये रशियाला स्थान मिळवून देण्याच्या दिशेने हा प्रयत्न होता.
१७१७ : राजाविरोधात व्यंगात्मक काव्य लिहिल्याबद्दल विचारवंत व्होल्तेअरची कुप्रसिद्ध बास्तिय तुरुंगात रवानगी.
१८८८ : निकोला टेस्लाने ए.सी. विद्युतवहनाबद्दल व्याख्यान दिले.
१८९१ : फ्रांकफुर्टमध्ये आंतरराष्ट्रीय विद्युततांत्रिक प्रदर्शनात तीन फेजमधले विद्युतवहन दाखवले गेले.
१९१८ : अमेरिकेत सरकारवर टीका करणे हा तुरुंगवासास पात्र गुन्हा ठरवण्यात आला.
१९२९ : हॉलिवूडमध्ये पहिला 'अॉस्कर'प्रदान समारंभ.
१९६० : पहिल्या दृश्य लेझरचे प्रात्यक्षिक थिओडोर मेमनने दाखवले.
१९६६ : चीनच्या कम्युनिस्टपक्षाने "मे १६ ची नोटिस" प्रकाशित केली; सामाजिक क्रांतीची सुरूवात.
१९६९ : सोव्हिएत संघाचे अंतराळयान व्हेनेरा ५ शुक्रावर उतरले.
१९७५ : जुनको ताबेई ही एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला ठरली.
१९७५ : सार्वमताने सिक्कीमचे भारतात विलीनीकरण.
१९८८ : तंबाखूत असलेल्या निकोटिनचे गुणधर्म हेरॉईन किंवा कोकेन यांच्या मादक गुणधर्मांप्रमाणे आहेत असा अहवाल अमेरिकेच्या सर्जन जनरल यांनी प्रकाशित केला.
१९९६ : अटलबिहारी वाजपेयींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. हे सरकार १३ दिवस टिकले.
२००५ : कुवेतमध्ये स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क.
२००९ : श्रीलंकेत दीर्घकाळ चाललेल्या यादवीची अखेर; तमिळ वाघ नामोहरम. १९७२पासून या यादवीत सुमारे ७०,००० ठार झाले.
२०१४ : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर; नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप स्पष्ट बहुमतात.

दिवाळी अंक २०२१

दिवाळी अंक २०२१
जी-८ रहस्यकथा (मीर बहादुर अली) : एक धावती ओळख
क्विअर डेटिंग ॲप्स - एक 'Indian' क्रांती?
चंगळवाद : त्यात दडलेले सौंदर्य आणि राजकारण
गरज ही शोधाची जननी : आधुनिक वैद्यक संशोधनाचा संक्षिप्त आढावा
फाल्को पेरेग्रायनस
आय. आय. टी.त गणित शिकवताना (गणिताच्या निमित्ताने – भाग १२)
मी चोरलेलं पुस्तक
दागेरेओतीप: एक आगळावेगळा टाइम ट्रॅव्हल?
ननैतिक प्रश्न आणि माझे फ्रॉयडियन सोहळे
मराठी भाषेची आधुनिकता – काही टिपणं
कॉफी पुराण
शठे शाठ्यं समाचरेत्
बदलाचा प्रश्न - आलँ बादियु (भाग १)
more

आवागमन (navigation)

  • विशेषांक
    • दिवाळी अंक २०२०
    • करोना विशेष
    • राष्ट्रवाद-ळ
    • दिवाळी अंक २०१८
    • दिवाळी अंक २०१७
    • दिवाळी अंक २०१६
    • पॉर्न ओके प्लीज
    • दिवाळी अंक - २०१५
    • दिवाळी अंक २०१४
    • भा. रा. भागवत विशेषांक
    • दिवाळी अंक २०१३
    • दिवाळी अंक २०१२
  • तारांकित
  • निवडक (Archive)
  • Tag Cloud
  • टंकन साहाय्य
  • Popular content

सध्या कोण कोण आलेले आहे?

सध्या 0 सदस्य आलेले आहेत.

ऐशा रसां ऐसे रसिक...

उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे

ऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे